व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, June 26, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

शिवसेना ठाकरे गटाकडून वडगाव शहरात ‘होऊ द्या चर्चा’ कार्यक्रम

जिल्हा प्रमुख गौतम चाबुकस्वार, मावळ तालुका संपर्क प्रमुख प्रभाकर पवार, तालुका प्रमुख आशिष ठोंबरे, युवा सेना अधिकारी विजय तिकोने, तालुका संघटक अमित कुंभार, उप तालुका प्रमुख अनिल ओव्हाळ आदी मान्यवर यावेळी होते.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
October 10, 2023
in लोकल, शहर
Shiv-Sena-Thackeray-group

Photo Courtesy : Team Dainik Maval


शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार व जिल्हा संपर्क प्रमुख सचिन आहिर यांच्या मार्गदर्शनाखाली मावळ तालुका शिवसेनेच्या वतीने वडगाव मावळ येथील ग्रामदैवत श्री पोटोबा महाराज मंदिरासमोर शनिवारी होऊ द्या चर्चा हा उपक्रम घेण्यात आला. मावळ तालुका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) आयोजित करण्यात आलेल्या होऊ द्या चर्चा या कार्यक्रमात पदाधिकाऱ्यांनी राज्यातील वाढती महागाई, बेरोजगारी, अत्याचार आदी बाबींचा ऊहापोह करून फसव्या आश्वासनांबाबत राज्य सरकारवर टीका केली. ( Shiv Sena Thackeray group organized Hovu Dya Charcha event in Vadgaon maval )

Novel NIBR Ads

जिल्हा प्रमुख गौतम चाबुकस्वार, मावळ तालुका संपर्क प्रमुख प्रभाकर पवार, तालुका प्रमुख आशिष ठोंबरे, युवा सेना अधिकारी विजय तिकोने, तालुका संघटक अमित कुंभार, उप तालुका प्रमुख अनिल ओव्हाळ, शहर प्रमुख राहुल नखाते, बाळासाहेब फाटक, मारुती खोले, युवराज सुतार, अनिल भालेराव, संतोष शिंदे, संतोष ढोरे, सागर वारुळे, अविनाश राणे, संग्राम ढोरे आदी यावेळी सहभागी झाले होते. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, राज्यातील घटनाबाह्य सरकारने फसव्या योजना कागदोपत्री आणल्या. प्रत्यक्षात वाढती महागाई, बेरोजगारी, महिलांवरील अत्याचार, वाढती गुन्हेगारी यामुळे सर्वसामान्य माणसाला जीवन असह्य झाले आहे. या बाबत हे सरकार काहीही ठोस पावले उचलत नाही. सर्वसामान्य नागरिकांना हुकूमशाही पद्धतीने वेठीस धरले जात आहे. या प्रश्नांची उत्तरे सरकार देत नाही. त्यासाठीच शिवसेना रस्त्यावर उतरली आहे. या वेळी पदाधिकाऱ्यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. ( Shiv Sena Thackeray group organized Hovu Dya Charcha event in Vadgaon maval )

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– मुख्यमंत्र्यांची घोषणा! आरोग्य विषयक व्हिजन 2035 जाहीर; नवीन रुग्णालये उभारणार, आरोग्यावर दुप्पट खर्च करणार
– शिवलीतील माध्यमिक विद्यालयात माजी विद्यार्थ्यांचा ऋणानुबंध सोहळा संपन्न; शाळेला केली मोठी आर्थिक मदत
– Breaking! मंगळवारी मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरुन प्रवास करणार असाल तर ही बातमी लगेच वाचा, पुणे लेन ‘इथे’ बंद राहणार


dainik maval jahirat

Previous Post

वडगावात रास दांडिया गरबा 5 दिवसीय प्रशिक्षण शिबिराचा शुभारंभ; मोरया महिला प्रतिष्ठानचा उपक्रम

Next Post

दिलासादायक बातमी! जनरल मोटर्स कंपनीतील कामगारांसाठी उद्याचा दिवस ठरणार निर्णायक? वाचा सविस्तर

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
general-motors-workers

दिलासादायक बातमी! जनरल मोटर्स कंपनीतील कामगारांसाठी उद्याचा दिवस ठरणार निर्णायक? वाचा सविस्तर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

MNS submits memorandum to Public Works Department regarding incomplete work on Karla Phata–Malavli road

कार्ला फाटा ते मळवली रस्त्याच्या अर्धवट कामासंदर्भात ‘मनसे’चे सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन; आंदोलनाचा इशारा

June 26, 2026
Issue of traffic congestion at weekly market in Vadgaon Maval comes to fore

वडगाव मावळ येथील आठवडे बाजारातील वाहतूक कोंडीचा प्रश्न ऐरणीवर

June 26, 2026
Complete roadworks before the Ashadhi Wari MLA Sunil Shelke demands during monsoon session

आषाढी वारीपूर्वी रस्त्यांची कामे पूर्ण करा ; आमदार सुनील शेळके यांची पावसाळी अधिवेशनात मागणी

June 25, 2026
Railway-Track

दापोडी, देहूरोड, मळवली स्थानकांवर ‘लूप लाइन’ टाकण्याचा निर्णय; मध्य रेल्वे प्रशासनाचा लाखो प्रवाशांना दिलासा

June 25, 2026
Demand to reroute power line obstructingthe paragliding hill in Kamshet Maval

कामशेतमधील पॅराग्लायडिंग हिलला अडथळा ठरणाऱ्या वीजवाहिनीच्या मार्गात बदल करण्याची मागणी

June 25, 2026
Ashadhi-Wari

आषाढी वारी २०२६ : देहू ते आळंदी पालखी मार्गाला संतभूमीचा दर्जा देण्याची मागणी

June 24, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.