तळेगाव दाभाडे येथील लिंब फाट्याजवळ रविवारी (20 नोव्हेंबर) रोजी रात्री उशीरा अपघात झाला. उसाची वाहतूक करणाऱ्या ट्र्क्टरच्या ट्रॉलीला भरधाव कारने धडक दिल्याने हा अपघात झाला. यात कारमधील दोन जण जखमी झाले असून त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ( Talegaon Dabhade Limb Phata Car and Tractor Accident Video )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– माऊलींचे दर्शन घेऊन आळंदीहून पेणला जाणाऱ्या भाविकांच्या बसचा अंडा पॉइंटजवळ अपघात
– मोठी बातमी! एकविरा देवीचं दर्शन घेऊन निघालेल्या शिक्षकांच्या बसचा मुंबई-पुणे महामार्गावर बोरघाटात अपघात