व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, June 18, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

कामशेतमध्ये जबरी चोरी, बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांकडून सव्वा तीन लाखांचा मुद्देमाल लंपास । Kamshet News

कामशेत येथे एका बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी लाखोंचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना घडली आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
July 22, 2024
in लोकल, शहर
Theft-News

File Photo : Theft News


Dainik Maval News : कामशेत येथे एका बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी लाखोंचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना घडली आहे. कोंडिबा गबाजी रोकडे (वय 62 वर्षे, रा. कामशेत) यांनी याप्रकरणी कामशेत ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार कामशेत पोलिस स्टेशनमध्ये अज्ञात आरोपी विरोधात भा. न्याय संहिता कायदा कलम 331(3),331(4),305(A),303(2) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

Novel NIBR Ads

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (दि.19 जुलै) रात्री 11.00 ते शनिवार (दि. 20 जुलै) सकाळी 7 वाजता च्या दरम्यान कामशेत गावचे हद्दीत ग्रीन मीडोज हाउसिंग सोसाईटी येथील फ्लॅट नंबर बी-9 येथे ही घटना घडली. चोरीत, 1,80,000 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने, 30,000 रुपये किमतीच्या सोन्याच्या अंगठ्या, 18,000 रुपये किमतीचे चांदीचे शिक्के, 8000 रुपये किमतीचे चांदीचे दागिने, 36,000 रुपये किमतीचे सोन्याची इतर दागिने, 8000 रुपये किमतीची घड्याळे, 23000 रुपये रोख रक्कम, 25000 रुपये किमतीची मोटारसायकल असा एखूण 3 लाख 28 हजार रुपयांचा मुद्दे माल चोरीला गेला आहे.

चोरट्यांनी फिर्यादीत नमुद कालावधीत सदर बंद घराचे कुलुप तोडून आत प्रवेश केला आणि सोने-चांदीचे दागिने, रोख रक्कम, मोटार सायकल आणि अन्य मुद्दे माल लंपास केला, अशी माहिती पोलिसांनी दिली. याप्रकरणाचा पुढील तपास पोसई शेडगे हे करीत आहे. तसेच वरीष्ठ अधिकारी या प्रकरणावर लक्ष ठेवून आहेत. ( Theft in Kamshet city goods worth 3 lakhs looted )

अधिक वाचा –
– कुस्तीमहर्षी भाऊसाहेब कुंभार यांच्या जयंतीनिमित्त खोपोली शहरात भव्य जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेचे आयोजन । Khopoli News
– कामशेत येथील शिबिरात 71 जणांकडून रक्तदान, शंभराहून अधिक नागरिकांची रक्त तपासणी । Maval News
– तुंग किल्ल्यावर घसरून पडल्याने महिलेचा अपघात, सह्याद्री प्रतिष्ठानच्या दुर्गसेवकांकडून तत्काळ मदत । Maval News


dainik maval jahirat

Previous Post

बचाव मोहिमांमध्ये अग्रेसर असणाऱ्या ‘शिवदुर्ग मित्र’चा आणि सुनिल गायकवाड यांचा गिरिमित्र संमेलनात विशेष सन्मान । Lonavala News

Next Post

मावळात तिहेरी हत्याकांड ! गर्भपातादरम्यान महिलेचा मृत्यू, मृत महिलेसह दोन जिवंत मुलांना नदीत ढकलले

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Crime

मावळात तिहेरी हत्याकांड ! गर्भपातादरम्यान महिलेचा मृत्यू, मृत महिलेसह दोन जिवंत मुलांना नदीत ढकलले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Two habitual offenders arrested in connection with temple thefts in Talegaon Dabhade and Induri

तळेगाव दाभाडे आणि इंदुरी येथील मंदिरांमधील चोरी प्रकरणी दोन सराईत गुन्हेगार अटकेत

June 17, 2026
Lonavla-City-Police-Station

लोणावळा शहरात पर्यटकांचा मध्यरात्री ‘धांगडधिंगा’ ; पोलिसांचा अचानक छापा अन् १८ जणांवर गुन्हा

June 16, 2026
Strong opposition in Lonavala over mandatory installation of smart meters aggressive protests by BJP MNS NCP

Lonavala : लोणावळ्यात स्मार्ट मीटर सक्तीला तीव्र विरोध ; भाजपा, मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून आक्रमक आंदोलन

June 16, 2026
Monsoon session of marashtra State Legislature to be held in Mumbai from June 22 to July 10

राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन २२ जून ते १० जुलै २०२६ दरम्यान मुंबईत

June 16, 2026
organization has decided to close Shri Kshetra Bhimashankar temple for three months

भीमाशंकर मंदिर दर्शनासाठी सुरु ; दर्शनाकरिता पास अनिवार्य – जिल्हा प्रशासनाची माहिती

June 16, 2026
DCM Sunetra Pawar attends Shala Praveshotsav at PM SHRI Adarsha Kendra Zilla Parishad Primary School Kanhe Maval

मावळातील पीएम श्री आदर्श केंद्र जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कान्हे येथील ‘शाळा प्रवेशोत्सव’ कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची उपस्थिती

June 16, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.