व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, July 23, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

तळेगाव दाभाडेतील जय वकील स्कूल इथे दिव्यांग दिन साजरा । Talegaon Dabhade

इनर व्हील क्लब ऑफ तळेगाव दाभाडे यांच्या वतीने जय वकील स्कूल या विशेष मुलांच्या शाळेत क्लबच्या अध्यक्षा संध्या थोरात यांनी विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन केले होते.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
December 10, 2023
in लोकल, शहर
Divyang-Day

Photo Courtesy : Team Dainik Maval


इनर व्हील क्लब ऑफ तळेगाव दाभाडे यांच्या वतीने जय वकील स्कूल या विशेष मुलांच्या शाळेत क्लबच्या अध्यक्षा संध्या थोरात यांनी विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन केले होते. जवळपास 50 विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभाग घेतला. रंगांच्या दुनियेत मुले हरवून गेली होती. अतिशय आनंदाने ती चित्रांमध्ये रंग भरत होती. या मुलांना थोडेसे सहकार्य केले तर मुले उत्साहाने स्वतःची प्रगती करून स्वावलंबी आणि आत्मविश्वासाने जगण्यास समर्थ ठरतात, हा हेतू ठेवून या स्पर्धेचे आयोजन केल्याचे मत संध्या थोरात यांनी बोलताना व्यक्त केले. 

माजी अध्यक्षा काजल गारोळे आणि क्लब सदस्या ममता मराठे देखील यावेळी उपस्थित होत्या. या दोघींनी स्पर्धेचे परीक्षण केले आणि विजेत्यांची नावे घोषित करण्यात आली. स्पर्धेतील सर्व सहभागी विद्यार्थ्यांंना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. तर विजयी विद्यार्थ्यांंना कम्पॉस बॉक्स आणि वह्या बक्षीस म्हणून देण्यात आल्या. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

विजेत्या विद्यार्थ्यांची नावे पुढीलप्रमाणे ;
– तन्वी बोराडे (प्रथम क्रमांक)
– विराज परदेशी (द्वितीय क्रमांक)
– वैभव जाधव (तृतीय क्रमांक)
– गणेश ठोकळ (उत्तेजनार्थ)
– अंशू राजपूत (उत्तेजनार्थ)
– तन्मय तिडके (उत्तेजनार्थ)
– विराज सुकम (उत्तेजनार्थ)
( Divyang Day celebrated at Jai Vakil School Talegaon Dabhade )

अधिक वाचा –
– मावळचे खासदार श्रीरंग बारणेंना लोकसभेच्या पीठासीन अधिकारी पदाचा बहुमान; लोकसभा अध्यक्षा ओम बिर्ला यांची घोषणा
– गतिरोधकावरुन दुचाकी स्लीप झाल्याने गंभीर जखमी झालेल्या दुचाकीस्वाराचा उपचारादरम्यान मृत्यू
– मावळ तालुक्यातील वन विभागाच्या हद्दीतील कामांना गती देण्याचे उपवनसंरक्षक यांचे आश्वासन


dainik maval jahirat

Previous Post

अवघा रंग एक झाला…! चैतन्य इंटरनॅशनल स्कूलमध्ये कार्तिकी एकादशी निमित्त पालखी सोहळ्याचे आयोजन

Next Post

हरिनामाच्या जयघोषात दुमदुमून गेली पवनानगरी; पवना शिक्षण संकुलात दिंडी सोहळ्याचे आयोजन

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Dindi-ceremony

हरिनामाच्या जयघोषात दुमदुमून गेली पवनानगरी; पवना शिक्षण संकुलात दिंडी सोहळ्याचे आयोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Changes to Anganwadi nutritional meals vegetarian pulao now on childrens plates

अंगणवाडीच्या पोषण आहारात बदल ; बालकांच्या ताटात आता शाकाहारी पुलाव

July 23, 2026
Chief Minister Devendra Fadnavis

उद्योगांच्या सामाजिक उत्तरदायित्वातून ‘विकसित महाराष्ट्र’च्या ध्येयाला बळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

July 23, 2026
peek-vima-yojana

प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्याची ३१ जुलैपर्यंत संधी – जाणून घ्या

July 23, 2026
Pawana Dam Water storage stands at 90 percent heavy rainfall continues in dam catchment area

पवना धरणाची शंभरीकडे वेगाने वाटचाल ! आजअखेर ९० टक्के पाणीसाठा, धरणक्षेत्रात मुसळधार पाऊस सुरूच

July 22, 2026
Kamshet-Nane route is in deplorable condition maval

कामशेत – नाणे मार्गाची जागोजागी प्रचंड दूरवस्था ; प्रवासी, पर्यटक, स्थानिकांना करावा लागतोय धोकादायक प्रवास

July 22, 2026
NDRF to have a permanent base in Maval approval to allot three hectares of land at Sadumbre to NDRF

मावळमध्ये असणार ‘एनडीआरएफ’चा कायमस्वरुपी तळ ; NDRF ला सदुंबरे येथे तीन हेक्टर जमीन देण्यास मान्यता

July 22, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.