व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, July 27, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मावळ तालुक्यात पारंपारिक पद्धतीने गौरी मातेचे आगमन

गणेशोत्सवाचे खास वैशिष्ट्ये म्हणजे श्री गणेशाच्या आगनमासोबत दोन दिवसांनी येणाऱ्या गंगा-गौरी.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
September 22, 2023
in मावळकट्टा, ग्रामीण, लोकल
Ganga-Gauri-Devi

Photo Courtesy : Team Dainik Maval


गणपती संगे येतात गौरी, वाढते उत्सवाची शोभा खरी!
गौरी भरते आनंद अंगणी, सुख समृद्धी नांदो घरोघरी !!

गणेशोत्सवाचे खास वैशिष्ट्ये म्हणजे श्री गणेशाच्या आगनमासोबत दोन दिवसांनी येणाऱ्या गंगा-गौरी. महाराष्ट्रात जसा गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा होतो, अगदी तसाच गौरीचा सणही साजरा होतो. गौरी मातेचे, आगमन, पुजन आणि विसर्जन सोहळाही दिमाखात होत असतो. मावळ तालुक्यात गुरुवारी ठिकठिकाणी पारंपारिक पद्धतीने गौरी मातेचा आगमन सोहळा झाला.

मंगळवारी (दि. 19 सप्टेंबर) रोजी भाद्रपद चतुर्थीला श्री गणेशाचे आगमन झाले. त्यानंतर बुधवारी ऋषीपंचमी आणि गुरुवारी (दि. 21 सप्टेंबर) रोजी गौरी मातेचे आगमन झाले. गणेशापाठोपाठ गौरी माता तीन दिवसांसाठी सासराहून माहेरी आली. तिच्या ह्या आगमनाचा पारंपारिक पद्धतीने सोहळा मावळ तालुक्यातील गाव शिवारात ठिकठिकाणी पाहायला मिळाला. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

गौरीचा सण हा महिला वर्गासाठी अत्यंत खास सण. गौरीची सजावट, त्यांची पुजा अर्चा, नैवद्य, गौरीपुढे होणारे पारंपारिक खेळ, हळदी-कुंकू अशा अनेक गोष्टींमुळे गौरीचा सण अत्यंत खास ठरतो. मावळ तालुक्यातील पवन मावळ भागात गावाजवळील पाणवठ्यावर गौरीसाठी लागणारी फुले, लव्हाळ आदी वस्तू नेऊत त्या धुवून पुन्हा पुजाविधी करुन घरी आणणे, असा गौरी आगमनाचा सोहळा असतो. ढोल ताशांच्या गजरात हे आगमन गुरुवारी झाले.

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– अजितदादांचे मावळच्या जनतेला गणेशोत्सवाचे सर्वात मोठे गिफ्ट! आमदार सुनिल शेळकेंच्या पाठपुराव्याला यश
– ऐतिहासिक ‘महिला आरक्षण विधेयक’ लोकसभेत मंजूर, काय आहे हे विधेयक? नक्की वाचा । Women Reservation Bill
– तुम्हाला मिळाला का आनंदाचा शिधा? पुणे जिल्ह्यात 73 टक्के आनंदाचा शिधा वाटप, मावळ तालुक्यात 29 हजार 249 लाभार्थी


dainik maval jahirat

Previous Post

माजी उपनगराध्यक्षा सायली म्हाळसकर यांच्याकडून गणेश भक्तांना 35000 हजार मोदकांचा महाप्रसाद वाटप

Next Post

खुशखबर! गणेशोत्सवात सहा दिवस रात्री 12 वाजेपर्यंत लाऊडस्पीकर लावण्यास परवानगी, वाचा नवीन आदेश

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
ganeshotsav-2023

खुशखबर! गणेशोत्सवात सहा दिवस रात्री 12 वाजेपर्यंत लाऊडस्पीकर लावण्यास परवानगी, वाचा नवीन आदेश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Changes to Anganwadi nutritional meals vegetarian pulao now on childrens plates

अंगणवाडीच्या पोषण आहारात बदल ; बालकांच्या ताटात आता शाकाहारी पुलाव

July 23, 2026
Chief Minister Devendra Fadnavis

उद्योगांच्या सामाजिक उत्तरदायित्वातून ‘विकसित महाराष्ट्र’च्या ध्येयाला बळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

July 23, 2026
peek-vima-yojana

प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्याची ३१ जुलैपर्यंत संधी – जाणून घ्या

July 23, 2026
Pawana Dam Water storage stands at 90 percent heavy rainfall continues in dam catchment area

पवना धरणाची शंभरीकडे वेगाने वाटचाल ! आजअखेर ९० टक्के पाणीसाठा, धरणक्षेत्रात मुसळधार पाऊस सुरूच

July 22, 2026
Kamshet-Nane route is in deplorable condition maval

कामशेत – नाणे मार्गाची जागोजागी प्रचंड दूरवस्था ; प्रवासी, पर्यटक, स्थानिकांना करावा लागतोय धोकादायक प्रवास

July 22, 2026
NDRF to have a permanent base in Maval approval to allot three hectares of land at Sadumbre to NDRF

मावळमध्ये असणार ‘एनडीआरएफ’चा कायमस्वरुपी तळ ; NDRF ला सदुंबरे येथे तीन हेक्टर जमीन देण्यास मान्यता

July 22, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.