व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, August 6, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

वडगाव मावळ येथील लोकन्यायालयात तब्बल 8 कोटी 27 लाखांची वसुली; 4 हजार 611 प्रकरणे निकाली

वडगाव मावळ येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय लोक न्यायालयात तब्बल 4 हजार 611 प्रकरणे निकाली काढण्यात आली.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
September 25, 2023
in लोकल, ग्रामीण, पुणे, मावळकट्टा, शहर
Lok-Adalat

File Image


वडगाव मावळ येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय लोक न्यायालयात तब्बल 4 हजार 611 प्रकरणे निकाली काढण्यात आली. त्यातून विविध संस्थांची 8 कोटी 27 लाख 55 हजार रुपयांची वसुली झाली. राष्ट्रीय व राज्य विधी सेवा प्राधिकरण व उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. एस. पल्लोड यांच्या मार्गदर्शनाखाली हे लोक न्यायालय झाले.

या लोक न्यायालयात प्रलंबित असलेली विविध संस्थांची, मोटार वाहन कायद्यांतर्गत येणारी नुकसान भरपाईची प्रकरणे, कौटुंबिक वादाची प्रकरणे, विविध बँकांची प्रकरणे, धनादेश न वटल्याची प्रकरणे, नगरपालिका, ग्रामपंचायत घरपट्टी व पाणीपट्टी तसेच दिवाणी प्रकरणे ठेवण्यात आली होती. दिवसभरात 4 हजार 611 प्रकरणे निकाली काढण्यात आली. तडजोडी अंती तब्बल 8 कोटी 27 लाख 55 हजार 914 रुपयांची वसुली झाली. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

त्यात पॅनेल प्रमुख म्हणून सत्र न्यायाधीश एस. एस. पल्लोड, दिवाणी न्यायाधीश आर. ए. शिंदे, दिवाणी व फौजदारी न्यायाधीश आर. एन. चव्हाण, एस. जे. कातकर, के. ए. देशपांडे यांनी काम पाहिले. पॅनेल न्यायाधीश म्हणून ॲड. अविनाश पवार, ॲड. रामदास नाणेकर, ॲड. दीपेश पोरवाल, ॲड. रूपाली सातकर, ॲड. रुबिया तांबोळी यांनी काम पाहिले. वडगाव मावळ बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. संजय वांद्रे यांच्यासह सर्व पदाधिकारी, वकील वर्ग, पक्षकार व न्यायिक कर्मचारी यांनी सहकार्य केले. ( 4 thousand 611 cases were settled in Lok Adalat at Vadgaon Maval )

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– खुशखबर! गणेशोत्सवात सहा दिवस रात्री 12 वाजेपर्यंत लाऊडस्पीकर लावण्यास परवानगी, वाचा नवीन आदेश
– मावळ तालुक्यात पारंपारिक पद्धतीने गौरी मातेचे आगमन
– माजी उपनगराध्यक्षा सायली म्हाळसकर यांच्याकडून गणेश भक्तांना 35000 हजार मोदकांचा महाप्रसाद वाटप


dainik maval jahirat

Previous Post

मावळ भाजपात खांदेपालट, तालुकाध्यक्षपदी दत्तात्रय गुंड यांची निवड, रविंद्र भेगडे पदावरुन पायउतार

Next Post

पुणे जिल्ह्यातील 13 तालुक्यांमध्ये आयुष्मान भव: अभियानांतर्गत आरोग्य मेळाव्यांचे आयोजन

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
health-camp

पुणे जिल्ह्यातील 13 तालुक्यांमध्ये आयुष्मान भव: अभियानांतर्गत आरोग्य मेळाव्यांचे आयोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Shiv Sena takes an aggressive stance on Pimpri-Chinchwad water cut issue Pavana Dam is 100 pecent full

पिंपरी-चिंचवड पाणीकपात प्रकरणी शिवसेना आक्रमक ; पवना धरण १०० टक्के भरले तरी १५ टक्के पाणी कपात का?

August 4, 2026
MLA Sunil Shelke urgent meeting held to resolve issue regarding Gevhande crematorium

आमदार सुनील शेळके यांनी पाळला शब्द ; गेव्हंडे स्मशानभूमीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी तातडीची बैठक

August 4, 2026
Marathi Journalist Sangh Maval Taluka New Executive Committee announced

मराठी पत्रकार संघ मावळ तालुका नूतन कार्यकारिणी जाहीर; अध्यक्षपदी वाडेकर, कार्याध्यक्षपदी पवार, सचिवपदी विनोदे – पाहा संपूर्ण कार्यकारिणी

August 4, 2026
MLA Sunil Shelke efforts land transferred to talegaon nagarparishad for Andhra Dam water project

आमदार सुनील शेळके यांच्या प्रयत्नांना यश ; आंध्रा धरण पाणी प्रकल्पासाठी साडेतीन एकर जागा नगरपरिषदेला हस्तांतरित

August 4, 2026
ISO Rating of Zilla Parishad Schools in Mundhavare Valak Wadiwale village in maval taluka

मुंढावरे, वळक, वाडीवळे येथील जिल्हा परिषद शाळांना आयएसओ मानांकन

August 4, 2026
Cyber ​​security and anti-drug awareness campaign by Vadgaon Maval Police

Vadgaon Maval : वडगाव मावळ पोलिसांकडून सायबर सुरक्षा आणि अंमली पदार्थविरोधी जनजागृती

August 4, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.