व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Saturday, September 19, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

दिवाळी भेटच्या निमित्ताने फुंकले निवडणूकीचे रणशिंग? मावळ लोकसभेसाठी ‘या’ नगरसेवकाचे नाव चर्चेत

पिंपरी चिंचवड महापालिकेचे विद्यमान नगरसेवक संदीप वाघोरे यांनी दिवाळी सणाचे औचित्य साधून मावळ लोकसभा मतदारसंघात निवडणूकीचे रणशिंग फुकल्याचे दिसत आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
November 15, 2023
in मावळकट्टा, ग्रामीण, ग्रामीण, पुणे, लोकल, शहर
Maval-Lok-Sabha-Election-2024

Photo Courtesy : Team Dainik Maval


पिंपरी चिंचवड महापालिकेचे विद्यमान नगरसेवक संदीप वाघोरे यांनी दिवाळी सणाचे औचित्य साधून मावळ लोकसभा मतदारसंघात निवडणूकीचे रणशिंग फुकल्याचे दिसत आहे. पिंपरी शहरातील कार्यक्षम नेतृत्व आणि एक विचारी, कार्यक्षम नगरसेवक म्हणून त्यांचा लौकिक आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेत नगरसेवक म्हणून त्यांनी चांगली छाप पाडली आहे. परंतू आता येत्या लोकसभा निवडणूकीत ते उभे राहणार असल्याची जोरदार चर्चा सुरु आहे. अशात दिवाळी सणाचे औचित्य साधून संपूर्ण मावळ लोकसभा मतदारसंघात त्यांनी दिवाळी भेटचे वाटप केल्याने आगामी लोकसभेसाठीचे हे रणशिंगे फुंकल्याची चर्चा होत आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

नगरसेवक संदीप बाळकृष्ण वाघोरे यांचे मावळमधील विश्वासू सचिन बिडकर यांनी संदीप वाघोरे युवा मंचच्या माध्यमातून मावळ तालुक्यातील पवन मावळ भागात वाघोरे यांच्या दिवाळी भेट संचचे वाटप केले. त्यावेळी त्यांच्याशी संवाद साधला असता, ‘संदिपभाऊ यांनी मावळ लोकसभेतील जनतेला स्नेह भेट दिली असून भविष्यात मावळ लोकसभेला विकासाचा नवीन सुर्योदय होणार आहे” असे सचिन बिडकर यांनी म्हटले. आगामी लोकसभेसाठी वाघोरे यांनी निवडणूक लढवावी आणि अजितदादा, उद्धव ठाकरे, फडणवीस यांच्याबरोबर चर्चा सुरू असल्याचीही चर्चा मतदारसंघात होत आहे. परंतू भाजपाच्या तिकीटावर नगरसेवक झालेले वाघोरे लोकसभा निवडणूकीवेळी काय निर्णय घेतात, हे पाहावे लागेल. ( Maval Lok Sabha Election 2024 PCMC Corporator Sandeep Waghore discussed as candidate )

अधिक वाचा –
– गतवर्षी 24 रुपये, यंदा इंद्रायणी भाताला किती दर मिळणार? आमदार सुनिल शेळकेंच्या घोषणेकडे सर्वांचेच लक्ष
– शिळींब गावात भरली एसआरटी भात पीक उत्पादन शेतीशाळा; युवा शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
– लोणावळा नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी पदी अशोक साबळे; पंडित पाटील यांची सांगली जिल्ह्यात बदली


dainik maval jahirat

Previous Post

सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न; पिंपलोळी गावातील आदिवासी पाड्यावर दिवाळी साजरी

Next Post

शिवसेनेत प्रवेश करणाऱ्या कोणावरही अन्याय होणार नाही – खासदार श्रीरंग बारणे

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
MP-Shrirang-Barne

शिवसेनेत प्रवेश करणाऱ्या कोणावरही अन्याय होणार नाही - खासदार श्रीरंग बारणे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Lord Ganesha bid farewell amidst devotional atmosphere in Pawananagar maval area

पुढच्या वर्षी लवकर या… पवनानगर परिसरात दीड दिवसांच्या गणरायाला भक्तिमय वातावरणात निरोप

September 16, 2026
Takve Budruk maval Child Sexual Abuse Case Trupti Desai Demands Fast-Track Trial

टाकवे बुद्रुक बाललैंगिक अत्याचार प्रकरण : खटला ‘फास्टट्रॅक’वर चालवून आरोपीला कठोर शिक्षेची तृप्ती देसाईंची मागणी

September 16, 2026
Former Minister of State Madan Bafna passes away Funeral held with state honors

‘मावळचे भाग्यविधाते’ माजी मंत्री मदन बाफना यांना शासकीय इतमामात अखेरचा निरोप

September 16, 2026
Maval Purchase and Sale Union Shetkari Bhavan to be named after Ajit Dada Pawar

मावळ खरेदी विक्री संघाच्या ‘शेतकरी भवन’ला अजितदादांचे नाव देणार! संचालक गणेश विनोदे यांच्या प्रस्तावाला सर्वानुमते मंजुरी

September 9, 2026
Bicycles distributed to 55 students from five schools in Maval Taluka

विद्यार्थ्यांची पायपीट अखेर थांबली ! मावळ तालुक्यातील ५ शाळांतील ५५ विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप

September 9, 2026
NCP strengthens organizational structure in Maval rural areas

मावळ ग्रामीण भागात राष्ट्रवादी काँग्रेसकडून संघटनात्मक बांधणी ; नवीन पदाधिकारी नियुक्त्या जाहीर

September 7, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.