व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, August 14, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

रानडुक्कराची शिकार करून मांस वाहतूक करणाऱ्या पाच जणांना अटक, वडगाव मावळ वनविभागाची कारवाई । Maval News

रानडुकराची शिकार करून मांस वाहतूक करणाऱ्या पाच जणांना वडगाव मावळ वन विभागाने अटक केली आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
September 28, 2024
in ग्रामीण, लोकल, शहर
wild boar

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News: रानडुक्कराची शिकार करून मांस वाहतूक करणाऱ्या पाच जणांना वडगाव मावळ वन विभागाने अटक केली आहे. रानडुकराचे मांस आणि कार असा एकूण सहा लाखांचा ऐवज जप्त केला आहे. वडगाव मावळ वनविभागाने गुरुवारी (दि. 26) वडगाव येथे जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर ही कारवाई केली. मारुती शितोळे, सत्यवान भोईर, दत्ता वाघमारे, संजय वाघमारे, सीताराम जाधव अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

प्राप्त माहितीनुसार, जुना पुणे-मुंबई महामार्गावर एक स्कॉर्पिओ गाडीत रानडुक्कर या वन्यप्राण्याचे मांस अवैधरित्या शिकार करून वाहतूक करत असल्याची माहिती वन विभागाला मिळाली होती. त्यानंतर वन विभागाने कारवाई करत पाच जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून रानडुकराचे मांस, स्कॉर्पिओ गाडी असा एकूण सहा लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला. तसेच त्यांच्या विरोधात भारतीय वन्यजीव (संरक्षण) अधिनियम 1972 अन्वये वन गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

ही कारवाई वनपरिक्षेत्र अधिकारी वडगाव मावळ एस डी वरक, वन परिमंडळ अधिकारी मल्लिनाथ हिरेमठ, वनपाल देवले दया डोमे, वनरक्षक परमेश्वर कासुळे, वनरक्षक योगेश कोकाटे, वनरक्षक एस. के. मोरे, वनरक्षक कृष्णा देठे, वनरक्षक दीपक उबाळे व वनसेवक जांभूळकर यांच्या पथकाने केली.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– ‘शिवदुर्ग मित्र’चे संस्थापक अध्यक्ष सुनिल गायकवाड यांना पितृशोक
– कान्हे येथील महाआरोग्य शिबिराचा शनिवारी शेवटचा दिवस, आतापर्यंत 40 हजाराहून अधिक मावळवासियांनी घेतला लाभ
– पावसाने मोडला रेकॉर्ड : लोणावळ्यात यंदा 5822 मिमी पाऊस, गेल्या 24 तासात तब्बल 155 मीमी पाऊस । Lonavala Rain


dainik maval jahirat

Previous Post

वेहेरगाव तलावात बुडून अज्ञात व्यक्तीचा मृत्यू, शिवदुर्ग रेस्कू टीमला मृतदेह शोधण्यात यश । Karla News

Next Post

महागाव सोसायटीच्या अध्यक्षपदी चंद्रभागा तिकोणे बिनविरोध । Pavana Nagar

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Society Election Maval

महागाव सोसायटीच्या अध्यक्षपदी चंद्रभागा तिकोणे बिनविरोध । Pavana Nagar

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Video Struggle for road continues in Maval Taluka sick person has to be carried in makeshift sling

व्हिडिओ : स्वातंत्र्याच्या ७९ वर्षांनंतरही मावळ तालुक्यात रस्त्यासाठी संघर्ष ; आजारी व्यक्तीला झोळीतून नेण्याची वेळ

August 13, 2026
Demand to celebrate birth anniversary of pioneering revolutionary Raje Umaji Naik in maval taluka

आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांची जयंती तालुक्यातील सर्व शासकीय कार्यालये, ग्रामपंचायतींमध्ये साजरी करण्याची मागणी

August 13, 2026
Tiranga-National-Flag-India

शनिवारी १५ ऑगस्ट रोजी राज्यभरात उत्साहात साजरा होणार ८० वा स्वातंत्र्यदिन ; सकाळी ९.०५ वाजता शासकीय ध्वजारोहण

August 13, 2026
Chandrashekhar-Bawankule

मोठी बातमी! सातबारावर नाव नसलेल्या शेतकऱ्यांच्या नोंदी तयार करा; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश

August 13, 2026
Complete measures to resolve traffic issues in Talegaon-Chakan industrial area by August 31

तळेगाव-चाकण औद्योगिक क्षेत्रातील वाहतूक समस्या सोडविण्यासाठी ३१ ऑगस्टपर्यंत उपाययोजना पूर्ण करा

August 13, 2026
Revenue Minister Chandrashekhar Bawankule

भटक्या, विमुक्त समाजाला विशेष शिबिरांच्या माध्यमातून मिळणार दाखले ; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा

August 13, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.