व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, June 23, 2025
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

‘शिवाजीनगरपर्यंत स्वयंचलित सिग्नल यंत्रणेचं स्वागत, पण सरकार लोकल्ससाठी स्वतंत्र मार्गिकेचा विचार का करत नाही?’

मागील आठवड्यात रेल्वेकडून पुणे लोणावळा रेल्वे मार्गावर ट्राफिक ब्लॉक घेण्यात आला. यात लोणावळा ते शिवाजीनगर स्थानकापर्यंत आता स्वयंचलित सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करण्याक आली.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
November 29, 2023
in पुणे, ग्रामीण, लोकल, शहर, शहर
Pune-Lonavla-local

Photo Courtesy : Team Dainik Maval


मागील आठवड्यात रेल्वेकडून पुणे लोणावळा रेल्वे मार्गावर ट्राफिक ब्लॉक घेण्यात आला. यात लोणावळा ते शिवाजीनगर स्थानकापर्यंत आता स्वयंचलित सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली. यासह खडकी स्थानकावर इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग ही यंत्रणा देखील कार्यान्वित करण्यात आली आहे. त्यामुळे खडकी स्थानकावर सिग्नलमध्ये होणारे बिघाड आता होणार नाही. शिवाय स्वयंचलित सिग्नल यंत्रणेमुळे एकाच सेक्शनमधून धावणाऱ्या रेल्वे गाड्यांची संख्या वाढणार आहे. रेल्वे गाड्यांना आता लूप लाइनवर थांबावे लागणार नाही. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

दैनिक मावळच्या वाचकांकडून याबाबत काही प्रतिक्रिया आल्या आहेत. ज्यात रेल्वे विभाग या मार्गावर स्वतंत्र मार्गिकेचा विचार का करत नाही? असे प्रश्व विचारत आहे. ( Citizens demand for independent route for Pune Lonavla local )

  • दैनिक मावळ । वाचकांच्या प्रतिक्रिया – प्रकाश वा. दातार (तळेगाव दाभाडे)

रेल्वे प्रशासन पुणे – लोणावळा टप्प्यातील लोकल्ससाठी स्वतंत्र मार्गिका करण्याचा विचार का करत नाही. हा टप्पा दुर्लक्षित असण्याचे काही राजकारण आहे का? तेच समजत नाही. पुणे-तळेगाव-लोणावळा परिसर औद्योगिकदृष्ट्या इतका विकसित होण्यात ह्या लोकल्स दिवसभर धावल्या तर निश्चित भर घालेल. परंतू, रेल्वे प्रशासन तसेच राज्य सरकार ह्या समस्येला दुजाभावाने पाहत आहे. सापत्नपणे पाहत आहे. लोकल्स दिवसभर धावल्या तर विद्यार्थी, अपंग नागरिक आणि विद्यार्थी, नोकरदार वर्ग ह्या सर्वांना सोईचे होणारे आहे. सर्व थरातील प्रवाशांना वेळेवर प्रवास होण्यास मदत होईल. सध्या विद्यार्थ्यांचे घरी उशीरा पोहोचण्याने अभ्यासाचे पण नुकसान होते. त्यांना लोकल्सची वाट पाहत तासंतास् उभे राहावे लागते. त्यामुळे थकवा येतो. तरीही ह्या परिसराचा विकास हा ह्या लोकल्स दिवसभर नियमित धावल्या तर शक्य आहे. हे संबंधितांनी लक्षात घेऊन तशी कार्यवाही करावी अशी अपेक्षा आहे.” – प्रकाश वा. दातार (तळेगाव दाभाडे)

अधिक वाचा –
– कामाची बातमी! ग्रामपंचायतीमधून कोणकोणते दाखले मिळतात माहितीये का? ‘या’ दाखल्यांसाठी तर पैसेही द्यावे लागत नाही
– कोयत्याचा धाक दाखवून बांधकाम साईटवरील लोखंडी सळया लंपास, तळेगावातील धक्कादायक घटना!
– पक्के ड्रायव्हिंग लायसन्स पाहिजे? आरटीओकडून डिसेंबर 2023 दौऱ्याचे वेळापत्रक जाहीर, लगेच पाहा तारखा


dainik maval ads may 2025

Previous Post

डावजे-कातवडी ग्रामपंचायत उपसरपंचपदी बंडू जंगम बिनविरोध, गावकऱ्यांकडून खास सन्मान

Next Post

निबंध स्पर्धेत 6 शाळांमधून प्रगती विद्यामंदिर शाळेतील मंगेश राठोडचा प्रथम क्रमांक, इनरव्हील क्लबचा उपक्रम

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारितेत मागील 7 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. अनेक शोधनिबंध प्रसिद्ध. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Inner-Wheel-Club

निबंध स्पर्धेत 6 शाळांमधून प्रगती विद्यामंदिर शाळेतील मंगेश राठोडचा प्रथम क्रमांक, इनरव्हील क्लबचा उपक्रम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Resolution meeting of BJP Andar Maval Vadgaon Kamshet mandal division concluded

भाजपा आंदर मावळ, वडगाव-कामशेत मंडल विभागाची संकल्प सभा संपन्न । Maval BJP

June 23, 2025
Pavana-Dam-Maval

पवना धरण ४५ टक्के भरले ! लवकरच ओलांडणार पन्नाशी, धरणाच्या बॅकवॉटर भागात पावसाचा जोर कायम । Pavana Dam Updates

June 23, 2025
maval-loksabha-ncp-sunil-shelke

मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सोमवारी महत्वपूर्ण बैठक, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोठ्या निर्णयाची शक्यता, विरोधकांचेही बैठकीकडे लक्ष

June 22, 2025
162 buildings in Talegaon Dabhade Municipal Council area are dangerous

तळेगाव दाभाडे नगर परिषद हद्दीत १६२ इमारती धोकादायक । Talegaon Dabhade

June 22, 2025
Pune-Ring-Road

पुणे रिंगरोडसाठी ‘एमएसआरडीसी’चा मास्टर प्लॅन ; काम रखडल्यास कंपन्यांना ठोठावणार भला मोठ्ठा दंड । Pune Ring Road

June 22, 2025
District Collector Jitendra Dudi reviewed the functioning of Pune District Disaster Management Authority

निवडणुकीची आचारसंहिता लक्षात घेता, जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत प्रस्तावित कामे ३१ जुलैपूर्वी सुरू करावीत – जिल्हाधिकारी

June 22, 2025
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.