व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, September 30, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

‘मनसे मावळ लोकसभा निवडणूक लढवणार’ – तालुकाध्यक्ष रूपेश म्हाळसकर; वडगावमधील बैठकीत एकमुखी निर्णय

मावळ लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंगळवार, दिनांक 10 ऑक्टोबर 2023 रोजी मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार मावळ लोकसभा क्षेत्रात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
October 12, 2023
in मावळकट्टा, ग्रामीण, पुणे, लोकल, शहर
Maval-Lok-Sabha-vadgaon

Photo Courtesy : FB / Rupesh Mhalaskar


मावळ लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंगळवार, दिनांक 10 ऑक्टोबर 2023 रोजी मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार मावळ लोकसभा क्षेत्रात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

मावळ तालुक्यातील मनसेचे सर्व अंगीकृत संघटना व महिला आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्या यांची संयुक्त आढावा बैठक वडगाव मावळ येथील मावळगड जनसंपर्क कार्यालय येथे आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला मार्गदर्शन करण्यासाठी रणजीत दादा शिरोळे (सरचिटणीस मनसे), अमेय खोपकर (सरचिटणीस मनसे), बंऐश्री सचिन चिखले (शहराध्यक्ष/गटनेते) आदी पदाधिकारी उपस्थित होते. ( Maharashtra Navnirman Sena MNS Party will contest Maval Lok Sabha constituencies )

मनसे मावळ तालुका अध्यक्ष रुपेश म्हाळसकर यांच्या नियोजनानुसार पार पडलेल्या आढावा बैठकीत मनसे पक्षसंघटना बांधणी आणि विस्तार तसेच आदरणीय राजसाहेब ठाकरे यांचे रोखठोक विचार व पक्षाची ध्येयधोरणे मावळ लोकसभा मतदारसंघ कार्यक्षेत्रातील सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावेत आणि नागरिकांच्या समस्या व प्रश्न सोडविण्यासाठी सहकार्य करावे, अशा सूचना करण्यात आल्या. सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी एकजुटीने आपल्यातील सर्व मतभेद बाजूला ठेवून आगामी लोकसभा आणि ग्रामपंचायत निवडणूक पुर्ण ताकदीने लढण्यासाठी सज्ज व्हावे, असा निर्धार व्यक्त करण्यात आला. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

अधिक वाचा –
– भाजपाचे ‘घर चलो अभियान’, प्रदेशाध्यक्ष बावनकुळे मावळ लोकसभा दौऱ्यावर, पदाधिकारी-सुपर वॉरिअर्सशी साधणार संवाद
– तुंग गावातील लाभार्थी शेतकऱ्यांना 1100 केशर आंब्याची रोपे वाटप
– शिवसेना ठाकरे गटाकडून वडगाव शहरात ‘होऊ द्या चर्चा’ कार्यक्रम

 


dainik maval jahirat

Previous Post

शिंदे सरकारचा मोठा निर्णय! खंडकरी शेतकऱ्यांना 1 एकरापेक्षा कमी जमीनही वाटप होणार, वाचा सविस्तर

Next Post

गावठी पिस्तूल बाळगल्याप्रकरणी दोघांना अटक, वडगाव मावळ पोलिसांची कारवाई

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Vadgaon-Maval-Police-Station

गावठी पिस्तूल बाळगल्याप्रकरणी दोघांना अटक, वडगाव मावळ पोलिसांची कारवाई

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Drought declared in 265 talukas across maharashtra arrangements for water fodder employment food grains

राज्यातील २६५ तालुक्यात दुष्काळ जाहीर, बारा उपाययोजना व सवलती लागू; पाणी, चारा, रोजगार, अन्नधान्याची व्यवस्था बळकट होणार

September 27, 2026
Taluka level launch of Seva Sankalp Abhiyan 2026 at Indori in Maval Taluka

“सेवा संकल्प अभियान २०२६” चा मावळ तालुक्यातील इंदोरी येथे तालुकास्तरीय शुभारंभ

September 27, 2026
Power line turns into death trap in Morve village Two oxen killed instantly farmer narrowly escapes

मोरवे गावात विद्युत वाहिनी ठरली मुक्या जनावरांसाठी मृत्यूचा सापळा ! दोन बैलांचा जागीच मृत्यू, शेतकरी थोडक्यात बचावला

September 27, 2026
Crime

शुल्लक कारणावरून पतीकडून पत्नीची निर्घृण हत्या; फरार होण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला लोणावळा रेल्वे स्थानकावरून अटक

September 24, 2026
condolence meeting in memory of former state minister former MLA from Maval late Madan Bafna

राज्याचे माजी मंत्री, मावळचे माजी आमदार दिवंगत मदनजी बाफना यांच्या स्मरणार्थ गुरुवारी शोकसभा

September 23, 2026
Dedication of varius development works including new building of Talegaon Dabhade Nagar Parishad mla sunil shelke

Talegaon Dabhade : निवडणूक आचारसंहितेमुळे तळेगाव दाभाडे नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा पुन्हा स्थगित

September 23, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.