व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, June 25, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

सर्वात मोठी बातमी! कोपर्डी बला’त्कार प्रकरणातील प्रमुख आरोपीची येरवडा कारागृहात आत्म’हत्या

महाराष्ट्राच्या इतिहासातील बला'त्काराची सर्वात कुप्रसिद्ध घटना असलेल्या अहमदनगर येथील कोपर्डी बला'त्कार आणि हत्या'कांड प्रकरणात मोठी माहिती समोर येत आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
September 10, 2023
in पुणे, महाराष्ट्र, शहर
Yerawada

File Image - Yerawada Jail


महाराष्ट्राच्या इतिहासातील बला’त्काराची सर्वात कुप्रसिद्ध घटना असलेल्या अहमदनगर येथील कोपर्डी बला’त्कार आणि हत्या’कांड प्रकरणात मोठी माहिती समोर येत आहे. कोपर्डी बला’त्कार प्रकरणातील प्रमुख आरोपी असलेला आरोपी जितेंद्र उर्फ पप्पू शिंदे याने पुण्यातील येरवडा कारागृहात आत्म’हत्या केली असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.

Novel NIBR Ads

अहमदनगर जिल्ह्यातील कोपर्डी बलात्कार प्रकरणाने संपूर्ण देशात खळबळ माजली होती. या प्रकरणातील आरोपी पप्पू शिंदे हा पुण्यातील येरवडा जेलमध्ये शिक्षा भोगत होता. दरम्यान आरोपी पप्पू शिंदे याने आज रविवार (दिनांक 10 सप्टेंबर) रोजी आत्महत्या केली असल्याची माहिती समोर येत आहे. त्याचा मृतदेह ससून येथे पोस्टमार्टम साठी नेण्यात आला आहे. परंतू इतक्या गंभीर गुन्ह्यातील आरोपी जेलमध्ये आत्म’हत्या करतो, यामुळे कारागृहातील सुरक्षा व्यवस्थेवर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

संपूर्ण देशाला हादरवणारे कोपर्डी बलात्कार प्रकरण –

दिनांक 13 जुलै 2016 च्या संध्याकाळी अहमदनगर जिल्ह्यातील कोपर्डी इथल्या एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली होती. अहमदनगर जिल्ह्यातील कोपर्डी बला’त्कार आणि हत्याकांड घटनेच्या सव्वा वर्षांनंतर पीडितेला न्याय मिळाला होता. ह्या खटल्यात पीडितेची आई, बहीण व मैत्रिणीच्या साक्षी महत्त्वाच्या ठरल्या होत्या. संपूर्ण महाराष्ट्राचे समाजमन ढवळून काढणार्‍या कोपर्डी बला’त्कार घटनेतील मुख्य आरोपी जितेंद्र उर्फ पप्पू बाबुलाल शिंदे, सहआरोपी संतोष गोरख भवाळ आणि नितीन गोपीनाथ भैलुमे यांना कोर्टाने 29 नोव्हेंबर 2017 रोजी फाशीची शिक्षा ठोठावली होती.

दरम्यान आरोपी पप्पु शिंदे हा कोपर्डी घटनेचा प्रमुख दोषी असून तो येरवडा कारागृहात शिक्षा भोगत होता. आज (रविवार, दिनांक 10 सप्टेंबर) रोजी सकाळी त्याने येरवडा कारागृहात बराकमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलिस पहाटे गस्तीवर गेले असताना पोलिसांना शिंदेचा मृतदेह आढळून आला. दरम्यान आता वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत, तसेच पुढील तपास सुरु आहे.

Novel NIBR Ads

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– ‘त्याचा हसतमुख चेहरा असाच कायम स्मरणात राहील’, मावळच्या शहीद सुपुत्राच्या कुटुंबीयांचा प्रेरणादायी निर्णय
– पोलिसांची दबंग कामगिरी! लोणावळ्यात घरफोडी करणारी टोळी जेरबंद, एकाचवेळी दहा गुन्ह्यांची उकल, लाखोंचा मुद्देमाल जप्त
– मावळ तालुक्यात प्रथमच गावोगावी मोठ्या प्रमाणात आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांची जयंती साजरी


dainik maval jahirat

Previous Post

मरावे परी कीर्ती रूपे उरावे! दशक्रिया विधीलाही टाळ्यांचा कडकडाट – Maval News

Next Post

मावळ तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी खास पर्वणी, तळेगाव दाभाडे इथे मधमाशी पालन प्रशिक्षण वर्ग, जाणून घ्या सविस्तर

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Beekeeping-Training

मावळ तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी खास पर्वणी, तळेगाव दाभाडे इथे मधमाशी पालन प्रशिक्षण वर्ग, जाणून घ्या सविस्तर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Complete roadworks before the Ashadhi Wari MLA Sunil Shelke demands during monsoon session

आषाढी वारीपूर्वी रस्त्यांची कामे पूर्ण करा ; आमदार सुनील शेळके यांची पावसाळी अधिवेशनात मागणी

June 25, 2026
Railway-Track

दापोडी, देहूरोड, मळवली स्थानकांवर ‘लूप लाइन’ टाकण्याचा निर्णय; मध्य रेल्वे प्रशासनाचा लाखो प्रवाशांना दिलासा

June 25, 2026
Demand to reroute power line obstructingthe paragliding hill in Kamshet Maval

कामशेतमधील पॅराग्लायडिंग हिलला अडथळा ठरणाऱ्या वीजवाहिनीच्या मार्गात बदल करण्याची मागणी

June 25, 2026
Ashadhi-Wari

आषाढी वारी २०२६ : देहू ते आळंदी पालखी मार्गाला संतभूमीचा दर्जा देण्याची मागणी

June 24, 2026
MLA Sunil Shelke

पावसाळी अधिवेशनात आमदार सुनील शेळके यांची तालिका अध्यक्षपदी नियुक्ती; मावळच्या नेतृत्वाचा राज्यस्तरीय गौरव

June 24, 2026
Rain begins in the Pavana Dam area paddy seedlings get new lease of life bringing relief to farmers

Pawana Dam Rain : पवना धरण क्षेत्रात पावसाला सुरूवात; भातरोपाला मिळाली नवसंजिवनी, बळीराजा सुखावला

June 24, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.