व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, July 29, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

तळेगावमधील ‘म्हाडा’ सदनिकाधारकांच्या विविध समस्यांबाबत पुण्यात संयुक्त बैठक; ‘या’ तारखेपर्यंत सर्वांना घराचे ताबे मिळणार

तळेगाव दाभाडे शहरात म्हाडा अंतर्गत उभारण्यात आलेल्या प्रकल्पांमधील सदनिकाधारक नागरिकांच्या अनेक तक्रारी येत होत्या.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
October 27, 2023
in लोकल, शहर
MHADA

Photo Courtesy : FB / Sunil Shelke


तळेगाव दाभाडे शहरात म्हाडा अंतर्गत उभारण्यात आलेल्या प्रकल्पांमधील सदनिकाधारक नागरिकांच्या अनेक तक्रारी येत होत्या. या अनुषंगाने म्हाडाच्या पुणे येथील कार्यालयात संयुक्त बैठक संपन्न झाली. या बैठकीला आमदार सुनिल शेळके, पुणे गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळाचे मुख्य अधिकारी अशोक पाटील, कार्यकारी अभियंता महेश दातार, उपअभियंता प्रकाश वाबळे, मिळकत व्यवस्थापक अतुल खोडे, उपअभियंता संजय नाईक, म्हाडाचे सदनिकाधारक नागरिक आदी उपस्थित होते. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

म्हाडाच्या तळेगावमधील प्रकल्पाचे बांधकाम 2018 साली सुरु झाले होते. परंतू अनेक वेळा मुदतवाढ देऊन देखील प्रकल्प पूर्ण झाला नाही. त्यामुळे येथे सदनिका मिळालेल्या सर्वसामान्य नागरिकांना मात्र मोठा मनस्ताप सहन करावा लागला आहे. प्रकल्पाला म्हाडाकडूनच विलंब झाला असून देखील यातील वाढीव रक्कम सदनिकाधारकांनी भरावी, असा आग्रह म्हाडाकडून करण्यात येत होता. तसेच प्रत्यक्ष ताबा कधी देणार याबाबत अनिश्चितता होती. ( talegaon dabhade city MHADA project home owner problem )

गुरुवारी (दि. 26 ऑक्टोबर) झालेल्या बैठकीत अधिकाऱ्यांसोबत चर्चा झाल्यानंतर, ‘A आणि D विंग मधील सदनिका 15 नोव्हेंबर पर्यंत ताब्यात देण्यात येतील आणि 15 डिसेंबरनंतर B आणि C विंग मधील नागरिकांना सदनिका ताब्यात देण्यात येतील,’ असे अधिकाऱ्यांनी आश्वासित केले. तसेच संबंधित सदनिकाधारकांनी वाढीव रक्कम भरु नये, असेही सांगितले आहे.

अधिक वाचा –
– लोणावळा शहर पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी विशाल पाडाळे; नवनियुक्त अध्यक्षांकडून नूतन कार्यकारिणी जाहीर, वाचा सविस्तर
– कशाळ शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी नवनाथ जाधव यांची निवड; वाचा समितीमधील सदस्यांची संपूर्ण यादी
– सांगिसे-बुधवडी ग्रामपंचायतीमध्ये बुधवडी गावातील सदस्य पदाच्या दोनही जागा बिनविरोध; सरपंच पदासाठी तिरंगी लढत


dainik maval jahirat

Previous Post

महत्वाची बातमी! ग्रामपंचायत निवडणूकीसाठी शस्त्र बाळगण्याबाबत निर्बंध लागू, वाचा काय आहे आदेश?

Next Post

गहूंजे-साळुंब्रे, शिवणे-सडवली, थुगाव-बऊर, कडधे-आर्डव ह्या पुलांची कामे 30 जानेवारीपर्यंत पुर्ण करण्याचे आदेश

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
bridges-pavana-river

गहूंजे-साळुंब्रे, शिवणे-सडवली, थुगाव-बऊर, कडधे-आर्डव ह्या पुलांची कामे 30 जानेवारीपर्यंत पुर्ण करण्याचे आदेश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Lonavala residents public outcry against Tata highway blocked demanding compensation for flood damages

टाटा कंपनीविरोधात लोणावळाकरांचा जनआक्रोश, महामार्ग रोखला ; पुरामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई मिळण्यासाठी आंदोलन

July 29, 2026
Laptops distributed to Assistant Agriculture Officers by Deputy Chief Minister Sunetra Pawar

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते सहाय्यक कृषी अधिकाऱ्यांना लॅपटॉपचे वाटप; मावळमधील ४५ अधिकाऱ्यांना लॅपटॉप

July 29, 2026
Car overturns into field after road collapses at Kale-Pavananagar no remedial measures taken after accident

काले-पवनानगर येथे रस्ता खचल्याने कार शेतात उलटली, सुदैवाने जिवितहानी टळली; अपघाताच्या चार दिवसांनंतरही उपाययोजना शून्य

July 28, 2026
Rice-Cultivated-Maval

Rice Farming in Maval Taluka : ‘गेले ते दिवस, राहिल्या फक्त आठवणी’ … मावळ तालुक्यात भातशेतीचं स्वरुप प्रचंड बदललं

July 28, 2026
SRT

SRT Rice Technique : ‘एसआरटी’ म्हणजे नक्की काय रे भाऊ ? भात लागवडीची ही पद्धत का होतेय शेतकऱ्यांच्या पसंतीची, जाणून घ्या

July 28, 2026
Momentum for Nigdi-Chakan Metro Line Project Plan Presented mp shrirang barne mla sunil shelke

किवळे- रावेत- डांगे चौक- काळेवाडी- जगताप डेअरी ते चतु:श्रृंगी मेट्रो मार्गाचा ‘डीपीआर’ तयार करण्याची सूचना

July 28, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.