व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, July 23, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मावळ तालुक्यात आजपासून ग्रामपंचायत निवडणूकांची रणधुमाळी! 20 तारखेपर्यंत उमेदवारी अर्ज भरता येणार

मावळ तालुक्यात आजपासून ग्रामपंचायत निवडणूकांची रणधुमाळी सुरु होत आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
October 16, 2023
in लोकल, ग्रामीण, ग्रामीण, पुणे, शहर
Gram-Panchayat-Election

File Photo : Gram Panchayat Election 2022


मावळ तालुक्यात आजपासून ग्रामपंचायत निवडणूकांची रणधुमाळी सुरु होत आहे. निवडणूक आयोगाने राज्यातील सुमारे 2 हजार 359 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आणि 2 हजार 950 सदस्यपदाच्या, तर 130 थेट जनतेतून सरपंचांच्या रिक्त पदांसाठी पोटनिवडणूकांची घोषणा केली होती. त्यानुसार मावळ तालुक्यातील वाकसई ही ग्रामपंचायत वगळून तालुक्यातील एकूण 29 गावांच्या सार्वत्रिक निवडणूका व पोटनिवडणूकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. ( Gram Panchayat Election 2023 General And By Election Program Of 29 Villages In Maval Taluka )

त्यानुसार आज दिनांक 16 ऑक्टोबरपासून प्रत्यक्ष उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. यात दिनांक 5 नोव्हेंबर 2023 रोजी प्रत्यक्ष मतदान होणार असून 06 नोव्हेंबर 2023 रोजी मतमोजणी होणार आहे. मावळ तालुक्यातील 29 गावांपैकी सार्वत्रिक निवडणूका असलेली गावे ही 19 आहेत. तर, पोटनिवडणूका असलेली गावे ही 10 आहेत. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

ग्रामपंचायत निवडणूकीची संपूर्ण कार्यक्रमपत्रिका –

  • दिनांक 16 ते 20 ऑक्टोबर 2023 या कालावधीत नामनिर्देशनपत्रे दाखल करता येतील
  • दिनांक 23 ऑक्टोबर 2023 रोजी नामनिर्देशनपत्रांची छाननी होईल
  • पात्र नामनिर्देशनपत्रांपैकी अर्ज मागे घेण्याचा कालावधी दिनांक 25 ऑक्टोबर 2023 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत असेल
  • दिनांक 25 ऑक्टोबर 2023 रोजी दुपारी 3 वाजल्यानंतर निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात येईल
  • दिनांक 5 नोव्हेंबर 2023 रोजी मतदान होणार आहे
  • मतदानाची वेळ सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 अशी असेल
  • मतमोजणी 06 नोव्हेंबर 2023 रोजी होईल
  • दिनांक 9 नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी निकालांची अधिक सुचना प्रसिद्ध करतील

सार्वत्रिक निवडणूका असलेली गावे – 19
जांबवडे, सदुंबरे, सुदवडी, साळुंब्रे, बेबडओहोळ, लोहगड, शिळींब, कोंडीवडे (आं.मा.), कल्हाट, आंबळे, भाजे, सांगिसे, मुंढावरे, उदेवाडी, मळवंडी ढोरे, दिवड, ओवळे, डोणे, आढले बुद्रुक

पोटनिवडणूका असलेली गावे – 10
चिखलसे, शिवणे, नवलाख उंब्रे, कुसगाव बुद्रुक, पुसाणे, शिरगाव, दारुंब्रे, तुंग, खांडशी, कान्हे

अधिक वाचा –
– ‘अभिवादन नवदुर्गांना’ । प्रबोधन गीतांच्या सादरीकरणातून त्या करताहेत लोकजागर; नकुसाबाई लोखंडेंचा प्रेरणादायी जीवनप्रवास
– ‘मुलींच्या शिक्षणासाठी ती झालीये सरस्वती अन् लक्ष्मी’, गोष्ट वनिता सावंत यांच्या ध्येयाची । अभिवादन नवदुर्गांना
– शेतकऱ्याचा खरा मैतर आणि जिवीचा जिवलग! मावळ तालुक्यात बैलपोळा सण उत्साहात साजरा


dainik maval jahirat

Previous Post

भिर्रर्र…!! पवनमावळात पारंपारिक पद्धतीने बैलपोळा साजरा; शिवली गावात ‘बैल पकडण्याची स्पर्धा’ उत्साहात संपन्न

Next Post

मौजे शिळींब गावातील पहिल्या वॉशिंग सेंटरचे एसीपी विकास कुंभार यांच्या हस्ते उद्घाटन

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
shilimb-village-maval

मौजे शिळींब गावातील पहिल्या वॉशिंग सेंटरचे एसीपी विकास कुंभार यांच्या हस्ते उद्घाटन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Changes to Anganwadi nutritional meals vegetarian pulao now on childrens plates

अंगणवाडीच्या पोषण आहारात बदल ; बालकांच्या ताटात आता शाकाहारी पुलाव

July 23, 2026
Chief Minister Devendra Fadnavis

उद्योगांच्या सामाजिक उत्तरदायित्वातून ‘विकसित महाराष्ट्र’च्या ध्येयाला बळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

July 23, 2026
peek-vima-yojana

प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्याची ३१ जुलैपर्यंत संधी – जाणून घ्या

July 23, 2026
Pawana Dam Water storage stands at 90 percent heavy rainfall continues in dam catchment area

पवना धरणाची शंभरीकडे वेगाने वाटचाल ! आजअखेर ९० टक्के पाणीसाठा, धरणक्षेत्रात मुसळधार पाऊस सुरूच

July 22, 2026
Kamshet-Nane route is in deplorable condition maval

कामशेत – नाणे मार्गाची जागोजागी प्रचंड दूरवस्था ; प्रवासी, पर्यटक, स्थानिकांना करावा लागतोय धोकादायक प्रवास

July 22, 2026
NDRF to have a permanent base in Maval approval to allot three hectares of land at Sadumbre to NDRF

मावळमध्ये असणार ‘एनडीआरएफ’चा कायमस्वरुपी तळ ; NDRF ला सदुंबरे येथे तीन हेक्टर जमीन देण्यास मान्यता

July 22, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.