व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, October 5, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

ब्राम्हणोली जिल्हा परिषद शाळेच्या शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी अंकुश काळे; पाहा संपूर्ण यादी

नुकतेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची शाळा व्यवस्थापन समितीची सभा संपन्न झाली. यामध्ये अंकुश काळे एकमताने निवड जाहीर करण्यात आली.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
October 17, 2023
in लोकल, ग्रामीण
Bramhanoli-Village-Maval

Photo Courtesy : Bharat Kale


पवनानगर : ब्राम्हणोली जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी अंकुश काळे यांची निवड करण्यात आली. नुकतेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची शाळा व्यवस्थापन समितीची सभा संपन्न झाली. यामध्ये अंकुश काळे एकमताने निवड जाहीर करण्यात आली. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

यावेळी पुणे जिल्हा राष्ट्रवादी सेवादलाचे उपाध्यक्ष पै.मारुती काळे, ब्राम्हणोली गावच्या पोलिस पाटील वैशाली काळे, ग्रामपंचायत वसंत काळे, बाळासाहेब काळे, माजी अध्यक्ष शंकर काळे,तानजी नवघणे,सोनू काळे, विश्वनाथ काळे, संतोष (भाऊ) दळवी शिवाजी काळे,प्रकाश पवार, गणपत काळे, सुनिल काळे यांच्यासह ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. ( Ankush Kale Selected as School Management Committee President of Bramhanoli ZP School )

शाळेचे मुख्याध्यापक संजय ठाकर सर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले. निवडीनंतर अंकुश काळे म्हणाले की,शाळेच्या विकासासाठी व प्रगतीसाठी सर्वांना बरोबर घेऊन विशेष प्रयत्न केले जातील नवनियुक्त शाळा व्यवस्थापन समिती पुढील प्रमाणे;

  1. अंकुश रामचंद्र काळे (अध्यक्ष)
  2. रेश्मा अर्जुन मोरे (उपाध्यक्ष)
  3. विश्वनाथ शंकर काळे (सदस्य)
  4. माणिक शांताराम काळे (सदस्य)
  5. सुनिल राघू काळे (सदस्य)
  6. मोनिका संदिप काळे (सदस्य)
  7. सरिता संतोष दळवी (सदस्य)
  8. राजश्री पोपट सुतार (सदस्य)
  9. बाळू बाजीराव काळे (सदस्य)
  10. रोहिणी हिरामण काळे(सदस्य)
  11. पद्मराज सुनिल खेंगरे(सदस्य)
  12. वंदना धोंडू गोणते ( सदस्य)
  13. संजय शंकर ठाकर (सचिव

अधिक वाचा –
– मोठी बातमी! मुंबई – पुणे द्रुतगती मार्गावर आज पुन्हा ब्लॉक, प्रवासात मनस्ताप टाळण्यासाठी बातमी नक्की वाचा
– मौजे शिळींब गावातील पहिल्या वॉशिंग सेंटरचे एसीपी विकास कुंभार यांच्या हस्ते उद्घाटन
– मावळ तालुक्यात आजपासून ग्रामपंचायत निवडणूकांची रणधुमाळी! 20 तारखेपर्यंत उमेदवारी अर्ज भरता येणार


dainik maval jahirat

Previous Post

शिक्षक होण्यासाठी फक्त बी.एड. असून चालणार नाही, आता ‘गुरुजी’ बनण्यासाठी ‘हा’ कोर्स करणे आवश्यक, वाचा सविस्तर

Next Post

‘अभिवादन नवदुर्गांना’ । ‘आईच्या मायेने वंचित लेकरांना ती घडवतेय…’ समाजसेविका गौरी सोनवणे यांची प्रेरणादायी वाटचाल

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
social-worker-gauri-sonwane

'अभिवादन नवदुर्गांना' । 'आईच्या मायेने वंचित लेकरांना ती घडवतेय...' समाजसेविका गौरी सोनवणे यांची प्रेरणादायी वाटचाल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

new garbage collection vehicles septic tank cleaning vehicle inaugurated by Vadgaon Nagar Panchayat

वडगावकरांच्या सेवेत 6 नवीन घंटागाड्या आणि 1 सेप्टिक टँक गाडी दाखल ; नगरपंचायतीकडून लोकार्पण

October 5, 2026
ST Bus Image

‘आवडेल तेथे कोठेही प्रवास पास’, आता ऑनलाइन एसटीचा प्रवास अधिक सुलभ

October 5, 2026
Rain plays truant heat rises Kharif crops in Maval taluka at risk farmers face double crisis

पावसाची दडी, उष्णतेत वाढ… मावळातील खरीप पिके धोक्यात ; बळीराजावर दुहेरी संकट

October 5, 2026
tikona-fort-maval

तिकोना किल्ल्यावर अडकलेल्या मध्य प्रदेशातील तीन पर्यटकांची ‘शिवदुर्ग मित्र’कडून थरारक सुटका

October 4, 2026
Talegaon Dabhade Property cards PR cards distributed Kaikadi community at hands of MLA Sunil Shelke

Talegaon Dabhde : आमदार सुनील शेळके यांच्या हस्ते कैकाडी समाजातील १७ कुटुंबांना मिळकत पत्रिकांचे (पीआर कार्ड) वाटप

October 4, 2026
Digital education gets boost through Device for Dreams initiative at Zilla Parishad School in Nigade Maval

मावळमधील निगडे येथील जिल्हा परिषद शाळेत “डिव्हाईस फॉर ड्रीम्स” उपक्रमातून डिजिटल शिक्षणाला चालना !

October 3, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.