व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Saturday, May 30, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मावळ तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी खास पर्वणी, तळेगाव दाभाडे इथे मधमाशी पालन प्रशिक्षण वर्ग, जाणून घ्या सविस्तर

मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे इथे दिनांक 9 सप्टेंबर ते 11 सप्टेंबर या दरम्यान मधुमक्षिका पालन प्रशिक्षण वर्ग पार पडत आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
September 10, 2023
in मावळकट्टा, लोकल, शहर
Beekeeping-Training

Photo Courtesy : Team Dainik Maval


मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे इथे दिनांक 9 सप्टेंबर ते 11 सप्टेंबर या दरम्यान मधुमक्षिका पालन प्रशिक्षण वर्ग पार पडत आहे. फ्रेंड्स ऑफ नेचर हॉल (यशवंतनगर, तळेगाव दाभाडे) इथे या प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे. ह्या प्रशिक्षण शिबिराला मार्गदर्शक म्हणून प्रा हेमंतकुमार डुंबरे आणि प्रा निलम बांगर हे उपस्थित असणार आहेत. ( Beekeeping Training Class at Talegaon Dabhade Maval )

सदर प्रशिक्षण वर्गात उपस्थितांना केंद्रीय मधमाशी संशोधन आणि प्रशिक्षण संस्था (CBRTI Pune ) यांच्या अभ्यासक्रमानुसार प्रशिक्षण दिले जाईल. प्रशिक्षण काळात तीनही दिवस सकाळी साडेनऊ ते साडेपाच या वेळेत वर्ग भरवला जाईल. ज्या शेतकऱ्यांना खरोखरच मधमाशी पालन करायचे आहे, त्यांच्यासाठी ही खास पर्वणी असणार आहे. प्रशिक्षण शिबिराला येताना आधार कार्ड आणणे आवश्यक आहे.

प्रशिक्षण शिबिरात काय काय शिकायला मिळेल?

  1. मधमाशी पालनचा इतिहास व विविध जाती
  2. मधमाशीच्या पोळ्याची रचना, घटक व त्यांची कार्य
  3. मधमाशीपालन शेतीला पूरक जोडव्यवसाय कसा करावा?
  4. शुद्ध नैसर्गिक मधाचे उत्पादन कसे घ्यावे?
  5. मधमाशांद्वारे परागीभवन घडवून अन्नधान्य व फळबाग उत्पादनात लक्षणीय वाढ कशी करावी?
  6. मधमाशी जवळून पाहण्याचा व हाताळण्याचा दोन्ही दिवस सराव
  7. निसर्गात आढळणार्‍या मधमाश्या पेटीत भरण्याची कला व प्रात्यक्षिक
  8. मधमाशांचे शत्रु, रोग व त्यापासून संरक्षण
  9. अनुभवी मधपालकांची भेट, फार्म व्हिझिट व प्रात्यक्षिक
  10. प्रत्येकाला मधमाशी हाताळण्याची संधी
  11. परदेशातील मधमाशी पालन कसे केले जाते याबाबत माहिती
  12. मधमाशी आपल्याला काय देते व आपण मधमाशी पासून काय शिकावे?

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– ‘त्याचा हसतमुख चेहरा असाच कायम स्मरणात राहील’, मावळच्या शहीद सुपुत्राच्या कुटुंबीयांचा प्रेरणादायी निर्णय
– पोलिसांची दबंग कामगिरी! लोणावळ्यात घरफोडी करणारी टोळी जेरबंद, एकाचवेळी दहा गुन्ह्यांची उकल, लाखोंचा मुद्देमाल जप्त
– ‘तळेगाव नगरपरिषदेच्या अकार्यक्षम मुख्याधिकाऱ्यांची बदली करा’, आमदार सुनिल शेळकेंचे नगरविकास विभागाला पत्र, वाचा


Previous Post

सर्वात मोठी बातमी! कोपर्डी बला’त्कार प्रकरणातील प्रमुख आरोपीची येरवडा कारागृहात आत्म’हत्या

Next Post

मावळ राष्ट्रवादीचे नेते, आदर्श सरपंच दत्तात्रय पडवळ यांची पक्षाच्या सरचिटणीस पदी निवड; प्रदेशाध्यक्ष तटकरेंच्या हस्ते नियुक्तीपत्र

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Dattatray-Padwal-Maval-Taluka

मावळ राष्ट्रवादीचे नेते, आदर्श सरपंच दत्तात्रय पडवळ यांची पक्षाच्या सरचिटणीस पदी निवड; प्रदेशाध्यक्ष तटकरेंच्या हस्ते नियुक्तीपत्र

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

internationally renowned wildlife photographer Abhay Kewat from Maval Completed 1006 birds photograph

मावळातील आंतरराष्ट्रीय ख्यातीचे वन्यजीव छायाचित्रकार अभय केवट यांचा भीमपराक्रम ! १००६ पक्ष्यांचे छायाचित्रीकरण केले पूर्ण

May 30, 2026
Bhoyre Savala route is becoming faster Demand to install speed breakers at necessary places Maval Taluka

भोयरे-सावळा मार्ग बनतोय वेगवान ; सुरक्षिततेसाठी आवश्यक ठिकाणी स्पीड ब्रेकर बसविण्याची मागणी

May 30, 2026
Shiv Sena Shinde Faction Maval MP Shrirang Barne

पिंपरी-चिंचवडमधील अवैध धंद्यावर कडक कारवाई करा ; खासदार श्रीरंग बारणे यांच्या पोलिसांना सूचना

May 30, 2026
Panchayat Samiti Education Department Maval NCP Students Congress honored students of class 10th and 12th

पंचायत समिती शिक्षण विभाग आणि राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस मावळ तालुका यांच्यावतीने दहावी, बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

May 29, 2026
INS Shivaji employee dies after falling into a gorge at Lions Point Lonavala

लोणावळा लायन्स पॉइंट येथील दरीत पडून ‘आयएनएस शिवाजी’मधील कर्मचाऱ्याचा मृत्यू

May 29, 2026
Group prayers onthe occasion of Bakri Eid at Talegaon Dabhade

तळेगाव दाभाडे येथे बकरी ईद निमित्त सामूहिक नमाज पठण

May 29, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.