व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, March 2, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

कुंडमळा इथे तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन मार्फत सूचनांचे फलक, पर्यटकांना ‘हे’ खास आवाहन

मुसळधार पाऊस व मावळातील निसर्ग सौंदर्य अनेक पर्यटकांना आकर्षित करत असते. त्यातीलच एक नाव म्हणजे शेलारवाडी नजीक असणारे कुंडमळा हे ठिकाण.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
July 2, 2023
in लोकल, ग्रामीण, ग्रामीण, पुणे, मावळकट्टा, शहर, शहर
maval-kundmala-talegaon-dabhade

Photo Courtesy : Nilesh Garade


नुकताच पावसाळा सुरु झाला आहे. मुसळधार पाऊस व मावळातील निसर्ग सौंदर्य अनेक पर्यटकांना आकर्षित करत असते. त्यातीलच एक नाव म्हणजे शेलारवाडी नजीक असणारे कुंडमळा हे ठिकाण.

या ठिकाणी पुणे, पिंपरी-चिंचवड परिसरातील तसेच अनेक भागातून पर्यटक नागरिक निसर्गाचे सौंदर्य पाहण्यासाठी येत असतात. परंतू कुंडमळा हे ठिकाण अतिशय धोकादायक असून त्या ठिकाणी नवीन आलेल्या पर्यटकांना पाण्याचा पाण्याचा अंदाज न आल्याने अनेक जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याच्या घटना ताज्या आहेत. ( notice boards have been put up at kundmala through talegaon dabhade police station )

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

शनिवारी (दिनांक 1 जुलै 2023) रोजी सायंकाळी साडे सहा वाजता तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशनच्या हद्दीत असणार्‍या कुंडमळा येथे तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशनच्या वतीने इंद्रायणी नदीपात्रातून उतरून कोणीही फोटो काढू नये, सेल्फी काढू नये, तसेच हे ठिकाण धोकादायक असून याठिकाणी अनेक व्यक्तींचा बुडून मृत्यू देखील झालेला आहे, अशा आशयाचे बोर्ड लावण्यात आले आहे.

त्यावेळेस तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सत्यवान माने यांच्या समवेत उपनिरीक्षक मारुती मदेवाड ,पोलीस नाईक प्रशांत वाबळे, पोलीस नाईक किसन कोळप , पोलीस कॉन्स्टेबल बाबाराजे मुंडे उपस्थित होते. यावेळी उपस्थित पर्यटकांना पोलिसांमार्फत सदर ठिकाणी इंद्रायणी नदीच्या पात्रामध्ये वाढ झाली आहे. तसेच नागरिकांना होणारा धोका याबाबत देखील मार्गदर्शन करून सूचनांचे पालन करावे, असे आवाहन देखील करण्यात आले आहे.

अधिक वाचा –
– समृद्धी महामार्गावर अग्नीतांडव! पुण्याला निघालेल्या बसचा बुलढाण्यात भीषण अपघात, 25 जणांचा आगीत होरपळून मृत्यू
– हरितक्रांतीचे प्रणेते स्व. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त मावळ पंचायत समिती सभागृहात प्रगतशील शेतकऱ्यांचा सन्मान


Previous Post

कौतुकास्पद! अनाठायी खर्चाला बगल देत वाढदिवसाच्या दिवशी जपले सामाजिक दायित्व

Next Post

औंढोली गावातील बंगल्यात सापडले अजगराचे पिल्लू । Pavan Maval News

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Python-sneak

औंढोली गावातील बंगल्यात सापडले अजगराचे पिल्लू । Pavan Maval News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Karanjgaon villagers respond to Vidhi Jagar camp legal awareness camp

“विधी जागर” शिबिराला करंजगाव ग्रामस्थांचा प्रतिसाद ; कायदेविषयक जागृती शिबिरातून नागरिकांना झाली कायद्यांची ओळख

February 28, 2026
water connections disconnected

तळेगाव दाभाडे नगरपरिषद प्रशासनाची धडक कारवाई ; दहा अनधिकृत नळ जोडण्या खंडीत केल्या

February 28, 2026
Pune-Lonavla-Local

पुणे ते लोणावळा दरम्यान लोकलच्या फेऱ्या वाढविण्याची गरज ; रेल्वे प्रवाशांची मागणी

February 28, 2026
CM Devendra Fadnavis In Vidhan Sabha

कृत्रिम फुलांच्या वापरावरील बंदीसंदर्भात स्पष्टतेसाठी शासन निर्णय लवकरच ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

February 28, 2026
Knowledge on Wheels bus providing science lessons will reach villages in Pavan Maval

पवन मावळातील गावागावांत पोहोचणार विज्ञानाचे धडे देणारी फिरती प्रयोगशाळा ; ‘नॉलेज ऑन व्हिल्स’ बसचे लोकार्पण

February 27, 2026
Accident

Talegaon Accident : तळेगाव-चाकण मार्गावर टेम्पोखाली चिरडून अज्ञात व्यक्तीचा मृत्यू

February 27, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.