मावळ तालुक्यातील सुप्रिम इंडस्ट्रीज कंपनीच्या उर्से युनिटमधील कामगारांकडून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, उर्से येथील विद्यार्थ्यांना स्कुल बॅग आणि शालेपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले. ( Valuable Help To Students of Zilla Parishad School In Urse Village By Workers Of Supreme Industries Company )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
यावेळी माजी आमदार बाळा भेगडे, उर्से भाजपा अध्यक्ष रोहिदास धामणकर, उर्से शिक्षण समितीचे अध्यक्ष मधुकर शिंदे, उपाध्यक्ष प्रविण गायकवाड, छबुराव आंबेकर पाटील, बडुपंत धामणकर, विठ्ठल धामणकर, महादु सुतार, सुप्रिम कामगार युनियनचे अध्यक्ष अशोक दाभाडे, प्रदीप सोपानराव धामणकर, योगेश घारे, नामदेव मदने, अविनाश गराडे, प्रविण थोरात, भास्कर रेड्डी, प्रविण शिंदे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उर्सेचे सर्व शिक्षक वर्ग, सुप्रिम कंपनी उर्से युनिट मधील कामगार उपस्थित होते.
अधिक वाचा –
– कामशेत पोलिसांची जबरदस्त कामगिरी! गंभीर गुन्ह्यातील अट्टल गुन्हेगार जेरबंद, आरोपीकडून पिस्तूलासह जिवंत काडतुसे जप्त
– पवना कृषक सेवा सहकारी संस्थेवर 6 प्रशासकांची नियुक्ती; बाळा भेगडे आणि मान्यवरांच्या हस्ते नवनियुक्त प्रशासकांचा सत्कार