व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, April 17, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

कचरा गोळा करणाऱ्या गाडीची धडक बसून 65 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू, देहूरोड येथील घटना । Dehu Road Crime

अशोक सुदाम जाधव (वय 65) असे दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या व्यक्तीचे नाव आहे. देहूरोड, साईनगर परिसरात ही घटना घडली.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
April 6, 2025
in लोकल, शहर
Crime

File Photo : Crime


Dainik Maval News : कचरा गोळा करणाऱ्या वाहनाची धडक बसून ६५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (दि. ५ एप्रिल) रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास घडली. अशोक सुदाम जाधव (वय ६५) असे दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या व्यक्तीचे नाव आहे. देहूरोड, साईनगर परिसरात ही घटना घडली.

याप्रकरणी सागर अशोक जाधव (वय ३८) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, वाहन चालक बाळासाहेब गोकुळ गायकवाड (वय ४०, रा. समर्थनगर, देहूरोड) याच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कचरा गोळा करण्यासाठी आलेल्या कॉम्पॅक्टर गाडीची धडक बसून अशोक सुदाम जाधव हे खाली पडले. आरोपी वाहन चालकाने निष्काळजीपणे वाहन चालवून फिर्यादीच्या वडिलांना गंभीरित्या जखमी केल्याने त्यांचा मृत्यू झाला, असे फिर्यादीत नमूद आहे. देहूरोड पोलीस अधिक तपास करीत आहे.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– महत्वाची बातमी : पुणे – लोणावळा रेल्वे मार्गावर 3 दिवसांचा ब्लॉक, लोकलसह एक्स्प्रेस गाड्यांच्या वेळापत्रकात बदल । mega block on central railway
– आयपीएस सत्यसाई कार्तिक यांच्या बदलीच्या एक महिन्यानंतरही उपविभागीय पोलीस अधिकाऱ्याची खूर्ची रिकामीच । Lonavala News
– पर्यटनासाठी येताय? मग 9850112400 हा नंबर सेव्ह करून ठेवा ; लोणावळा पोलिसांकडून पर्यटकांसाठी हेल्पलाइन नंबर सुरू । Lonavala Tourist Helpline Number


Previous Post

लोणावळा शहरात पर्यटनाभिमुख रोजगाराच्या मोठ्या संधी : मुख्याधिकारी अशोक साबळे । Lonavala News

Next Post

रिंगरोडसाठी भूसंपादन आणि जमिनीची मोजणी करायला आलेल्या अधिकाऱ्यांना ‘या’ गावात तीव्र विरोध । Pune Ring Road Updates

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Pune-Ring-Road

रिंगरोडसाठी भूसंपादन आणि जमिनीची मोजणी करायला आलेल्या अधिकाऱ्यांना 'या' गावात तीव्र विरोध । Pune Ring Road Updates

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Three fire incidents in Talegaon on same day soldiers who put out fire without risking their lives

तळेगावात एकाच दिवशी तीन ठिकाणी आगीच्या घटना ; जीवाची पर्वा न करता आग विझविणाऱ्या जवानांचा सन्मान

April 17, 2026
147 kg of plastic seized in plastic seizure drive at Talegaon Dabhade Fine of Rs 25 thousand

तळेगाव दाभाडे शहरात प्लॅस्टिक जप्तीची कारवाई, १४७ किलो प्लॅस्टिक जप्त ; सिंगल युज प्लॅस्टिक वापरणाऱ्या दुकानदारांवर २५ हजारांचा दंड

April 17, 2026
Punyatithi of Saint Shiromani Goroba Kaka in devotional atmosphere in Dehu village

श्रीक्षेत्र देहू गावात संत शिरोमणी गोरोबा काका यांची ७०९ वी पुण्यतिथी विविध धार्मिक कार्यक्रमांसह भक्तिमय वातावरणात संपन्न

April 17, 2026
A 22-year-old youth drowned in the Pavana river in Salumbre Maval

साळुंब्रे येथील पवना नदीत बुडून २२ वर्षीय युवकाचा मृत्यू

April 17, 2026
pune police

शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी पुणे ग्रामीण जिल्ह्यात कलम ३७ (१) व (३) आदेश जारी

April 17, 2026
Seven couples tied the knot in community wedding ceremony organized by Keshavrao Dhore Pratishthan at Vadgaon Maval

वडगाव मावळ येथे स्व. पै. केशवराव ढोरे प्रतिष्ठान आयोजित १३ व्या सामुदायिक विवाह सोहळ्यात सात जोडप्यांचे शुभमंगल सावधान

April 16, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.