वडगाव मावळ : सध्या महाराष्ट्रात गणेश उत्सव मोठ्या आनंदात व भक्तिमय वातावरणात साजरा होत असताना वडगाव शहरातील गणेश भक्तांना व नागरिकांना माजी उपनगराध्यक्षा सायली रुपेश म्हाळस्कर यांनी घरोघरी 35000 हजार मोदकांचे वाटप करून गणेश उत्सवाच्या अनोख्या शुभेच्छा दिल्या. यावेळी लाडक्या गणपती बाप्पाचा महाप्रसाद म्हणून तब्बल 8 हजार मोदक पाकीटे कार्यकर्त्यांच्या माध्यमातून नागरिकांच्या घरी पोहोचवण्यात आली.
मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर
शहरातील नागरिकांनी महाप्रसादाचा लाभ घेत या उपक्रमाचे मनःपूर्वक कौतुक केले यावेळी. अनंता तिकोणे, विठ्ठल ढाकोळ, संग्राम भानुसघरे, राजू भानुसघरे, सुरेश भिंगानिया, साहेबराव तेलगु, रुपेश जाधव, शुभम मालपोटे, अक्षय ढगे, सचिन सोंडेकर, सिध्देश ढगे, तानाजी तोडकर, लहुदास म्हाळसकर, नवनाथ शिवेकर, गणेश म्हाळसकर, दिनेश म्हाळसकर, शुभम म्हाळसकर, वैभव म्हाळसकर, आविष्कार म्हाळसकर, अंशुमन म्हाळसकर, प्रणव म्हाळसकर, गौरव शेठ, अमर कदम, सिध्देश शेटे, महेंद्र शिंदे आदी कार्यकर्ते उपस्थित होते. ( Vadgaon Maval Sayli Mhalskar Distributes Prasad of 35000 Thousand Modaks To Ganesha Devotees )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– ऐतिहासिक ‘महिला आरक्षण विधेयक’ लोकसभेत मंजूर, काय आहे हे विधेयक? नक्की वाचा । Women Reservation Bill
– अजितदादांचे मावळच्या जनतेला गणेशोत्सवाचे सर्वात मोठे गिफ्ट! आमदार सुनिल शेळकेंच्या पाठपुराव्याला यश
– तुम्हाला मिळाला का आनंदाचा शिधा? पुणे जिल्ह्यात 73 टक्के आनंदाचा शिधा वाटप, मावळ तालुक्यात 29 हजार 249 लाभार्थी