व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, May 5, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

वडगाव मावळ येथील लोकअदालतीत 4186 प्रकरणे निकाली, 6 कोटी 43 लाखांची वसूली । Vadgaon Maval

अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय वडगाव मावळ येथे शनिवार, दिनांक 27 जुलै रोजी आयोजित केलेल्या राष्ट्रीय लोकन्यायालयात..

Team Dainik Maval by Team Dainik Maval
August 6, 2024
in ग्रामीण, लोकल, शहर
Lok-Adalat

File Image


अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय वडगाव मावळ येथे शनिवार, दिनांक 27 जुलै रोजी आयोजित केलेल्या राष्ट्रीय लोकन्यायालयात तब्बल 4 हजार 186 प्रकरणे निकाली काढण्यात आली असून याद्वारे विविध संस्थांची एकूण 6 कोटी 43 लाख 87 हजार 406 रूपयांची विक्रमी वसुली झाली. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण नवी दिल्ली महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण उच्च न्यायालय मुंबई यांच्या निर्देशानुसार अति. जिल्हा व सत्र न्यायाधीश डि. के. अनभुले यांच्या मार्गदर्शनाखाली हे लोकन्यायालय पार पडले. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

लोकन्यायालयामध्ये प्रलंबित असलेली विविध संस्थांची मोटार वाहन कायद्यांतर्गत येणारी नुकसान भरपाईची प्रकरणे, कौटुंबिक वादाची प्रकरणे, विविध बँकांची प्रकरणे, धनादेश न वटल्याची प्रकरणे, नगरपालिका, ग्रामपंचायत घरपट्टी व पाणीपट्टी, एम. एस. ई. बी. व दिवाणी प्रकरणे ठेवण्यात आली होती. दिवसभरात 4 हजार 186 प्रकरणे निकाली काढण्यात आली. तडजोडी अंती तब्बल 6 कोटी 43 लाख 97 हजार 406 रूपयांची वसुली झाली. ( 4186 cases were decided in Lok Adalat at Vadgaon Maval )

अधिक वाचा –
– पवना धरणातून विसर्ग वाढविल्याने पवना नदीची पाणीपातळी वाढली, कोथूर्णे गावचा पूल पाण्याखाली
– मावळ तालुक्यातील ‘या’ दोन शाळांचा ‘लोकमान्य टिळक आदर्श शाळा’ पुरस्कार देऊन गौरव । Maval News
– महत्वाची बातमी ! मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी नवीन संकेतस्थळ सुरू, आता पटकन करता येणार अर्ज, पाहा वेबसाईट 


Previous Post

एकविरा गडाच्या पायथ्याशी असलेल्या वेहरगाव-दहिवली ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी पुजा पडवळ । Maval News

Next Post

तळेगावात जबरी चोरी, दोन तासांत घरफोडी करून 7 लाखांचा ऐवज चोरला । Talegaon Dabhade

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Theft-News

तळेगावात जबरी चोरी, दोन तासांत घरफोडी करून 7 लाखांचा ऐवज चोरला । Talegaon Dabhade

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

PMRDA budget of Rs 4 Thousand 628 crore approved PMRD should prepare structural plan said CM Fadnavis

PMRDA च्या ४,६२८ कोटींच्या अर्थसंकल्पास मंजुरी ; ‘पीएमआरडी’ने सहा महिन्यात संरचनात्मक (स्ट्रक्चरल) आराखडा तयार करावा – मुख्यमंत्री

May 4, 2026
electricity problem in Maval will be solved Planning for electricity supply in Maval constituency has begun

मावळमधील विजेची समस्या सुटणार ; पुढील २० वर्षात होणारी वाढ लक्षात घेऊन मावळ लोकसभा क्षेत्रात वीज पुरवठ्याचे नियोजन

May 4, 2026
Youth-Drowned

मावळमधील हृदयद्रावक घटना ! पवना नदीत पोहायला गेलेल्या पुण्यातील तीन तरुणांचा बुडून मृत्यू

May 4, 2026
Elderly woman seriously injured in bee attack in Talegaon Dabhade

तळेगावमध्ये मधमाशांच्या हल्ल्यात ज्येष्ठ महिला गंभीर जखमी

May 4, 2026
drowning

लोणावळ्यातील बेपत्ता ‘यश’चा वलवण धरणात बुडून मृत्यू

May 4, 2026
Do not wait at Mumbai Pune missing link for photos MSRDC appeals to vehicle owners

सेल्फी, फोटो, रिल काढण्यासाठी थांबू नका, नाहीतर मोठ्या दंडाची आकारणी होऊ शकते ! मिसिंग लिंक बाबत महत्वाची अपडेट

May 4, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.