व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, June 21, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न; पिंपलोळी गावातील आदिवासी पाड्यावर दिवाळी साजरी

पुण्यश्लोक श्रीराजा शिवछत्रपती प्रतिष्ठान आणि धर्मरक्षा समिती खराळवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आदिवासी पाड्यावर जाऊन दिवाळी साजरी करण्यात येते.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
November 15, 2023
in लोकल, ग्रामीण
diwali-celebration-trible-area

Photo Courtesy : Team Dainik Maval


पुण्यश्लोक श्रीराजा शिवछत्रपती प्रतिष्ठान आणि धर्मरक्षा समिती खराळवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आदिवासी पाड्यावर जाऊन दिवाळी साजरी करण्यात येते. यंदा या उपक्रमाचे नववे वर्ष होते. त्यानिमित्त यंदा मावळ तालुक्यातील पिंपलोळी ह्या गावातील कातकरी आदिवासी समाज राहणाऱ्या वस्तीवर उपक्रम राबवण्यात आला. सुमारे 230 लोकसंख्येची असलेली ही आदिवासी वस्ती आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

Novel NIBR Ads

फराळ, गृह उपयोगी साहित्य, कपडे ,साड्या व शालेय साहित्याचेही वाटप करण्यात आले. फटाके उडवून लहान मुलांनी दिवाळी चा आनंद लुटला. पवना धरण आणि पर्यटन स्थळांच्या जवळ असूनही ही वस्ती विकासापासून वंचित आहे. आर्थिकरित्या उच्च अशा समाजाचा आपण भाग नाहीच अश्या परिस्थितीमध्ये हे कातकरी समाज बांधव जीवन जगत आहेत. त्यांच्यासोबत दिवाळी साजरी करून पुण्यश्लोक श्री राजा शिवछत्रपती प्रतिष्ठान खराळवाडी व धर्म रक्षा समिती खराळवाडी यांनी आपली सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. ( diwali celebration at tribal area in Pimpoli village Maval )

अधिक वाचा –
– शिळींब गावात भरली एसआरटी भात पीक उत्पादन शेतीशाळा; युवा शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
– लोणावळा नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी पदी अशोक साबळे; पंडित पाटील यांची सांगली जिल्ह्यात बदली
– मावळ तालुक्यातील बहुचर्चित वाकसई ग्रामपंचायतीची निवडणूक 20 डिसेंबरला, वाचा संपूर्ण निवडणूक कार्यक्रम


dainik maval jahirat

Previous Post

बालदिन विशेष : ‘मुलांना फुलायचंय अन् पालकांनी फुलवायचंय’, संवादातून उलगडले मुलांचे भावविश्व । Children’s Day 2023

Next Post

दिवाळी भेटच्या निमित्ताने फुंकले निवडणूकीचे रणशिंग? मावळ लोकसभेसाठी ‘या’ नगरसेवकाचे नाव चर्चेत

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Maval-Lok-Sabha-Election-2024

दिवाळी भेटच्या निमित्ताने फुंकले निवडणूकीचे रणशिंग? मावळ लोकसभेसाठी 'या' नगरसेवकाचे नाव चर्चेत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर पशुपालकांनी चारा नियोजनाकडे विशेष लक्ष द्यावे – आयुक्त पशुसंवर्धन

‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर पशुपालकांनी चारा नियोजनाकडे विशेष लक्ष द्यावे – आयुक्त पशुसंवर्धन

June 20, 2026
maharashtra vidhan bhavan

विधानमंडळ पावसाळी अधिवेशनासाठी छापील पास बंद ! सुरक्षेच्या दृष्टीने मोठा निर्णय; ‘चेहरा पडताळणी पध्दती’द्वारेच मिळणार प्रवेश

June 20, 2026
Action taken against 105 motorists in Lonavala fines imposed for missing or fancy number plates

लोणावळ्यात १०५ वाहनचालकांवर कारवाई; काळ्या काचा, बिना नंबर प्लेट, फॅन्सी नंबर प्लेट, कर्णकर्कश आवाज करणाऱ्यांंना दंड

June 20, 2026
Talegaon Chakan Shikrapur Highway

तळेगाव-चाकण-शिक्रापूर महामार्ग विस्तारीकरण आणि उन्नत मार्गाच्या कामाला मिळाली गती

June 20, 2026
मावळ तालुक्यातील विकास कामांना गती द्या, पावसाळापूर्व कामे तातडीने पूर्ण करा

मावळ तालुक्यातील विकास कामांना गती द्या, पावसाळापूर्व कामे तातडीने पूर्ण करा

June 20, 2026
Chief Minister Devendra Fadnavis

बुलेट ट्रेनने मुंबई-पुणे ४८ मिनिटांत; महाराष्ट्राला जागतिक पुरवठा साखळीचे केंद्र बनवणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

June 19, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.