व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, July 23, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तळेगाव शहराध्यक्षपदी संतोष भेगडे; वरिष्ठ उपाध्यक्षपदी गणेश काकडे

मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची संघटनात्मक आढावा बैठक तळेगाव दाभा़डे शहरात पार पडली.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
December 2, 2023
in लोकल, शहर
santosh-bhegde-talegaon

Photo Courtesy : Twitter / Sunil Shelke


मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची संघटनात्मक आढावा बैठक तळेगाव दाभा़डे शहरात पार पडली. या बैठकीत मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वरिष्ठ उपाध्यक्षपदी माजी नगरसेवक गणेश काकडे यांची निवड करण्यात आली. तर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तळेगाव दाभाडे शहर अध्यक्षपदी माजी नगरसेवक संतोष छबुराव भेगडे यांची नियुक्ती करण्यात आली. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

आमदार सुनिल शेळके, बापू भेगडे, तालुकाध्यक्ष गणेश खांडगे, बबनराव भेगडे यांच्या उपस्थितीत पदाधिकाऱ्यांचा सत्कार करून त्यांना नियुक्ती पत्रे देण्यात आली. सदर बैठकीत तळेगाव दाभाडे शहरातील विकासासंदर्भात चर्चा झाली. तसेच, आगामी काळात संघटना बांधणीवर लक्ष केंद्रित करण्यात येणार असून बुथ कमिट्या सक्षम करण्यात येतील, अशी माहिती आमदार सुनिल शेळके यांनी दिली. ( santosh bhegde appointed as talegaon dabhade city president of maval taluka NCP )

मा.नगरसेवक श्री.गणेशजी काकडे यांची मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या #वरिष्ठ उपाध्यक्षपदी आणि मा.नगरसेवक श्री.संतोष छबुराव भेगडे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तळेगाव दाभाडे #शहराध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा.! pic.twitter.com/pgAX0nSzZw

— Sunil Shelke (@shelkesunilanna) December 1, 2023

यावेळी आमदार सुनिल शेळके यांच्यासह माजी तालुकाध्यक्ष बबनराव भेगडे, उपाध्यक्ष संत तुकाराम कारखाना बापूसाहेब भेगडे, तालुकाध्यक्ष गणेश खांडगे, माजी नगरसेवक सुरेश धोत्रे, अशोकराव भेगडे, कृष्णा कारके, सुरेश चौधरी, नंदकुमार कोतुळकर, रामभाऊ गवारे, विशाल पवार, बाबा मुलाणी, विकी लोखंडे, माजी नगरसेविका वैशालीताई दाभाडे, शहराध्यक्षा शैलजाताई काळोखे आदी मान्यवर उपस्थित होते.

अधिक वाचा –
– सावित्रीच्या लेकींची पायपीट थांबली! लायन्स मेट्रोपॉलीसकडून 24 विद्यार्थीनींना सायकलींचे वाटप । Pavananagar
– मावळमध्ये शरद पवार गटाकडून संघटन बांधणीवर जोर! तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्षपदी ‘या’ झुंजार नेतृत्वाची नियुक्ती
– मावळमधून महायुतीचा उमेदवार मीच… आणि विजय देखील माझाच! खासदार श्रीरंग बारणेंचा यल्गार


dainik maval jahirat

Previous Post

आमदार सुनिल शेळकेंच्या माध्यमातून सुदुंबरेतील ठाकर वस्तीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कामास सुरुवात

Next Post

सुदुंबरेतील श्री संत जगनाडे महाराज समाधीस्थळ विकास आराखड्यासाठी 66 कोटींचा निधी

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Sant-Jaganade-Maharaj

सुदुंबरेतील श्री संत जगनाडे महाराज समाधीस्थळ विकास आराखड्यासाठी 66 कोटींचा निधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Changes to Anganwadi nutritional meals vegetarian pulao now on childrens plates

अंगणवाडीच्या पोषण आहारात बदल ; बालकांच्या ताटात आता शाकाहारी पुलाव

July 23, 2026
Chief Minister Devendra Fadnavis

उद्योगांच्या सामाजिक उत्तरदायित्वातून ‘विकसित महाराष्ट्र’च्या ध्येयाला बळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

July 23, 2026
peek-vima-yojana

प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्याची ३१ जुलैपर्यंत संधी – जाणून घ्या

July 23, 2026
Pawana Dam Water storage stands at 90 percent heavy rainfall continues in dam catchment area

पवना धरणाची शंभरीकडे वेगाने वाटचाल ! आजअखेर ९० टक्के पाणीसाठा, धरणक्षेत्रात मुसळधार पाऊस सुरूच

July 22, 2026
Kamshet-Nane route is in deplorable condition maval

कामशेत – नाणे मार्गाची जागोजागी प्रचंड दूरवस्था ; प्रवासी, पर्यटक, स्थानिकांना करावा लागतोय धोकादायक प्रवास

July 22, 2026
NDRF to have a permanent base in Maval approval to allot three hectares of land at Sadumbre to NDRF

मावळमध्ये असणार ‘एनडीआरएफ’चा कायमस्वरुपी तळ ; NDRF ला सदुंबरे येथे तीन हेक्टर जमीन देण्यास मान्यता

July 22, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.