व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, April 10, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मावळमधील अनुसूचित जाती आणि नवबौद्ध घटकांच्या वस्तीचा विकास करण्यासाठी 73 लाखांचा निधी मंजूर – बाळा भेगडे

मावळ तालुक्यातील अनुसूचित जाती आणि नवबौद्ध घटकांच्या वस्तीचा विकास करण्यासाठी माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्या विशेष प्रयत्नांतून एकूण 73 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
April 13, 2023
in लोकल, ग्रामीण, ग्रामीण, पुणे, शहर
Bala-Bhegade

Photo : fb / Bala Bhegade


मावळ तालुक्यातील अनुसूचित जाती आणि नवबौद्ध घटकांच्या वस्तीचा विकास करण्यासाठी माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्या विशेष प्रयत्नांतून एकूण 73 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या माध्यमातून पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील दलित वस्तीचा आराखडा तयार करण्यात आला आहे. यावेळी माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी मावळ तालुक्यातील दलित वस्तीचा विकास करण्याच्या हेतूने निधीची मागणी केली असता पहिल्या टप्प्यात एकूण 73 लक्ष रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. ( 73 lakhs sanctioned for development of Dalit settlements in Maval taluka by Bala Bhegade )

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

मावळ तालुक्यातील अनु.जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्तीचा विकास करण्यासाठी मा.मंत्री बाळाभाऊ भेगडे यांच्या विशेष प्रयत्नांतून एकूण ७३लक्ष रुपयांचा निधी मंजूर..!

मा.पालकमंत्री ना.@ChDadaPatil यांचे मनःपूर्वक आभार..! pic.twitter.com/WhuDKNptWY

— Bala Bhegade- बाळा भेगडे (@BalaBhegade) April 13, 2023

मावळ तालुक्यासाठी मंजूर करण्यात आलेला निधी:

रमाई घरकुल वसाहत (ग्रा.जांभूळ )नळ पाणी पुरवठा करणे – 15लक्ष
ग्रामपंचायत डाहुली प्रकाश व्यवस्था करणे – 3,99,832 रुपये
वाघजाई वस्ती (ग्रा. कुसगाव पमा) रस्ता करणे – 5 लक्ष
दलित वस्ती अहिरवाडे (ग्रा. चिखलसे ) रस्ता करणे – 10 लक्ष
राजश्री शाहूनगर (ग्रा.सोमाटणे )रस्ता करणे – 17 लक्ष
काळभोर दलित वस्ती (ग्रा. सुदवडी ) बंदिस्त गटर करणे – 2,00,146 रुपये
दलित वस्ती क्र.3(ग्रा.इंदोरी ) रस्ता करणे – 10 लक्ष
बौद्ध वस्ती (ग्रा.वेहेरगाव ) नळ पाणी पुरवठा ( पाण्याची टाकी )करणे – 10 लक्ष

अधिक वाचा –
– भाऊसाहेब…हे काय केलं तुम्ही?? मावळ तालुक्यात ग्रामविकास अधिकाऱ्याला लाच घेताना रंगेहाथ अटक
– बाळा भेगडे यांनी खरडपट्टी काढलेल्या तहसीलदार बर्गे यांची थेट गडचिरोलीत बदली; तालुक्यात चर्चांना उधाण


Previous Post

भाऊसाहेब…हे काय केलं तुम्ही?? मावळ तालुक्यात ग्रामविकास अधिकाऱ्याला लाच घेताना रंगेहाथ अटक

Next Post

कान्हे येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या तिसऱ्या मजल्याच्या बांधकामासाठी सुमारे 9 कोटींचा निधी – आमदार शेळके

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
kanhe-hospital-maval-taluka

कान्हे येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या तिसऱ्या मजल्याच्या बांधकामासाठी सुमारे 9 कोटींचा निधी - आमदार शेळके

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Lions Point and Tiger Point closed for tourists on 31st December Lonavala News

मावळ, मुळशी, हवेलीचा चेहरामोहरा बदलणार ; ‘पीएमआरडीए’कडून 67 कोटींचा विकास आराखडा जाहीर

April 9, 2026
organization has decided to close Shri Kshetra Bhimashankar temple for three months

श्री क्षेत्र भिमाशंकर मंदिर भाविकांना नित्यदर्शनाकरिता दिनांक ३१ मे २०२६ पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय

April 9, 2026
Important news District Collector orders changes to traffic on major roads in Maval for cycle competition

जगाच्या नकाशावर गेलेली पुणे ग्रँड टूर सायकल स्पर्धेचा दुसरा हंगाम ; मावळमधील ‘या’ भागात होणार सायकल स्पर्धा

April 9, 2026
Chandrashekhar-Bawankule

उत्खनन रॉयल्टी माफ, बिगरशेती परवाना प्रक्रिया डिजिटल होणार – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

April 9, 2026
MPSC

एमपीएससी मुख्य परीक्षा – २०२४ चा निकाल जाहीर ! सोलापूर जिल्ह्यातील विजय लामकाने राज्यात प्रथम

April 9, 2026
Massive fire breaks out at scrap warehouse along old Pune-Mumbai highway in Kamshet Maval

कामशेत येथे जुन्या पुणे-मुंबई महामार्गालगत असलेल्या भंगार गोदामाला भीषण आग ; लाखोंचा माल भस्मसात

April 7, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.