व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, June 17, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

लोणावळा शहरात पर्यटनाभिमुख रोजगाराच्या मोठ्या संधी : मुख्याधिकारी अशोक साबळे । Lonavala News

लोणावळा शहर उपजीविका कृती आराखडा कार्यबल समितीची बैठक नगरपरिषद कार्यालयात झाली.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
April 6, 2025
in लोकल, शहर
Lonavala-Municipal-Council

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : लोणावळा शहरासाठी पर्यटनाभिमुख रोजगाराच्या मोठ्या संधी आहेत. त्यादृष्टीने आराखडा पुढे जावा आणि शहराच्या विकास विषयक उपक्रमांमध्ये सर्व घटकांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन लोणावळा नगर परिषदेचे मुख्याधिकारी अशोक साबळे यांनी केले.

Novel NIBR Ads

लोणावळा शहर उपजीविका कृती आराखडा कार्यबल समितीची बैठक नगरपरिषद कार्यालयात झाली. त्यावेळी साबळे बोलत होते. बैठकीस उपमुख्याधिकारी शरद कुलकर्णी, शहर अभियान व्यवस्थापक दिलीप गायकवाड, शहरातील हॉटेल संघटना, वाहतूक संघटना, कामगार संघटना, ज्येष्ठ नागरिक संघटना, फेरीवाले संघटना आदी संस्था आणि संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

  • मुख्याधिकारी साबळे यांनी कृती आराखड्या संदर्भात सविस्तर मार्गदर्शन केले. शासकीय विभागाचे अधिकारी, संस्था संघटना प्रतिनिधी यांनीही यावेळी आपली मते व्यक्त केली. सर्वांना उपजीविका कृती आराखडा विषयक मार्गदर्शक सूचना पुस्तिकेचे वाटप करण्यात आले. शहर अभियान व्यवस्थापक दिलीप गायकवाड यांनी प्रास्ताविक केले. तसेच सी – लॅप विषयक मूलभूत माहिती दिली.

येत्या दहा दिवसांमध्ये सर्वांनी उपजीविका कृती आराखड्याबाबत सूचना, माहिती सल्ला व अपेक्षा लिखित स्वरूपात देण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. शहर उपजीविका केंद्राच्या व्यवस्थापक संगीता पवार, लेखापाल सीमा पवार, संगीता वीरभद्रे, पूजा राठोड यांनी संयोजन केले.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– महत्वाची बातमी : पुणे – लोणावळा रेल्वे मार्गावर 3 दिवसांचा ब्लॉक, लोकलसह एक्स्प्रेस गाड्यांच्या वेळापत्रकात बदल । mega block on central railway
– आयपीएस सत्यसाई कार्तिक यांच्या बदलीच्या एक महिन्यानंतरही उपविभागीय पोलीस अधिकाऱ्याची खूर्ची रिकामीच । Lonavala News
– पर्यटनासाठी येताय? मग 9850112400 हा नंबर सेव्ह करून ठेवा ; लोणावळा पोलिसांकडून पर्यटकांसाठी हेल्पलाइन नंबर सुरू । Lonavala Tourist Helpline Number


dainik maval jahirat

Previous Post

वडगाव मावळ येथे निवृत्ती महाराज देशमुख (इंदुरीकर) यांचे कीर्तन । Vadgaon Maval

Next Post

कचरा गोळा करणाऱ्या गाडीची धडक बसून 65 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू, देहूरोड येथील घटना । Dehu Road Crime

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Crime

कचरा गोळा करणाऱ्या गाडीची धडक बसून 65 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू, देहूरोड येथील घटना । Dehu Road Crime

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Two habitual offenders arrested in connection with temple thefts in Talegaon Dabhade and Induri

तळेगाव दाभाडे आणि इंदुरी येथील मंदिरांमधील चोरी प्रकरणी दोन सराईत गुन्हेगार अटकेत

June 17, 2026
Lonavla-City-Police-Station

लोणावळा शहरात पर्यटकांचा मध्यरात्री ‘धांगडधिंगा’ ; पोलिसांचा अचानक छापा अन् १८ जणांवर गुन्हा

June 16, 2026
Strong opposition in Lonavala over mandatory installation of smart meters aggressive protests by BJP MNS NCP

Lonavala : लोणावळ्यात स्मार्ट मीटर सक्तीला तीव्र विरोध ; भाजपा, मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून आक्रमक आंदोलन

June 16, 2026
Monsoon session of marashtra State Legislature to be held in Mumbai from June 22 to July 10

राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन २२ जून ते १० जुलै २०२६ दरम्यान मुंबईत

June 16, 2026
organization has decided to close Shri Kshetra Bhimashankar temple for three months

भीमाशंकर मंदिर दर्शनासाठी सुरु ; दर्शनाकरिता पास अनिवार्य – जिल्हा प्रशासनाची माहिती

June 16, 2026
DCM Sunetra Pawar attends Shala Praveshotsav at PM SHRI Adarsha Kendra Zilla Parishad Primary School Kanhe Maval

मावळातील पीएम श्री आदर्श केंद्र जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कान्हे येथील ‘शाळा प्रवेशोत्सव’ कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची उपस्थिती

June 16, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.