व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, September 28, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

ट्विटर डाऊन..! लाखो वापरकर्त्यांना फटका, इलॉन मस्कने ताब्यात घेतल्यापासून ट्विटर सर्व्हर तिसऱ्यांदा डाऊन

डाऊन डिटेक्टर या वेबसाइटनुसार दिल्ली, नागपूर, मुंबई, हैदराबाद, बेंगळुरू, चेन्नई आणि कोलकाता यासह अनेक शहरांमध्ये गुरुवारी सकाळीच आउटेज नोंदवले गेले. Twitter Down Users logged out automatically as error message greets Twitteratis.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
December 29, 2022
in देश-विदेश
Twitter-Down

File Image


ट्वीटर वापरकर्त्यांना गुरुवारी सकाळी सकाळीच मोठा धक्का बसलाय, याचे कारण म्हणजे मायक्रो-ब्लॉगिंग प्लॅटफॉर्मने त्यांना त्यांच्या प्रोपाईलमधून आपोआप लॉग आउट ( Log Out ) केले आहे. त्यानंतर ‘काहीतरी चूक झाली, पण घाबरू नका – ही तुमची चूक नाही, पुन्हा प्रयत्न करा’ अशा संदेशासह पुन्हा लॉग इन करण्यास संदेश येत आहे. मात्र वापरकर्ते अद्याप लॉग इन करु शकलेले नाही. ऑक्टोबरच्या उत्तरार्धात इलॉन मस्क ( Elon Musk ) यांनी टेकओव्हर केल्यानंतर ट्विटर बंद ( Twitter Down ) होण्याची ही तिसरी वेळ आहे.

डाऊन डिटेक्टर या वेबसाइटनुसार दिल्ली, नागपूर, मुंबई, हैदराबाद, बेंगळुरू, चेन्नई आणि कोलकाता यासह अनेक शहरांमध्ये गुरुवारी सकाळीच आउटेज नोंदवले गेले. एरर मेसेज प्ले होत असताना, वापरकर्ता अनेक वेळा रिफ्रेश करूनही लॉग इन किंवा लॉग आउट करू शकत नव्हते. डेस्कटॉप आणि मोबाईल वापरकर्ते दोन्ही ठिकाणी समान समस्यांना तोंड देत होते.

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

डाऊन डिटेक्टर ( Downdetector ) हा एक असा प्लॅटफॉर्म आहे जो जगभरातील वेबसाइट्सचा मागोवा घेतो आणि वेबसाइट काम करत आहे की नाही याचा अंदाज देतो. या वेबसाइटवर माहितीनुसार, जगभरातील वापरकर्त्यांना सकाळी 6 नंतर ट्टीटरबाबत समस्या येऊ लागल्या. युनायटेड स्टेट्स, बर्टेन, कॅनडा आणि फ्रान्स यांचा समावेश असलेल्या इतर देशांमध्ये वापरकर्त्यांनी समस्यांना तोंड दिले.

अब्जाधीश इलॉन मस्क यांनी ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात 44 अब्ज डॉलर्सच्या व्यवहारात ट्विटर विकत घेतले. तेव्हापासून, तो ट्विटर ब्लूला सशुल्क सेवा बनविण्यासह अनेक नवीन वैशिष्ट्ये आणण्यासाठी काम करत आहे. Twitter विविध वर्गवारी/लोकांसाठी अनेक रंगांमध्ये सत्यापित वैशिष्ट्य देखील आणत आहे. मात्र. इलॉन मस्कने ट्विटरला ताब्यात घेतल्यापासून मायक्रो ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ट्विटर सर्व्हर तिसऱ्यांदा डाऊन झाला आहे. ( Twitter Down Users logged out automatically as error message greets Twitteratis )

अधिक वाचा –

– गायरान जमिनीच्या विषयावर लवकर भुमिका स्पष्ट करावी… अन्यथा मुख्यमंत्र्यांचा रस्ता अडवू – प्रकाश आंबेडकर
– तुंग गावात हॅण्ड इन हॅण्ड आणि यू.एस.जी.आय संस्थांकडून ग्रीन व्हिलेज कार्यक्रम । PHOTO


dainik maval jahirat

Previous Post

तुंग गावात हॅण्ड इन हॅण्ड आणि यू.एस.जी.आय संस्थांकडून ग्रीन व्हिलेज कार्यक्रम । PHOTO

Next Post

नववर्षाचे स्वागत करा तुमच्या आवडीच्या ठिकाणी; मावळ तालुक्यातील ‘ही’ 3 पर्यटनस्थळे सर्वांनाच खुणावतायेत

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Maval-Taluka-Tourist-Places

नववर्षाचे स्वागत करा तुमच्या आवडीच्या ठिकाणी; मावळ तालुक्यातील 'ही' 3 पर्यटनस्थळे सर्वांनाच खुणावतायेत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Drought declared in 265 talukas across maharashtra arrangements for water fodder employment food grains

राज्यातील २६५ तालुक्यात दुष्काळ जाहीर, बारा उपाययोजना व सवलती लागू; पाणी, चारा, रोजगार, अन्नधान्याची व्यवस्था बळकट होणार

September 27, 2026
Taluka level launch of Seva Sankalp Abhiyan 2026 at Indori in Maval Taluka

“सेवा संकल्प अभियान २०२६” चा मावळ तालुक्यातील इंदोरी येथे तालुकास्तरीय शुभारंभ

September 27, 2026
Power line turns into death trap in Morve village Two oxen killed instantly farmer narrowly escapes

मोरवे गावात विद्युत वाहिनी ठरली मुक्या जनावरांसाठी मृत्यूचा सापळा ! दोन बैलांचा जागीच मृत्यू, शेतकरी थोडक्यात बचावला

September 27, 2026
Crime

शुल्लक कारणावरून पतीकडून पत्नीची निर्घृण हत्या; फरार होण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला लोणावळा रेल्वे स्थानकावरून अटक

September 24, 2026
condolence meeting in memory of former state minister former MLA from Maval late Madan Bafna

राज्याचे माजी मंत्री, मावळचे माजी आमदार दिवंगत मदनजी बाफना यांच्या स्मरणार्थ गुरुवारी शोकसभा

September 23, 2026
Dedication of varius development works including new building of Talegaon Dabhade Nagar Parishad mla sunil shelke

Talegaon Dabhade : निवडणूक आचारसंहितेमुळे तळेगाव दाभाडे नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा पुन्हा स्थगित

September 23, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.