व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Saturday, May 9, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

साजगावची प्रसिद्ध बोंबल्या विठोबाची यात्रा’ दोन दिवस बंद राहणार ! विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निर्णय

धाकटी पंढरी अशी ओळख असलेल्या साजगाव-ताकई येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या मंदिराजवळील यात्रा दोन दिवस बंद असणार आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
November 18, 2024
in महाराष्ट्र
Yatra to Bomblya Vithoba in Sajgaon will be closed for two days during election polling

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : धाकटी पंढरी अशी ओळख असलेल्या साजगाव-ताकई येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या मंदिराजवळील यात्रा दोन दिवस बंद असणार आहे. प्रबोधिनी एकादशीपासून सुरु होणारी ही यात्रा पंधरा दिवस सुरु असते. परंतु यंदा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बुधवार, दिनांक २० नोव्हेंबर रोजी मतदान असल्याने मंगळवारी (दि.१९ नोव्हेंबर) आणि बुधवारी (दि.२० नोव्हेंबर) अशी सलग दोन दिवस यात्रा बंद राहणार आहे.

कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हाधिकारी रायगड यांच्या आदेशाने दि. १९ व २० नोव्हेंबर या दोन दिवशी यात्रा मंदिरा व्यतिरिक्त बंद ठेवण्याचे आदेश पारित करण्यात आले आहेत. त्यामुळे यात्रेतील व्यवसायिकांना आर्थिक फटका बसणार आहे.

साजगावच्या प्रसिद्ध बोंबल्या विठोबाची यात्रा सलग पंधरा दिवस असते. या यात्रेसाठी संपूर्ण रायगड, ठाणे जिल्ह्यांसह मुंबई, पुणे व महाराष्ट्रातील लाखो भाविक भेट देऊन विठ्ठलाचे दर्शन घेतात. खोपोली शिळफाट्यापासून अवघ्या ३ किलोमीटर अंतरावर उंच टेकडीवर श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे सुंदर मंदिर आहे. याठिकाणी सुकी मच्छी, बैलबाजार, खेळण्यांची दुकाने, मिठाईचे दुकाने, मनोरंजनासाठी विविध पाळणे खेळ आदींमुळे ही यात्रा प्रसिद्ध आहे.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– पोलिसांचा आगळा वेगळा ‘मावळ पॅटर्न’ : भयमुक्त निवडणुकीसाठी तालुक्यातून 101 गुन्हेगार हद्दपार
– शांत – सुरक्षित आणि समृद्ध मावळसाठी उमेदवार बापूसाहेब भेगडे यांचा ‘वचननामा’ प्रसिद्ध । Bapu Bhegade
– होम ग्राउंडवर सुनिल शेळके यांचे भव्यदिव्य स्वागत ! हजारोंच्या संख्येने तळेगावकर रस्त्यावर । MLA Sunil Shelke in Talegaon


Previous Post

मोठी बातमी : बाळासाहेब नेवाळे यांचा अपक्ष उमेदवार बापूसाहेब भेगडेंना जाहीर पाठींबा

Next Post

देहूरोडमध्ये बापूसाहेब भेगडे यांचे जंगी स्वागत ; महिला – युवा वर्गाचा सहभाग लक्षणीय । Bapu Bhegade

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Bapusaheb Bhegde warm welcome in Dehu Raod participation of women youth is significant

देहूरोडमध्ये बापूसाहेब भेगडे यांचे जंगी स्वागत ; महिला - युवा वर्गाचा सहभाग लक्षणीय । Bapu Bhegade

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Students of Shalaka Santosh Khandge Law College Talegaon Dabhade on an educational tour to Delhi

तळेगाव दाभाडे येथील कै. ॲड. कु. शलाका संतोष खांडगे विधी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा दिल्ली येथे शैक्षणिक दौरा

May 9, 2026
Immediately dismantle shoddy work of service road MP Shrirang Barne instructs NHI officials

सेवा रस्त्याचे निकृष्ट काम तत्काळ तोडा ; खासदार श्रीरंग बारणे यांचे ‘एनएचआय’च्या अधिकाऱ्यांना निर्देश

May 9, 2026
SSC-HSC-Exam-Result

मोठी बातमी ! आज इयत्ता दहावीचा निकाल, दुपारी एक वाजता ऑनलाईन जाहीर होणार निकाल

May 8, 2026
MP Barne reviews development works in PMRDA area of ​​Maval constituency

सांडपाणी नदीत सोडणाऱ्या सोसायट्यांवर गुन्हे दाखल करा ; खासदार श्रीरंग बारणे यांची PMRDA प्रशासनाला सूचना

May 7, 2026
Keep all parks in Vadgaon city well-maintained and clean BJP corporator Ananta Kude demands

वडगाव शहरातील सर्व उद्याने सुसज्ज व स्वच्छ ठेवा ; भाजपा नगरसेवक अनंता कुडे यांची मागणी

May 7, 2026
HSC-SSC-Exam

इयत्ता बारावी बोर्डाच्या पुरवणी परीक्षांसाठी १५ मे पर्यंत ऑनलाईन फॉर्म भरण्याचे आवाहन ; ‘लेट फी’सह ‘या’ तारखेपर्यंत फॉर्म भरता येणार

May 7, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.