व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, June 14, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

येलघोल गावातील बुद्ध लेणीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कामाला सुरुवात । Maval News

येलघोल गावातील या प्राचीन बुद्ध लेणी पर्यंत जाण्यासाठी चांगला रस्ता नव्हता.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
December 19, 2024
in लोकल, ग्रामीण
work of road leading to Buddha cave in Yelghol village of Maval has started

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : पवन मावळ विभागातील येलघोल गावाच्या हद्दीत असणाऱ्या प्राचीन बुद्ध लेणीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. कच्च्या स्वरुपात असणाऱ्या या रस्त्याचे आता सिमेंट काँक्रीटीकरण करण्यात येणार असून त्यासाठी ग्रामपंचायतीच्या प्रयत्नांतून 20 लाखांचा निधी उपलब्ध झाला आहे.

Novel NIBR Ads

येलघोल गावातील या प्राचीन बुद्ध लेणी पर्यंत जाण्यासाठी चांगला रस्ता नव्हता. पावसाळ्यात तर येथे जाणे कसरतीचे असायचे. लेणी संवर्धनासाठी काम करणाऱ्या संघटना आणि ग्रामस्थांच्या मदतीने येथे तात्पुरता पूल उभारण्यात आला होता. त्यानंतर ग्रामपंचायतीने ग्रामसभेत लेणीकडे जाणारा रस्ता पक्का बनविण्याचा ठराव पास केला. अखेर या रस्त्यासाठी २० लाखांचा निधी उपलब्ध झाला असून रस्त्याच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– संविधान प्रतिकृतीची विटंबना करणाऱ्यावर कठोर कारवाई व्हावी ; आरपीआयचे तहसीलदार, पोलीस निरीक्षक यांना निवेदन
– परभणी घटनेच्या निषेधार्थ पवनानगर बंद ! आरोपीला कठोर शासन करण्याची मागणी । Pavananagar
– बनावट घड्याळ विक्री प्रकरणी दुकानदारावर गुन्हा दाखल, देहूरोड येथील घटना । Maval Crime


dainik maval jahirat

Previous Post

कार्ला येथे लोणावळा बीट स्तरीय कला आणि क्रीडा महोत्सव उत्साहात संपन्न । Karla News

Next Post

इंदोरीतील प्रगती विद्या मंदिर येथे वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात । Maval News

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Annual Reunion and Prize Distribution Ceremony at Pragati Vidya Mandir in Indore is in full swing

इंदोरीतील प्रगती विद्या मंदिर येथे वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात । Maval News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Talegaon Dabhade Conclusion of Shri Swami Samarth Namjap ceremony held to mark Adhik Maas

तळेगाव दाभाडे : अधिक मासानिमित्त १ कोटी २५ लाख श्री स्वामी समर्थ नामजप सोहळ्याची भक्तिमय वातावरणात सांगता

June 14, 2026
New District Executive Committee of Bharatiya Janata Party BJP Mahila Morcha Pune North District announced

भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा, पुणे उत्तर जिल्ह्याची नूतन जिल्हा कार्यकारिणी जाहीर; कार्यकारिणीत मावळचा दबदबा

June 14, 2026
Women farmers to get distinct identity Women Farmers Empowerment Bill to be tabled during monsoon session

महिला शेतकऱ्यांना मिळणार स्वतंत्र ओळख; राज्याच्या पावसाळी अधिवेशनात सादर होणार ‘महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक’

June 14, 2026
Gutkha manufacturers will be subject to MCOCA in new year said Minister Narhari Zirwal informed

गुटखा व्यवसाय करणाऱ्यांवर आता ‘मकोका’ अंतर्गत कठोर कारवाई होणार ; अन्न व औषध प्रशासनाचे महत्त्वपूर्ण पाऊल

June 14, 2026
Transport vehicles carrying silt from lake should not be obstructed directives from Minister Sanjay Rathod

तलावातील गाळ वाहून नेणाऱ्या वाहतुकीची अडवणूक करू नये; मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांचे निर्देश

June 14, 2026
Entry ban for heavy vehicles in Lonavala

महत्वाची बातमी ! पुणे शहरात १५ ते २४ जूनदरम्यान जड-अवजड वाहनांच्या प्रवेशास बंदी

June 13, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.