व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, June 11, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

आढे गावच्या सरपंच सुनीता सुतार यांना राजा शिवछत्रपती महाराष्ट्र रत्न राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार

मावळ तालुक्यातील आढे ग्रामपंचायतीच्या सरपंच सुनिता ज्ञानेश्वर सुतार यांना राजा शिवछत्रपती महाराष्ट्र रत्न राज्यस्थरीय आदर्श सरपंच पुरस्कार 2023 प्रदान करण्यात आला.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
December 19, 2023
in लोकल, ग्रामीण
Adhe-Village-Maval

Photo Courtesy : Team Dainik Maval


मावळ तालुक्यातील आढे ग्रामपंचायतीच्या सरपंच सुनिता ज्ञानेश्वर सुतार यांना राजा शिवछत्रपती महाराष्ट्र रत्न राज्यस्थरीय आदर्श सरपंच पुरस्कार 2023 प्रदान करण्यात आला. शुक्रवारी (दिनांक 15 डिसेंबर) रोजी मुंबईत हा पुरस्कार प्राृदान सोहळा पार पडला. अल्पसंख्यांक आयोग दिल्लीचे सदस्य डॉ. अविनाश सकुंडे, मुंबई गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक नासीर हुसेन, सिने अभिनेत्री कादंबरी शुक्ला, सरपंच सेवा महासंघ पुणे जिल्हा अध्यक्ष विकास शिवाजीराव कडू पाटील यांच्या उपस्थितीत पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

Novel NIBR Ads

आंतरराष्ट्रीय मानवाधिकार राजदूत संघटना यांच्या वतीने दरवर्षी विविध क्षेत्रात समाजासाठी अपवादात्मक समर्पण, वचनबद्धता आणि महत्त्वपूर्ण योगदान देऊन उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा शिवछत्रपती महाराष्ट्र रत्न राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरव केला जातो. या वर्षी महाराष्ट्रातील 17 सरपंचांची यासाठी निवड करण्यात आली होती. गावातील उत्कृष्ट कामगिरी, व्यवस्थापन, अंमलबजावणी, ग्रामपंचायत कार्याची माहिती याचा समावेश करण्यात आला होता. त्यामध्ये मावळ तालुक्यातील आढे ग्रामपंचायत सरपंच सुनिता ज्ञानेश्वर सुतार यांचीही महाराष्ट्रातून निवड करण्यात आली आहे. ( State Level Ideal Sarpanch Award to Sunita Sutar Sarpanch of Adhe Village Maval )

अधिक वाचा –
– मावळ भाजपाच्या गाव भेट दौऱ्याला नाणे मावळ भागातून सुरुवात! पक्षाचे अनेक नेते, पदाधिकाऱ्यांचा दौऱ्यात समावेश
– ग्लास स्कायवॉक प्रकल्पासाठी 333 कोटींचा निधी मिळवून दिल्याबद्दल आमदार सुनिल शेळकेंचा नागरिकांकडून जंगी सत्कार
– आमदार सुनिल शेळकेंच्या माध्यमातून मावळ तालुक्यातील ‘या’ 15 ग्रामपंचायतींना मिळाल्या घंटागाड्या


dainik maval jahirat

Previous Post

नवलाख उंब्रे आणि शिवणे इथे 249 विद्यार्थीनींना रोटरी क्लबकडून मोफत रुबेला प्रतिबंध लस

Next Post

श्रीराम मंदिर अक्षता कलश यात्रेचे वडगाव मावळमध्ये उत्साहात स्वागत

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Akshata-Kalash-Yatra

श्रीराम मंदिर अक्षता कलश यात्रेचे वडगाव मावळमध्ये उत्साहात स्वागत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Farmers face digital struggle to purchase fertilizer new app system proving to be headache

खत खरेदीसाठी शेतकऱ्यांची ‘डिजिटल’ कसरत ; नवीन ॲप प्रणाली ठरतेय डोकेदुखी

June 11, 2026
Land to be provided for Patrakar Bhavan Press Club in all districts said Minister Chandrashekhar Bawankule

सर्व जिल्ह्यांत पत्रकार भवनासाठी जागा देणार; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची मोठी घोषणा

June 11, 2026
Expand outreach down to village level to strengthen Congress party organizational base in Maval

मावळात काँग्रेसची संघटनात्मक ताकद वाढवण्यासाठी गावपातळीपर्यंत संपर्क वाढवा; जिल्हाध्यक्ष कमलाकर सातव यांचे कार्यकर्त्यांना आवाहन

June 11, 2026
Opposition party opens dedicated office at Vadgaon Nagar Panchayat Maval

वडगाव नगरपंचायतीत विरोधी पक्षाचा स्वतंत्र कक्ष सुरू ; नागरिकांना प्रश्न मांडण्यासाठी मिळाले नवीन व्यासपीठ

June 11, 2026
Pavana-Dam-Maval

Pawana Dam Update : पवना धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने घट; केवळ २१ टक्के पाणीसाठा शिल्लक

June 10, 2026
maharashtra-police

पुणे ग्रामीण पोलीस दलात मोठी खांदेपालट ; ३० पोलीस निरीक्षकांच्या बदल्या जाहीर

June 10, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.