व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, May 6, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

भरधाव दुचाकीच्या धडकेत वीस वर्षीय तरुणाचा मृत्यू । Dehu Road News

भरधाव दुचाकीस्वाराने दिलेल्या धडकेत वीस वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना देहूरोड पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
April 30, 2024
in लोकल
Accident

File Photo : Accident Image


भरधाव दुचाकीस्वाराने दिलेल्या धडकेत वीस वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना देहूरोड पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. मुंबई-बंगळूर महामार्गावर सेंट्रल चौकाच्या पुढे मुकाई चौकाकडे जाताना हा अपघात घडला. याप्रकरणी मृत तरूणाचा मित्र ललीत कुमार (वय 19, रा. सेन्ट्रल चौक देहुरोड) याने फिर्याद दिली आहे. त्यावरून असीम (पुर्ण नाव माहीत नाही) वय 24, रा. मामुर्डी देहुरोड याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

दिनांक 13 एप्रिल रोजी रात्री 7 वाजता मुंबई-बेंगलोर हायवेवर ईदगाह मज्जिद समोर हा अपघात झाला होता. अपघातात गंभीर जखमी तरूण मृत पावल्याने याप्रकरणी दिनांक 27 एप्रिलला फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देहुरोड पोलिस ठाण्यात आरोपीवर भादवि कलम 279, 337, 304 (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ( twenty year old youth died in collision with speeding bike )

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीत नमुद तारखेला मुंबई-बेंगलोर हायवेवर सेन्ट्रल चौकाच्या पुढे मुकाई चौकाकडे जाताने ईदगाह मज्जिद समोर मोटारसायकल चालक असीम याने त्याच्या ताब्यातील दुचाकी बेदरकारपणे, अतिवेगाने आणि निष्काळजीपणाने चालवली त्यामुळे फिर्यादी ललीत कुमार याचा मित्र सूर्य प्रताप (वय 20) गंभीर जखमी झाला आणि त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सदर प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उप निरिक्षक भंडारे हे करत आहे.

अधिक वाचा –
– मावळात हे चाललंय काय ? जुन्या वादातून तरूणावर कोयत्याने वार, वाचवायला गेलेल्या तरुणावरही हल्ला । Kamshet News
– पुणे जिल्ह्यातील कामगारांना मतदानासाठी भरपगारी सुटी देण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश, सुटी न दिल्यास ‘इथे’ करा तक्रार । Pune News
– महाविकासआघाडीच्या पदाधिकाऱ्यांकडून पवनानगर बाजारपेठ भागात संजोग वाघेरे यांच्या मशाल चिन्हाचा जोरदार प्रचार । Pavananagar


Previous Post

‘मावळ लोकसभेची जागा आपल्यासाठी अतिशय महत्वाची.. 4 जूननंतर नरेंद्र मोदी पंतप्रधान राहणार नाहीत’ – संजय राऊत

Next Post

मावळ, पुणे आणि शिरुर लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांचे दैनंदिन खर्च तपासणी वेळापत्रक जाहीर, जाणून घ्या । Pune News

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
ECI Central Election Commission

मावळ, पुणे आणि शिरुर लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांचे दैनंदिन खर्च तपासणी वेळापत्रक जाहीर, जाणून घ्या । Pune News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Kamshet police take drastic action 2 accused of smuggling MD Mephedrone arrested

कामशेत पोलिसांची धडक कारवाई ! एमडी (मेफेड्रोन) तस्करी करणारे २ आरोपी जेरबंद, २५ लाख २० हजारांचा मुद्देमाल जप्त

May 6, 2026
BJP celebrates victory in Talegaon Dabhade

तळेगाव दाभाडे येथे भाजप तर्फे विजयाचा जल्लोष !

May 6, 2026
Maval Taluka Agricultural Produce Market Committee dissolved due to lack of quorum

राजीनाम्यांची खात्री न करता बरखास्तीचे आदेश… मावळ कृषी उत्पन्न बाजार समितीवरील प्रशासक नियुक्तीला स्थगिती ; पणन मंत्र्यांचा निर्णय

May 5, 2026
Freight truck accident in front of Shubham Complex in Talegaon Dabhade

तळेगावमधील शुभम कॉम्प्लेक्स समोर मालवाहतूक ट्रकचा अपघात, सुदैवाने मोठी दुर्घटना टळली । Talegaon Dabhade

May 5, 2026
tenant Home Image

भाडेकरू ठेवताय ? आधी ही बातमी वाचा, ‘या’ एका चुकीमुळे 38 घरमालकांविरुद्ध गुन्हे दाखल

May 5, 2026
Shirgaon-Police-Station

शिरगाव ठाणे हद्दीतील दोन अवैध गावठी दारू अड्ड्यांवर पोलिसांचे छापे ; महिला आरोपींवर गुन्हे दाखल

May 5, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.