व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Saturday, June 13, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

भाजपाची बूथ सशक्तीकरणासाठी देहूरोड इथे बैठक; मावळ विधानसभा निवडणूक प्रमुख रविंद्र भेगडे यांचे मार्गदर्शन

शहराचे नवनिर्वाचित अध्यक्ष लाहू शेलार यांचे भारतीय जनता पार्टी मावळ विधानसभेच्या वतीने अभिनंदन करून त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
September 30, 2023
in लोकल, ग्रामीण, शहर
Ravindra-Bhegade

Photo Courtesy : Team Dainik Maval


भारतीय जनता पार्टी मावळ विधानसभा निवडणूक प्रमुख रविंद्र भेगडे यांनी सेवा पंधरवडा अभियान अंतर्गत देहुरोड शहरातील भारतीय जनता पार्टीच्या सर्व प्रमुख पदाधिकारी कार्यकर्त्यांची बैठक घेऊन बूथ सशक्तीकरण अभियान यावर मार्गदर्शन केले. तसेच शहराचे नवनिर्वाचित अध्यक्ष लाहू शेलार यांचे भारतीय जनता पार्टी मावळ विधानसभेच्या वतीने अभिनंदन करून त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Novel NIBR Ads

“देहूरोड शहरातील सर्व बूथच्या कार्य समित्या व बूथ कमिटी यादी पूर्ण करून सर्वांनी जास्तीत जास्त सरल ॲप डाऊनलोड करून मोदी साहेबांच्या जनकल्याणकारी योजना सामान्य नागरिकांपर्यंत पोहचून पुन्हा एकदा मोदी साहेबांना पंतप्रधान करण्यासाठी सर्वांनी आजपासून कामाला लागावे” अशा सूचना भेगडे यांनी कार्यकर्त्यांना केल्या. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

याप्रसंगी जिल्हा सरचिटणीस डॉ. ताराचंद कराळे, जिल्हा उपाध्यक्ष रामदास गाडे, नवनिर्वाचित शहराध्यक्ष लहु शेलार, जेष्ठ नेते गुरुमीत सिंग रतू, देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाचे अध्यक्ष कैलास पानसरे, उपाध्यक्ष रघुवीर शेलार, देहूरोड शहराचे अध्यक्ष बाळासाहेब शेलार यांच्यासह देहूरोड शहरातील सर्व प्रमुख पदाधिकारी, शक्ती केंद्र प्रमुख, बूथ अध्यक्ष, महिला भगिनी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. ( Meeting at Dehu Road for BJP booth empowerment Guidance by Ravindra Bhegade )

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– उज्जैन प्रकरण: ‘आपला समाज अमानवीय झाला आहे’ – प्रकाश आंबेडकर
– पक्के ड्रायव्हिंग लायसन्स हवे? आरटीओकडून ऑक्टोबर 2023 दौऱ्याचे वेळापत्रक जाहीर, लगेच पाहा तारखा
– लोणावळा येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणातील आरोपीची आत्महत्या; झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह


dainik maval jahirat

Previous Post

खासदार श्रीरंग बारणे यांची निर्दोष मुक्तता! अनधिकृत बांधकाम कारवाई विरोधात 10 वर्षापूर्वी पुकारले होते आंदोलन

Next Post

‘ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण…’ – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Shinde-Fadanvis-Pawar

'ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण...' - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Entry ban for heavy vehicles in Lonavala

महत्वाची बातमी ! पुणे शहरात १५ ते २४ जूनदरम्यान जड-अवजड वाहनांच्या प्रवेशास बंदी

June 13, 2026
Quality roads should be constructed under Mukhyamantri Baliraja Shet Panand Raste Yojana DCM Sunetra Pawar

मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजना शेतकऱ्यांच्या जीवनात अमुलाग्र बदल घडविणार; शेतकऱ्यांना मिळणार दर्जेदार रस्ते

June 13, 2026
Ashadhi Palkhi Procession 2026 Best facilities should be provided for Warkaris DCMinister Sunetra Pawar

आषाढी पालखी सोहळा २०२६ : वारकऱ्यांसाठी सर्वोत्तम सुविधा उपलब्ध कराव्यात – उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

June 13, 2026
Crime

माळवाडी रोडवर असणारा आरओ वॉटर फिल्टर फोडून 10 हजारांची नाणी लंपास

June 13, 2026
Theft-News

कंपनीच्या स्टोअर रूम मधून हॅमर मशीन चोरी प्रकरणी कामगाराविरुद्ध गुन्हा

June 13, 2026
Liquor stock and contraband worth over 1 crore seized on Mumbai-Pune Highway one person arrested

मुंबई-पुणे महामार्गावर सुमारे १ कोटीहून अधिकचा मद्यसाठा व मुद्देमाल जप्त, एकाला अटक ; राज्य उत्पादन शुल्कची कारवाई

June 12, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.