व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, June 17, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

वडगाव विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमनपदी किसनराव वहिले आणि व्हाईस चेअरमनपदी गणेश भालेकर बिनविरोध

वडगाव विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमनपदी किसनराव वहिले यांची, तर व्हाईस चेअरमनपदी गणेश भालेकर यांची बिनविरोध निवड जाहीर झाली आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
June 30, 2024
in लोकल, शहर
Vadgaon Society Election Maval Taluka

Photo Courtesy : Team Dainik Maval


वडगाव विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमनपदी किसनराव वहिले यांची, तर व्हाईस चेअरमनपदी गणेश भालेकर यांची बिनविरोध निवड जाहीर झाली आहे. गुरुवारी (दि. 27 जून) सहायक निबंधक कार्यालयात झालेल्या विशेष सभेत ही निवड प्रक्रिया पूर्ण झाली. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

Novel NIBR Ads

वडगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे मावळते चेअरमन निलेश म्हाळसकर आणि व्हाईस चेअरमन राजेंद्र भालेराव यांनी त्यांच्या पदाचा ठरवलेला कार्यकाल पूर्ण झाल्याने पदाचे राजीनामे दिले होते. त्यामुळे रिक्त झालेल्या पदांसाठी विशेष सभा बोलावण्यात आली. ( Vadgaon Society Election Maval Taluka )

विहित मुदतेत चेअरमन पदासाठी किसनराव वहिले यांचा, तर व्हाईस चेअरमन पदासाठी गणेश भालेकर यांचा एकमेव अर्ज आला. दोन्ही पदांसाठी प्रत्येकी एक एक अर्ज आल्याने चेअरमनपदी वहिले आणि व्हाईस चेअरमनपदी भालेकर यांची बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी जाहीर केले. यावेळी निवडणूक सहायक म्हणून सोसायटीचे सचिव रमेश गाडे यांनी काम केले.

यावेळी सोसायटीचे संचालक सुभाषराव जाधव, चंद्रकांत ढोरे, प्रकाश कुडे, अजित वहिले, पंढरीनाथ भिलारे, मंगल पिंगळे, मंदाकिनी हिंगे उपस्थित होते. निवडीनंतर माजी उपसभापती गणेश ढोरे, भाजपचे प्रभारी भास्करराव म्हाळसकर, माजी सभापती गुलाबराव म्हाळसकर, पंढरीनाथ ढोरे, नारायण ढोरे, तुकाराम ढोरे, गंगाराम ढोरे, संभाजी म्हाळसकर, प्रवीण ढोरे, विशाल वहिले, अनंता कुडे, अतुल राऊत, बाळासाहेब भालेकर आदींच्या हस्ते नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला.

अधिक वाचा –
– सरप्राईज..! मावळ तालुक्यातील दहावी-बारावी उत्तीर्ण झालेल्या हजारो विद्यार्थ्यांना आमदार सुनिल शेळकेंचा सुखद धक्का
– प्रशासनाच्या बोगस कारभाराविरोधात करूंज गावातील नागरिकांचे आमरण उपोषण !
– देहूतील इनामदार वाड्यातील मुक्काम संपवून तुकोबांची पालखी पंढरपूरकडे मार्गस्थ ! आज आकुर्डीत मुक्काम । Sant Tukaram Maharaj Palkhi Sohla

Novel NIBR Ads


dainik maval jahirat

Previous Post

वडगाव शहरातील वाहतूककोंडी सोडविण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करण्याचे टपरी आणि पथारी धारकांचे आश्वासन । Vadgaon Maval

Next Post

माळवाडी ग्रामपंचायतीचा 43वा स्थापना वर्धापन दिन उत्साहात साजरा । Maval News

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Malwadi Gram Panchayat Maval

माळवाडी ग्रामपंचायतीचा 43वा स्थापना वर्धापन दिन उत्साहात साजरा । Maval News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Two habitual offenders arrested in connection with temple thefts in Talegaon Dabhade and Induri

तळेगाव दाभाडे आणि इंदुरी येथील मंदिरांमधील चोरी प्रकरणी दोन सराईत गुन्हेगार अटकेत

June 17, 2026
Lonavla-City-Police-Station

लोणावळा शहरात पर्यटकांचा मध्यरात्री ‘धांगडधिंगा’ ; पोलिसांचा अचानक छापा अन् १८ जणांवर गुन्हा

June 16, 2026
Strong opposition in Lonavala over mandatory installation of smart meters aggressive protests by BJP MNS NCP

Lonavala : लोणावळ्यात स्मार्ट मीटर सक्तीला तीव्र विरोध ; भाजपा, मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून आक्रमक आंदोलन

June 16, 2026
Monsoon session of marashtra State Legislature to be held in Mumbai from June 22 to July 10

राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन २२ जून ते १० जुलै २०२६ दरम्यान मुंबईत

June 16, 2026
organization has decided to close Shri Kshetra Bhimashankar temple for three months

भीमाशंकर मंदिर दर्शनासाठी सुरु ; दर्शनाकरिता पास अनिवार्य – जिल्हा प्रशासनाची माहिती

June 16, 2026
DCM Sunetra Pawar attends Shala Praveshotsav at PM SHRI Adarsha Kendra Zilla Parishad Primary School Kanhe Maval

मावळातील पीएम श्री आदर्श केंद्र जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कान्हे येथील ‘शाळा प्रवेशोत्सव’ कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची उपस्थिती

June 16, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.