व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, September 2, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मावळचा ‘रणसंग्राम’ : मावळ लोकसभेसाठी 38 उमेदवारांकडून एकूण 50 नामनिर्देशन अर्ज दाखल, पाहा संपूर्ण यादी । Maval Lok Sabha

मावळ लोकसभा मतदारसंघासाठी देखील दुसऱ्या टप्प्यात मतदान होणार आहे. त्यामुळे गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी मोठ्या प्रमाणावर नामनिर्देश अर्ज दाखल झाले.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
April 26, 2024
in महाराष्ट्र, ग्रामीण, ग्रामीण, पुणे, मावळकट्टा, लोकल, शहर
Maval Lok Sabha Constituency

Photo Courtesy : Team Dainik Maval


Maval Lok Sabha Constituency : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या चौथ्या टप्प्यातील मतदान 13 मे 2024 रोजी होणार आहे. यासाठी राज्यातील 11 लोकसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा गुरुवारी (दि. 25 एप्रिल) शेवटचा दिवस होता. मावळ लोकसभा मतदारसंघासाठी देखील दुसऱ्या टप्प्यात मतदान होणार आहे. त्यामुळे गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी मोठ्या प्रमाणावर नामनिर्देश अर्ज दाखल झाले. मावळ लोकसभा मतदारसंघासाठी एकूण 38 उमेदवारांचे 50 अर्ज दाखल झाले असल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

मावळ लोकसभेसाठी दिनांकनिहाय नामनिर्देशन अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांची माहिती खालीलप्रमाणे;
दिनांक 19 एप्रिल – यशवंत विठ्ठल पवार (क्रांतिकारी जय हिंद सेना)
दिनांक 22 एप्रिल – प्रशांत रामकृष्ण भगत (भारतीय जवान किसान पार्टी), श्रीरंग चंदू बारणे (शिवसेना), इंद्रजीत डी. गोंड (अपक्ष)
दिनांक 23 एप्रिल – ज्योतीश्वर विष्णू भोसले (बळीराजा पार्टी), मुकेश मनोहर अगरवाल (अपक्ष), रफीक रशीद कुरेशी (अपक्ष व देश जनहित पार्टी), प्रफुल्ल पंडीत भोसले (अपक्ष), संजोग भिकू वाघेरे (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे), गोपाळ यशवंतराव तंतरपाळे (इंडियन नॅशनल काँग्रेस पार्टी व अपक्ष)

दिनांक 24 एप्रिल – माधवी नरेश जोशी (वंचित बहुजन आघाडी), संतोष मगरध्वज उबाळे (भीमसेना पक्ष), महेशसिंग नारायणसिंग ठाकूर (धर्मराज्य पार्टी), मधुकर दामोदर थोरात (अपक्ष), राहुल निवृत्ती मदने (अपक्ष), तुषार दिगंबर लोंढे (अपक्ष), शिवाजी किसन जाधव (ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक), सुहास मनोहर राणे (अपक्ष)

दिनांक 25 एप्रिल – पंकज प्रभाकर ओझरकर (अखिल भारतीय परिवार पार्टी), मनोज भास्कर गरबडे (अपक्ष), उमाकांत रामेश्वर मिश्रा (अपक्ष), लक्ष्मण सदाशिव अढाळगे (अपक्ष), इकबाल इब्राहिम नावडेकर (अपक्ष), संजय सुभाष वाघेरे (अपक्ष), अजय हनुमंत लोंढे (अपक्ष), गोविंद गंगाराम हेरोडे (बहुजन मुक्ती पार्टी), राजू लालसो पाटील (अपक्ष), दादाराव किसन कांबळे (अपक्ष), चिमाजी धोंडिबा शिंदे (अपक्ष), राजेंद्र मारूती काटे (अपक्ष), राजाराम नारायण पाटील (बहुजन समाज पार्टी), हजरत इमामसाहब पटेल (अपक्ष), राजेंद्र मानसिंह छाजछिडक (राष्ट्रीय वाल्मिकी सेना पार्टी, भारतीय राष्ट्रीय जनता पार्टी संयुक्त आघाडी), मारूती अपराई कांबळे (अपक्ष), संजोग रविंद्र पाटील (अपक्ष), रफिक मैनुद्दीन सय्यद (आझाद समाज पार्टी), भाऊ रामचंद्र अडागळे (महाराष्ट्र मजूर पक्ष), विजय विकास ठाकुर (अपक्ष).

शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मोठी गर्दी –
मावळ लोकसभा मतदारसंघात शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उमेदवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. गुरुवारी, दिनांक 25 एप्रिल रोजी विहीत वेळेत मावळ निवडणूक निर्णय अधिकारी दीपक सिंगला यांच्याकडे एकूण 20 उमेदवारांनी 24 नामनिर्देशन पत्र दाखल केले. निवडणूक निरीक्षक बुदिती राजशेखर यांच्या उपस्थितीत हे नामनिर्देशन दाखल करण्याची प्रक्रिया पार पडली. ( 50 nominations filed by 38 candidates for Maval Lok Sabha Constituency Election )

अधिक वाचा –
– ‘धर्मराज्य’ पक्षाकडून महेश ठाकूर यांनी भरला मावळ लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज, कोण आहेत महेश ठाकूर? जाणून घ्या । Maval Lok Sabha
– मावळ लोकसभा निवडणुकीसाठी निवडणूक पोलीस निरिक्षक म्हणून विवेकानंद सिंग यांची नियुक्ती । Maval Lok Sabha
– महागांव ग्रुप ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी राणी साबळे यांची बिनविरोध निवड । Gram Panchayat Election


dainik maval jahirat

Previous Post

श्रीरंग बारणे यांच्या प्रचारासाठी लोणावळ्यात महायुतीचा पदाधिकारी-कार्यकर्ता मेळावा । Lonavala News

Next Post

पक्के ड्रायव्हिंग लायसन्स पाहिजे? आरटीओकडून मे महिन्यातील दौऱ्याचे वेळापत्रक जाहीर, पाहा आवश्यक कागदपत्रे

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
RTO-Pimpri-Chinchwad

पक्के ड्रायव्हिंग लायसन्स पाहिजे? आरटीओकडून मे महिन्यातील दौऱ्याचे वेळापत्रक जाहीर, पाहा आवश्यक कागदपत्रे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

As per directions of Minister Shivendrasinhraje Bhosale repair of Talegaon-Chakan-Shikrapur road accelerated

सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या निर्देशानुसार तळेगाव-चाकण-शिक्रापूर मार्गाच्या दुरुस्तीला वेग

September 1, 2026
Draft electoral rolls for 21 Assembly constituencies in Pune district published

Pune News : पुणे जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदारसंघांची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध

September 1, 2026
senior Warkaris from Maval honored with Akhand Wari Jeevan Gaurav Puraskar by Kamshet Journalists Association

मावळातील १५ ज्येष्ठ वारकऱ्यांचा ‘अखंड वारी जीवन गौरव पुरस्काराने’ गौरव ; कामशेत ग्रामीण पत्रकार संघाचा उपक्रम

September 1, 2026
Crime

नवलाख उंब्रे जवळ गांजा विक्री करणाऱ्या तरुणाला अटक ; तब्बल १.२६ लाखांचा मुद्देमाल जप्त

September 1, 2026
Balasaheb Ghotkule announced as recipient of Major Dhyan Chand Maharashtra Krida Ratna Award 2026

बाळासाहेब घोटकुले यांना ‘मेजर ध्यानचंद महाराष्ट्र क्रीडारत्न पुरस्कार २०२६’ जाहीर

September 1, 2026
Inauguration of new Zilla Parishad Primary School building at Ovale Maval Taluka

ओवळे येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

September 1, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.