व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, June 15, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

शिवसेनेत प्रवेश करणाऱ्या कोणावरही अन्याय होणार नाही – खासदार श्रीरंग बारणे

पिंपरी-चिंचवड शहर शिवसेना व युवासेना महिला आघाडीच्या सर्व पदाधिकारी यांची आढावा बैठक खासदार बारणे यांच्या अध्यक्षतेखाली झाली.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
November 15, 2023
in ग्रामीण, पुणे, लोकल, शहर, शहर
MP-Shrirang-Barne

Photo Courtesy : Team Dainik Maval


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकार जनहिताचे निर्णय घेत आहे. दिवाळीपूर्वी नागरिकांना आनंदाचा शिधा वाटप केले जात आहे. महिला बचत गटांसाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर विश्वास ठेवून विविध पक्षातील कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश करत आहेत. पक्षात आलेल्या प्रत्येकाला न्याय दिला जाईल. कोणावरही अन्याय होऊ दिला जाणार नाही. नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी सरकारच्या योजना तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचविण्याचे आवाहन शिवसेना उपनेते, खासदार श्रीरंग बारणे यांनी केले. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

Novel NIBR Ads

पिंपरी-चिंचवड शहर शिवसेना व युवासेना महिला आघाडीच्या सर्व पदाधिकारी यांची आढावा बैठक खासदार बारणे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. आकुर्डीत बुधवारी झालेल्या बैठकीत 250 जणांनी खासदार बारणे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. पदाधिकारी नियुक्ती पत्र वाटप करण्यात आले. 150 महिलासह विविध पदाधिकारी यांना पद वाटप करण्यात आले. जिल्हाप्रमुख बाळासाहेब वाल्हेकर, प्रमुख मावळ शरद हुलावळे, शहर प्रमुख निलेश तरस, महिला जिल्हा संघटिका शैला पाचपुते, पिंपरी-चिंचवडच्या शहर संघटिका सरिता अरुण साने, मा नगरसेविका विमलताई जगताप चिंचवड विधानसभा महिला संघटिका शारदा वाघमोडे, पिंपरी विधानसभा महिला संघटिका शैला निकम, युवासेना पुणे जिल्हाध्यक्ष विश्वजित बारणे देहू शहर प्रमुख सुनील हगवणे आदी उपस्थित होते. ( Pimpri Chinchwad Shiv Sena and Yuva Sena officials review meeting MP Barne present )

खासदार श्रीरंग बारणे म्हणाले, शिवसेनेचे मुख्य नेते, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वार राज्यातील जनतेचा कार्यकर्त्यांच्या मोठा विश्वास आहे. त्यामुळेच विविध पक्षातील लोक शिवसेनेत येत आहे. शहरात शिवसेनेची ताकद वाढत आहे. आमच्यावर विश्वास ठेवून कार्यकर्ते मोठ्या संख्येने शिवसेनेत येत आहेत. पक्षात आलेल्या कोणावरही अन्याय होऊ दिला जाणार नाही. सर्वांना न्याय दिला जाईल. पक्ष संगठना वाढविण्यासाठी कामाला लागा. संघटन मजबूत करायचे आहे. शिवसेना-भाजपचे संघटन वाढीचे काम उत्तमप्रकारे सुरू आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने दोन्ही पक्षाचे नियोजनबद्ध काम सुरू आहे. याचा निवडणुकीत मोठा फायदा होईल. राज्य सरकार जनहीताचे विविध निर्णय घेत आहे. सरकारच्या योजनेचा लाभ तळागाळातील जनतेला मिळवून द्यावा, असे आवाहनही खासदार बारणे यांनी केले.

उपजिल्हाप्रमुखपदी बशीर सुतार, चिंचवड विधानसभा प्रमुखपदी संतोष बारणे –

शिवसेना उपजिल्हाप्रमुखपदी बशीर सुतार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर, चिंचवड विधानसभा प्रमुखपदी संतोष बारणे, पिंपरी विधानसभा प्रमुखपदी निखिल येवले,पिंपरी विधानसभा महिला संघटिकापदी शैला निकम, चिंचवड विधानसभा संघटिकापदी शारदा वाघमोडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विधानसभा उपप्रमुख, विभागप्रमुख, उपविभागप्रमुख, शाखा प्रमुख, विभाग संघटिका, शाखा संघटिका, विभाग समनव्यक अशा विविध पदांवर नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.

Novel NIBR Ads

अधिक वाचा –
– बालदिन विशेष : ‘मुलांना फुलायचंय अन् पालकांनी फुलवायचंय’, संवादातून उलगडले मुलांचे भावविश्व । Children’s Day 2023
– गतवर्षी 24 रुपये, यंदा इंद्रायणी भाताला किती दर मिळणार? आमदार सुनिल शेळकेंच्या घोषणेकडे सर्वांचेच लक्ष
– शिळींब गावात भरली एसआरटी भात पीक उत्पादन शेतीशाळा; युवा शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद


dainik maval jahirat

Previous Post

दिवाळी भेटच्या निमित्ताने फुंकले निवडणूकीचे रणशिंग? मावळ लोकसभेसाठी ‘या’ नगरसेवकाचे नाव चर्चेत

Next Post

वंचित बहुजन युवा आघाडीची मावळ तालुका आणि लोणावळा शहर नुतन कार्यकारिणी जाहीर, पाहा संपूर्ण यादी

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Vanchit-Bahujan-Aghadi

वंचित बहुजन युवा आघाडीची मावळ तालुका आणि लोणावळा शहर नुतन कार्यकारिणी जाहीर, पाहा संपूर्ण यादी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Thousands of fish die in Indrayani River at Dehu serious concerns ahead of Ashadhi Wari

देहूतील पवित्र इंद्रायणी नदीत हजारो माशांचा मृत्यू ; आषाढी वारी पालखी सोहळ्यापूर्वी वारकऱ्यांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर

June 15, 2026
Asphalting of four connecting roads in ​​Keshavnagar area Vadgaon Maval has been completed

वडगावच्या केशवनगरमधील ‘गोखले ले आऊट’ भागातील चार जोडरस्त्यांचे डांबरीकरण पूर्ण; नागरिकांनी मानले लोकप्रतिनिधींचे आभार

June 15, 2026
BJP Pawan Maval Mandal organizational review meeting held at Shivne Maval

भाजपा पवन मावळ मंडळाची शिवणे येथे संघटनात्मक आढावा बैठक संपन्न

June 15, 2026
Gram-Panchayat-Election

मावळ तालुक्यातील ७३ ग्रामपंचायतींची आरक्षण सोडत प्रक्रिया पूर्ण; पावसाळ्यानंतर निवडणुकीचे बिगूल वाजणार?

June 15, 2026
Talegaon Dabhade Conclusion of Shri Swami Samarth Namjap ceremony held to mark Adhik Maas

तळेगाव दाभाडे : अधिक मासानिमित्त १ कोटी २५ लाख श्री स्वामी समर्थ नामजप सोहळ्याची भक्तिमय वातावरणात सांगता

June 14, 2026
New District Executive Committee of Bharatiya Janata Party BJP Mahila Morcha Pune North District announced

भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा, पुणे उत्तर जिल्ह्याची नूतन जिल्हा कार्यकारिणी जाहीर; कार्यकारिणीत मावळचा दबदबा

June 14, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.