व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, September 14, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

अपघातवार..! पुणे-मुंबई एक्‍सप्रेस वेवर एक किलोमीटर अंतरात 2 अपघात, 2 चालक दगावले

महत्वाचे म्हणजे दोन्ही अपघातात मृत पावलेले दोन्ही चालक हे तमिळनाडूचे होते.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
October 15, 2022
in महाराष्ट्र
Accident

Photo : Accident On Mumbai Pune Expres Way


शुक्रवारी (14 ऑक्टोबर) रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास मुंबई-पुणे एक्‍सप्रेस वेवरुन मुंबईच्या दिशेने निघालेला ट्रक (क्र. टीएन 31बीबी 5730) हा खोपोली पोलीस स्टेशन ( Khopoli Police Station ) हद्दीतील किमी 39 येथे आला असता उतारावर चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने त्याने समोर जाणारी एक कार आणि ट्रकला धडक दिली. या अपघातात गाडी पलटी झाली आणि गाडीतील साबणाचे बॉक्‍स खाली पडले, त्याखाली अडकल्याने चालक रमेश (रा. तमिळनाडू) याचा मृत्यू झाला.

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

तर, दुसरा अपघात या अपघातस्थळापासून केवळ एक किमी अंतरावर म्हणजे किमी 38.500 येथे पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास पुणे मुंबई लेनवर झाला. यामध्ये ट्रक (क्र. टीएन 77 डी 9826) वरील चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने त्याने समोरील ट्रकला धडक दिली. यामध्ये चालक आनडूरोस अँथनी (रा. तमिळनाडू) हा केबिनमध्ये आडकल्याने त्यांचा मृत्यू झाला. तर क्‍लिनर व्यंकट सुब्रमण्याम हा किरकोळ जखमी झाला आहे. ( Accident on Pune-Mumbai Expressway Two Deaths )

आयआरबी पेट्रोलिंग, बोरघाट महामार्ग पोलीस, खोपोली पोलीस, देवदूत यंत्रणा, डेल्टा फोर्स, अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी आणि लोकमान्य रुग्णसेवा या यंत्रणांनी दोन्ही घटनांमध्ये अपघातग्रस्तांना मदत केली.

अधिक वाचा –

भाजपाच्या आंदोलनाचा दणका! मावळचे सहकारी संस्थेचे सहाय्यक निबंधक विठ्ठल सूर्यवंशी यांचे अखेर निलंबन


dainik maval jahirat

Previous Post

भाजपाच्या आंदोलनाचा दणका! मावळचे सहकारी संस्थेचे सहाय्यक निबंधक विठ्ठल सूर्यवंशी यांचे अखेर निलंबन

Next Post

वडगाव शहरात कॅन्सर तपासणी शिबीर, जैन प्रकोष्ठ – महाराष्ट्र प्रदेश आणि वडगाव भाजपाचा कौतुकास्पद उपक्रम

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Cancer-screening-camp

वडगाव शहरात कॅन्सर तपासणी शिबीर, जैन प्रकोष्ठ - महाराष्ट्र प्रदेश आणि वडगाव भाजपाचा कौतुकास्पद उपक्रम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Maval Purchase and Sale Union Shetkari Bhavan to be named after Ajit Dada Pawar

मावळ खरेदी विक्री संघाच्या ‘शेतकरी भवन’ला अजितदादांचे नाव देणार! संचालक गणेश विनोदे यांच्या प्रस्तावाला सर्वानुमते मंजुरी

September 9, 2026
Bicycles distributed to 55 students from five schools in Maval Taluka

विद्यार्थ्यांची पायपीट अखेर थांबली ! मावळ तालुक्यातील ५ शाळांतील ५५ विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप

September 9, 2026
NCP strengthens organizational structure in Maval rural areas

मावळ ग्रामीण भागात राष्ट्रवादी काँग्रेसकडून संघटनात्मक बांधणी ; नवीन पदाधिकारी नियुक्त्या जाहीर

September 7, 2026
Thievish

लोणावळ्यातील तुंगार्ली येथील एका बंगल्यात अज्ञात चोरट्याकडून घरफोडी; तीन लाख ५० हजार रुपयांची रोकड लंपास

September 7, 2026
Overwhelming response to Shadu clay Ganesha idol-making workshop in Kamshet 135 students participated

कामशेतमध्ये शाडू मातीच्या गणेशमूर्ती प्रशिक्षण शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद ; १३५ विद्यार्थ्यांचा सहभाग

September 7, 2026
Bhaje Gram Panchayat in Maval Taluka Six members including Sarpanch Deputy Sarpanch disqualified

मावळ तालुक्यातील भाजे ग्रामपंचायतीला मोठा धक्का! सरपंच-उपसरपंचासह ६ सदस्य अपात्र, कारण…

September 7, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.