व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, September 20, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

राजपुरी – नवलाख उंब्रे मार्गावर कंटेनर आणि दुचाकीचा अपघात, एकाचा मृत्यू, कंटेनर चालकाविरोधात गुन्हा दाखल

तळेगाव एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी (दि. 17 नोव्हेंबर) झालेल्या रस्ते अपघातात एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
November 18, 2023
in लोकल, ग्रामीण, शहर
Accident

File Photo : Accident Image


तळेगाव एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी (दि. 17 नोव्हेंबर) झालेल्या रस्ते अपघातात एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे. शुक्रवारी सकाळी साडेनऊच्या दरम्यान हा अपघात झाला. मृत व्यक्तीच्या नातेवाईकाने याप्रकरणी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्यादी दिली आहे. रामदास गणपत शिंदे असे अपघातात मृत पावलेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर, सुरेश गबळू तळावडे हे गंभीर जखमी झालेत. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

राहुल गणपत शिंदे (रा. आंबी, ता. मावळ) यांनी याप्रकरणी तळेगाव एमआयडीसी पोलिसांत फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीचे बंधू रामदास शिंदे आणि सुरेश तळावडे हे राजपुरीहून नवलाख उंब्रेच्या दिशेने जात होते. त्यावेळी बधलवाडी चौकात एका भरधाव कंटेनरने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. ही धडक इतकी जोरात होती की यात दोन्ही दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले, पैकी रामदास गणपत कदम यांचा यात मृत्यू झाला. ( speeding container collided with two wheeler one died on spot case registered in Talegaon MIDC Police )

फिर्यादीवरुन तळेगाव एमआयडीसी पोलिसांनी कंटेनर (क्रमांक एम.एच. 46 बी.यू. 39 68) चालकावर भादवी 304 (अ), 279, 337, 338 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. कंटेनर चालक फरार असून त्याचा सध्या शोध घेतला जात आहे. स. पोलिस फौजदार शिंदे हे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहे. भरधाव वेगाने अवजड वाहने चालवणाऱ्या बेजबाबदार वाहन चालकांमुळे आज पुन्हा एका सामान्य नागरिकाला आपला जीव गमवावा लागला आहे.

अधिक वाचा –
– स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती दिनानिमित्त लोणावळा शहरात शिवसेना ठाकरे गटाकडून विविध कार्यक्रम
– लोणावळा शहरात ‘वॉटरब्लॉक’, शनिवारी दुपारपासून पाणीपुरवठा राहणार बंद, वाचा संपूर्ण सुचना
– शिवसेनाप्रमुखांचा स्मृतीदिन : सोमाटणे फाटा इथे शिवसेना ठाकरे गटाकडून रुग्णांना फळे वाटप


dainik maval jahirat

Previous Post

शेतकऱ्यांना दिलासा! पीक विमा योजनेतील अग्रीम भरपाईचे वाटप सुरु, आतापर्यंत ‘इतके’ कोटी वाटले, पाहा तुमच्या जिल्ह्याची स्थिती

Next Post

‘सफर गड दुर्गांची’, वडगावमध्ये लहान मुलांसाठी किल्ले अभ्यास मोहिमेचे आयोजन, जाणून घ्या सविस्तर

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Fort-Study

'सफर गड दुर्गांची', वडगावमध्ये लहान मुलांसाठी किल्ले अभ्यास मोहिमेचे आयोजन, जाणून घ्या सविस्तर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Lord Ganesha bid farewell amidst devotional atmosphere in Pawananagar maval area

पुढच्या वर्षी लवकर या… पवनानगर परिसरात दीड दिवसांच्या गणरायाला भक्तिमय वातावरणात निरोप

September 16, 2026
Takve Budruk maval Child Sexual Abuse Case Trupti Desai Demands Fast-Track Trial

टाकवे बुद्रुक बाललैंगिक अत्याचार प्रकरण : खटला ‘फास्टट्रॅक’वर चालवून आरोपीला कठोर शिक्षेची तृप्ती देसाईंची मागणी

September 16, 2026
Former Minister of State Madan Bafna passes away Funeral held with state honors

‘मावळचे भाग्यविधाते’ माजी मंत्री मदन बाफना यांना शासकीय इतमामात अखेरचा निरोप

September 16, 2026
Maval Purchase and Sale Union Shetkari Bhavan to be named after Ajit Dada Pawar

मावळ खरेदी विक्री संघाच्या ‘शेतकरी भवन’ला अजितदादांचे नाव देणार! संचालक गणेश विनोदे यांच्या प्रस्तावाला सर्वानुमते मंजुरी

September 9, 2026
Bicycles distributed to 55 students from five schools in Maval Taluka

विद्यार्थ्यांची पायपीट अखेर थांबली ! मावळ तालुक्यातील ५ शाळांतील ५५ विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप

September 9, 2026
NCP strengthens organizational structure in Maval rural areas

मावळ ग्रामीण भागात राष्ट्रवादी काँग्रेसकडून संघटनात्मक बांधणी ; नवीन पदाधिकारी नियुक्त्या जाहीर

September 7, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.