व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, June 11, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मोठी बातमी! मावळात ‘दादा’ गटाच्या अनेक नेत्यांचा ‘साहेब’ गटात प्रवेश, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून नव्याने नियुक्त्या जाहीर

मावळ तालुक्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा ढवळून निघताना दिसत आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
December 20, 2023
in लोकल, ग्रामीण, ग्रामीण, पुणे, मावळकट्टा, शहर
Maval-taluka-NCP

Photo Courtesy : Team Dainik Maval


मावळ तालुक्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा ढवळून निघताना दिसत आहे. मावळ तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ( शरद पवार गट) यांच्याकडून काही पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. या नियुक्त्यांवर नजर टाकल्यास तालुक्यातील दादा गटातील अनेक नेते आता साहेबांच्या गोटात आल्याचे दिसत आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

Novel NIBR Ads

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी असलेली बांधिलकी आणि सामाजिक, राजकीय क्षेत्रात केलेल्या कार्याची दखल घेत पुणे जिल्हा सरचिटणीस पदी “रमेश घोजगे”, मावळ विधानसभा मतदार संघ सहकार सेल अध्यक्षपदी “सुधाकर मारुती वाघमारे”, मावळ तालुका महिला अध्यक्ष पदी “जयश्रीताई पवार”, मावळ तालुका आध्यात्मिक व वारकरी आघाडी अध्यक्ष पदी “योगेश पांडुरंग चोपडे”, मावळ तालुका विद्यार्थी संघटना अध्यक्ष पदी “अक्षय नारायण मुऱ्हे” यांची निवड करण्यात आली आहे. अतुल राऊत यांनी ही माहिती दिली. ( Maval taluka NCP Sharad Pawar group announced appointment of new office bearers )

तर, मावळ तालुका सोशल मीडिया अध्यक्षपदी “नवनाथ ज्ञानेश्वर केदारी”, उपाध्यक्ष पदी “सोपान नथू गोंटे” यांना नियुक्ती पत्र खासदार अमोल कोल्हे, पुणे जिल्हाध्यक्ष जगन्नाथ बापू शेवाळे, मावळ तालुकाध्यक्ष दत्तात्रय पडवळ, पुणे जिल्हाध्यक्ष ओबीसी विभाग अतुल राऊत, मावळ तालुका युवक अध्यक्ष विशाल वहिले यांच्या हस्ते देण्यात आले.

पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार साहेब यांचे विचार व कार्य समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहचविण्याचे काम माजी मंत्री मदन बाफना यांच्या मार्गदर्शनाखाली जोमाने करण्याचा मनोदय सर्व नवनियुक्त पदाधिकारी यांनी व्यक्त केला. यावेळी पुणे जिल्हा महिला अध्यक्ष भारतीताई शेवाळे, पुणे जिल्हा युवक उपाध्यक्ष प्रमोदसिंह गोतारणे, मावळ तालुका युवक उपाध्यक्ष आदिनाथ मालपोटे, सुधाकर वाघमारे,शंकर मोढवे, योगेश करवंदे,पंकज भामरे, जितेंद्र कालेकर,नरेंद्र मुऱ्हे,सिद्धेश मुऱ्हे ,आकाश जगदाळे,प्रतीक मुऱ्हे,आकाश साळुंखे उपस्थित होते.

अधिक वाचा –
– ‘छत्रपती शिवरायांची शपथ घेऊन वचन दिलंय, त्यावर ठाम आहे…’, पाहा मराठा आरक्षणाबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणाले?
– हुक्का विक्री करणाऱ्या दोघांवर तर उशिरापर्यंत दुकाने सुरु ठेवणाऱ्या 6 जणांवर लोणावळा पोलिसांची कारवाई!
– इंद्रायणी नदी सुधार प्रकल्पाला तत्काळ मान्यता देण्याची मागणी

Novel NIBR Ads


dainik maval jahirat

Previous Post

राज्यस्तरीय कराटे स्पर्धेमध्ये ब्लूमिंग इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांना घवघवीत यश

Next Post

‘अंगणवाडी सेविकांच्या वेतनात वाढ करा’, खासदार श्रीरंग बारणेंचे केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांना पत्र

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
shrirang-barane-smriti-irani

'अंगणवाडी सेविकांच्या वेतनात वाढ करा', खासदार श्रीरंग बारणेंचे केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांना पत्र

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Farmers face digital struggle to purchase fertilizer new app system proving to be headache

खत खरेदीसाठी शेतकऱ्यांची ‘डिजिटल’ कसरत ; नवीन ॲप प्रणाली ठरतेय डोकेदुखी

June 11, 2026
Land to be provided for Patrakar Bhavan Press Club in all districts said Minister Chandrashekhar Bawankule

सर्व जिल्ह्यांत पत्रकार भवनासाठी जागा देणार; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची मोठी घोषणा

June 11, 2026
Expand outreach down to village level to strengthen Congress party organizational base in Maval

मावळात काँग्रेसची संघटनात्मक ताकद वाढवण्यासाठी गावपातळीपर्यंत संपर्क वाढवा; जिल्हाध्यक्ष कमलाकर सातव यांचे कार्यकर्त्यांना आवाहन

June 11, 2026
Opposition party opens dedicated office at Vadgaon Nagar Panchayat Maval

वडगाव नगरपंचायतीत विरोधी पक्षाचा स्वतंत्र कक्ष सुरू ; नागरिकांना प्रश्न मांडण्यासाठी मिळाले नवीन व्यासपीठ

June 11, 2026
Pavana-Dam-Maval

Pawana Dam Update : पवना धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने घट; केवळ २१ टक्के पाणीसाठा शिल्लक

June 10, 2026
maharashtra-police

पुणे ग्रामीण पोलीस दलात मोठी खांदेपालट ; ३० पोलीस निरीक्षकांच्या बदल्या जाहीर

June 10, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.