व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, August 25, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मावळातील कमी पटसंख्येच्या शाळांबाबत तोडगा काढण्याची मागणी ; शिक्षकांचे आमदार सुनील शेळके यांना निवेदन

मावळ हा दुर्गम व दऱ्या-खोऱ्यांचा तालुका आहे. अनेक गावे लहान व छोट्या लोकसंख्येची आहेत. त्यामुळे शाळांचे पटही कमी आहेत.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
April 26, 2025
in ग्रामीण, मावळकट्टा, लोकल, शहर
Action will be taken against illegally running children homes hostels and orphanages

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : मावळ तालुक्यातील कमी पटसंख्येच्या काही शाळांमध्ये शिक्षक कमी होण्याची शक्यता आहे. भविष्यात शिक्षक नाही म्हणून शैक्षणिक दर्जा खालावेल. अशा परिस्थितीत भविष्यात मावळातील शाळा बंद होऊन शिक्षण संपुष्टात येण्याची भीती आहे. त्यामुळे या प्रश्नावर लवकर तोडगा काढावा, अशी मागणी शिक्षक वर्गाने केली आहे.

मावळ तालुक्यातील शिक्षकांच्या प्रश्नांसंबंधी पुणे जिल्हा व मावळ तालुका प्राथमिक शिक्षक संघाच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार सुनील शेळके यांची भेट घेऊन विविध प्रलंबित प्रश्न मांडले. यावेळी जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष नारायण कांबळे, राज्य संघटक विनायक पारखे, जिल्हा महिला आघाडी कार्याध्यक्ष संगीता वाघमारे, सुरेखा सोनवणे, सुरेखा औटी, सुमित नळे, दत्तात्रय भालेराव, बळीराम वाघमारे, महादेव कट्टे, अमोल यादव आदीजण उपस्थित होते.

  • मावळ हा दुर्गम व दऱ्या-खोऱ्यांचा तालुका आहे. अनेक गावे लहान व छोट्या लोकसंख्येची आहेत. त्यामुळे शाळांचे पटही कमी आहेत. 15 मार्च 2024 च्या शासन निर्णयामुळे तालुक्यातील अनेक शाळांमध्ये शिक्षक कमी होत आहेत. यामुळे भविष्यात अनेक अडचणी निर्माण होऊ शकतात, असे मुद्दे शिक्षकांनी मांडले.

त्यावर आमदार सुनील शेळके यांनी शिक्षण मंत्री व ग्रामविकास मंत्र्यांशी चर्चा करण्याचे आणि यातून मार्ग काढण्याचे आश्वासन शिष्टमंडळाला दिले. वरील मागणीसह शिक्षकांची पगाराव्यतिरिक्त बिले शिल्लक असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले. त्यावर गटशिक्षणाधिकारी व गटविकास अधिकाऱ्यांना सर्व बिले तपासून त्यांच्या त्रुटी दूर करून बिले काढण्याच्या सूचना देण्यात येतील, असे आश्वासन शेळके यांनी दिले.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– पहलगाम येथील भ्याड दहशतवादी हल्ल्याचा लोणावळा शहरात सर्वपक्षीयांकडून तीव्र निषेध । Lonavala News
– पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ वडगाव मावळ येथील सर्वपक्षीय मशाल रॅली । Vadgaon Maval
– कामशेतमध्ये सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांकडून पहलगाम येथील क्रूर हल्ल्याचा जाहीर निषेध । Kamshet News


dainik maval jahirat

Previous Post

‘तळेगावमधील लाडक्या बहिणींना नाट्यगृह हवंय, असं दादांना सांगा, म्हणजे लवकर निधी मिळेल’ – मकरंद अनासपुरे

Next Post

नूतन अभियांत्रिकी आणि एल अँड टी यांच्यात सामंजस्य करार ; ‘विद्यार्थ्यांना शैक्षणिक, व्यावसायिक क्षेत्रात प्रगतीस मदत होईल’ – बाळा भेगडे

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
MoU between Nutan Maharashtra Engineering College and L&T Limited

नूतन अभियांत्रिकी आणि एल अँड टी यांच्यात सामंजस्य करार ; 'विद्यार्थ्यांना शैक्षणिक, व्यावसायिक क्षेत्रात प्रगतीस मदत होईल' - बाळा भेगडे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Momentum for Lonavala Glass Skywalk path cleared for actual project work as tender draft is finalized

Lonavala : लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ला गती ; निविदा मसुदा अंतिम झाल्याने प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामाचा मार्ग मोकळा

August 22, 2026
Muktabai Vinode of vadgaon Maval belonging to older generation has passed away due to old age

वडगाव मावळ येथील जुन्या पिढीतील श्रीमती मुक्ताबाई राधू विनोदे यांचे वृध्दापकाळाने निधन

August 21, 2026
Accident insurance coverage worth ten lakhs for journalists in Maval Taluka with special cooperation of MLA Sunil Shelke

मावळ तालुक्यातील पत्रकारांना आमदार सुनील शेळके यांच्या विशेष सहकार्याने दहा लाखांचे अपघात विमा सुरक्षा कवच

August 21, 2026
Young scientists from Maval selected for ISRO-NASA study tour congratulated by MLA Sunil Shelke

मावळमधील बालवैज्ञानिकांची इस्रो-नासाच्या अभ्यासदौऱ्यासाठी निवड ; आमदार सुनील शेळके यांच्याकडून अभिनंदन

August 21, 2026
Dhangar Vasti in Shilimb village Maval Taluka lacks road no road access even 80 years after independence

शिळींबची धनगरवस्ती ‘विकासाच्या रस्त्यापासून’ वंचित ; स्वातंत्र्याच्या ८० वर्षानंतरही रस्ता नाही; खांद्यावर दूधाची कावड घेवून रोजची पायपीट सुरूच

August 21, 2026
Woman and newborn baby die after being admitted for delivery at MIMER Hospital in Talegaon Dabhade

तळेगाव दाभाडेतील ‘मायमर’ हॉस्पिटलमध्ये प्रसूतीसाठी दाखल झालेल्या महिलेचा आणि नवजात बाळाचा मृत्यू

August 21, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.