व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, March 4, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

वडगाव नगरपंचायतीचा विकास आराखडा बिल्डर धार्जिणा, शहर भाजपाचा गंभीर आरोप, प्रशासकांना निवेदन । Vadgaon Maval

मंगळवारी (दि. 12 मार्च) भाजपा पदाधिकाऱ्यांनी नगरपंचायत कार्यालयात मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक प्रविण निकम यांची भेट घेऊन त्यांना हरकतीचे निवेदन दिले.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
March 13, 2024
in शहर, लोकल
Vadgaon-Maval-Nagar-Panchayat

Photo Courtesy : Team Dainik Maval


वडगाव मावळ शहरातील स्थानिक भूमिपुत्रांच्या फायद्याचा कोणताही विचार न करता, निव्वळ बिल्डर धार्जिणा विकास आराखडा बनविण्यात आला असल्याचा आरोपा शहर भाजपाने केला आहे. त्याबाबत मंगळवारी (दि. 12 मार्च) भाजपा पदाधिकाऱ्यांनी नगरपंचायत कार्यालयात मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक प्रविण निकम यांची भेट घेऊन त्यांना हरकतीचे निवेदन दिले. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉईन करा )

निवेदनात प्रामुख्याने;
क्रमांक 1 – वडगाव बाजार पेठेतील रस्ता हा 15 ते 18 मीटर रुंदीचा केलेला असून तो 10 ते 12 मीटरचा असावा
क्रमांक 2 – मागील 10 वर्षांमध्ये जिल्हाधिकारी यांच्याकडून मंजूर झालेल्या ओपन स्पेस एमिनिटी स्पेस ह्या जागा प्रथम पब्लिक युटीलिटी म्हणजेच क्रिडांगण, अथवा गार्डन, व्यायामशाळा वा अन्य बाबींसाठी नागरिकांच्या सोयीकारिता ताब्यामध्ये घ्याव्यात. तसेच स्थानिक शेतकरी यांनी अनेक वर्षांपासून जपून ठेवलेल्या जमिनींवर टाकलेले आरक्षण काढून, ते त्वरित रद्द करावे.
क्रमांक 3 – आंबेडकर कॉलनीमधील हातावर पोट भरणाऱ्या गोरगरीब जनतेच्या घरावर पार्किंग आणि किफायतशीर घरे याकरिता आरक्षित दाखवले आहे. ते देखील रद्द करण्यात यावेत.
क्रमांक 4 – शेतकऱ्यांच्या सपाट माळरान जमिनीवर वनीकरण असा शेरा दिलेला दिसत असून तो सुद्धा रद्द करण्या यावा,
अशा प्रमुख मुद्यांना अधोरेखित करून प्रशासकांना निवेदन देण्यात आले.

वडगाव मावळ शहरातील सर्वसामान्य नागरिक, कामगार वर्ग, शेतकरी आणि व्यापारी यांना योग्य तो न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी वडगाव शहर भाजपाच्या वतीने प्रविण निकम यांच्याकडे करण्यात आली. तसेच प्रत्यक्ष मुख्यधिकारी प्रविण निकम यांनीही याबाबत सकारात्मक चर्चा केल्याचे भाजपा शहराध्यक्ष अनंता कुडे यांनी सांगितले. निवेदनावर स्थानिक व्यापारी, शेतकरी यांच्या सह्या घेऊनच हे निवेदन देण्यात आले आहे. ( Vadgaon Maval Nagar Panchayat Development Plan City BJP Take Objection On DPR Plan )

अधिक वाचा –
– जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून जिल्हा परिषद कान्हे शाळेत विविध कार्यक्रमांचे आयोजन । Maval News
– इंद्रायणी महाविद्यालयात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना स्मृतिदिनी अभिवादन । Talegaon Dabhade
– मावळ तालुका खरेदी विक्री संघाच्या चेअरमनपदी शिवाजीराव असवले बिनविरोध, व्हाईस चेअरमनपदी ‘यांची’ निवड


Previous Post

अखेर न्याय मिळालाच… तब्बल 13 वर्षांनी पवना जलवाहिनी विरोधातील आंदोलकांची निर्दोष सुटका! Pavana Closed Water Channel

Next Post

पोलिस पाटलांच्या मानधनात वाढ, अहमदनगरचे नामकरण ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर’, शिंदे सरकारचे एकापेक्षा एक मोठे निर्णय

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
shinde-fadanvis-pawar

पोलिस पाटलांच्या मानधनात वाढ, अहमदनगरचे नामकरण 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर', शिंदे सरकारचे एकापेक्षा एक मोठे निर्णय

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

BJP names Vinod Tawde Ramdas Athawale as Rajya Sabha candidates 4 vacant seats in Maharashtra

मोठी बातमी ! भाजपाकडून विनोद तावडे, रामदास आठवले यांना राज्यसभेची उमेदवारी ; महाराष्ट्रातील ४ रिक्त जागांसाठी उमेदवार जाहीर

March 4, 2026
Tukaram Maharaj Beej Sohla Dehu

संत तुकाराम महाराज बीज सोहळा : ४ ते ६ मार्चदरम्यान वाहतुकीत मोठे बदल, अनेक मार्ग बंद, पर्यायी रस्त्यांचा वापर करण्याचे आवाहन

March 4, 2026
Deputy Chief Minister Eknath Shinde reviewed work on missing link on Mumbai Pune Expressway

मोठी बातमी ! मुंबई-पुणे मिसिंग लिंकच्या पूर्णतेसाठी नवीन डेडलाईन, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती, अधिवेशनात झाली चर्चा

March 2, 2026
Maval BJP leader Sachin Ghotkule has erected statue of late Ajit Dada Pawar

भाजपाच्या नेत्याने उभारला स्व. अजितदादांचा राज्यातील पहिला पुतळा ; मावळात स्व. अजित पवार यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण

March 2, 2026
Chhatrapati Shivaji Maharaj Maharajswa Samadhan Shibir Abhiyan by Revenue Department Maharashtra

महसूल विभागाशी संबंधित प्रश्न गतिमानतेने सोडविण्यासाठी ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान’

March 2, 2026
Vadgaon-Maval-Historical-Pond

वडगावमधील ऐतिहासिक तळ्याची सुधारणा व सुशोभीकरण करावे ; श्री पोटोबा महाराज देवस्थान संस्थानची मागणी

March 2, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.