व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, April 19, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

आमदार सुनिल शेळकेंच्या माध्यमातून सुदुंबरेतील ठाकर वस्तीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कामास सुरुवात

सुदुंबरे परिसरात औद्योगिक क्षेत्र, शैक्षणिक संस्था यामुळे नागरिकीकरण वाढत आहे. परंतू, इथे असणारी ठाकर वस्ती मात्र मुलभुत सुविधांपासून वंचित होती.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
December 2, 2023
in लोकल, ग्रामीण
sudumbare-village

Photo Courtesy : Team MLA Sunil Shelke


मावळचे आमदार सुनिल शेळके यांच्या माध्यमातून उपलब्ध झालेल्या सुमारे 86 लक्ष निधीतून सुदुंबरे मुख्य रस्ता ते ठाकर वस्तीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ गुरुवारी (दिनांक 30 नोव्हेंबर) संपन्न झाला. सुदुंबरे परिसरात औद्योगिक क्षेत्र, शैक्षणिक संस्था यामुळे नागरिकीकरण वाढत आहे. परंतू, इथे असणारी ठाकर वस्ती मात्र मुलभुत सुविधांपासून वंचित होती. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

ठाकर वस्तीकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाली होती. काही महिन्यांपूर्वी जातीचे प्रमाणपत्र वाटप करण्यासाठी आमदार सुनिल शेळके आले असताना वस्तीवरील नागरिकांनी रस्ता दुरुस्त करण्याची मागणी केली होती. याची दखल घेत शेळके यांनी तात्काळ निधी उपलब्ध करुन कामाची सुरुवात केल्याने नागरिकांनी त्यांचे आभार मानले आहेत. ( road work in sudumbare village through MLA Sunil Shelke )

“आमदार सुनिल शेळके यांनी सुदुंबरे गावासाठी मोठ्या प्रमाणावर निधी दिला आहे. ठाकर वस्तीकडे जाणारा रस्ता होणे आवश्यक होते. त्यासाठी तात्काळ निधी उपलब्ध केल्याने ग्रामस्थांच्या वतीने त्यांचे आभार मानते.” – लोकनियुक्त सरपंच मंगल गाडे

सदर कार्यक्रमाला उपसरपंच बापू बोरकर, ग्रामपंचायत सदस्य बाळकृष्ण गाडे, ताराचंद गाडे, राहुल गाडे,गोविंद मेंढाळे, सुनंदा गाडे, सविता गाडे, अलका गाडे, सुभद्रा गाडे सुषमा गाडे, उद्योजक कालिदास गाडे, राजेंद्र गाडे, मोहन काळडोके, सुरेश गाडे, रामदास गाडे, उत्तम गाडे, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष जालिंदर गाडे, तालुका उपाध्यक्ष माणिक गाडे, राष्ट्रवादी कॉंग्रेस सुदुंबरे अध्यक्ष संतोष गाडे, नवनाथ गाडे, चेअरमन संदीप काळडोके,भरत गाडे, हिरामण गाडे, पोलिस पाटील सुनिल गाडे, नितीन गाडे, माधुरी गाडे, ग्रामसेविका सतीका शिंदे, वैजयंता गाडे, सुरेखा गाडे आदि. उपस्थित होते.

अधिक वाचा –
– मावळमध्ये शरद पवार गटाकडून संघटन बांधणीवर जोर! तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्षपदी ‘या’ झुंजार नेतृत्वाची नियुक्ती
– मावळमधून महायुतीचा उमेदवार मीच… आणि विजय देखील माझाच! खासदार श्रीरंग बारणेंचा यल्गार
– आमदार सुनिल शेळके यांच्या माध्यमातून आंदर मावळातील रस्त्यासाठी 1 कोटी 90 लाखाची निधी


Previous Post

टाकवे बुद्रुक इथे विविध आजारानुसार योग शिबिराचे आयोजन; 25 दिवस चालणार शिबिर

Next Post

मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तळेगाव शहराध्यक्षपदी संतोष भेगडे; वरिष्ठ उपाध्यक्षपदी गणेश काकडे

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
santosh-bhegde-talegaon

मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तळेगाव शहराध्यक्षपदी संतोष भेगडे; वरिष्ठ उपाध्यक्षपदी गणेश काकडे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

MP Shrirang Barne will review the development works in Maval taluka on Monday

खासदार श्रीरंग बारणे सोमवारी मावळ तालुक्यातील विकासकामांचा घेणार आढावा

April 19, 2026
Stormy wind and rain image

राज्यात २० ते २२ एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता ; प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे शेतकऱ्यांना आवाहन

April 18, 2026
Three fire incidents in Talegaon on same day soldiers who put out fire without risking their lives

तळेगावात एकाच दिवशी तीन ठिकाणी आगीच्या घटना ; जीवाची पर्वा न करता आग विझविणाऱ्या जवानांचा सन्मान

April 17, 2026
147 kg of plastic seized in plastic seizure drive at Talegaon Dabhade Fine of Rs 25 thousand

तळेगाव दाभाडे शहरात प्लॅस्टिक जप्तीची कारवाई, १४७ किलो प्लॅस्टिक जप्त ; सिंगल युज प्लॅस्टिक वापरणाऱ्या दुकानदारांवर २५ हजारांचा दंड

April 17, 2026
Punyatithi of Saint Shiromani Goroba Kaka in devotional atmosphere in Dehu village

श्रीक्षेत्र देहू गावात संत शिरोमणी गोरोबा काका यांची ७०९ वी पुण्यतिथी विविध धार्मिक कार्यक्रमांसह भक्तिमय वातावरणात संपन्न

April 17, 2026
A 22-year-old youth drowned in the Pavana river in Salumbre Maval

साळुंब्रे येथील पवना नदीत बुडून २२ वर्षीय युवकाचा मृत्यू

April 17, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.