व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Saturday, April 18, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

वडगावमध्ये झालेल्या जिल्हा स्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत शिवदुर्ग फिटनेसच्या खेळाडूंना घवघवीत यश । Vadgaon Maval

द्वारकाधीश लाॅन्स वडगाव मावळ इथे दिनांक 23 डिसेंबर रोजी ही स्पर्धा पार पडली. 13 ते 15 वर्षे गटाखालील मुलामुलींसाठी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
December 26, 2023
in लोकल, शहर
Shivdurg-Fitness-Club-lonavala

Photo Courtesy : Team Dainik Maval


पुणे जिल्हा वेटलिफ्टींग असोसिएशनच्या मान्यतेने आणि पोटोबा देवस्थानच्या विश्वस्त सुनिताताई कुडे यांच्या सौजन्याने घेण्यात आलेल्या जिल्हा स्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत शिवदुर्ग फिटनेसच्या खेळाडूंना घवघवीत यश मिळाले आहे. द्वारकाधीश लाॅन्स वडगाव मावळ इथे दिनांक 23 डिसेंबर रोजी ही स्पर्धा पार पडली. 13 ते 15 वर्षे गटाखालील मुलामुलींसाठी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

स्पर्धेत शिवदुर्ग फिटनेसच्या खेळाडूंकडून पदकांची लयलूट;
13 वर्षे वयोगटाखालील विजेते खेळाडू,
विघ्नेश शिंदे – रौप्यपदक
प्रीती दुडे – सुवर्णपदक
आदिती गायकवाड – रौप्यपदक
चैतन्य फाटक – रौप्य पदक
15 वर्षे वयोगटाखालील विजेते खेळाडू,
प्रीती दुडे – रौप्य पदक
तपस्या मते – सुवर्णपदक
वृंदा चांदगुडे – रौप्य पदक
रबिहा पाटका – रौप्यपदक
निशांत कंधारे – सुवर्णपदक मिळविले.

महत्वाचे म्हणजे शिवदुर्ग फिटनेसची खेळाडब तपस्या अशोक मते हिला 15 वर्षाखालील गटातील सर्वोत्कृष्ट खेळाडू असा बहुमान देखील मिळला. हे सर्व खेळाडू शिवदुर्ग फिटनेस इथे अशोक मते यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतात. ( District Level Weightlifting Competition at Vadgaon Maval Shivdurg Fitness Club players get Success )
अधिक वाचा –
– मोठी बातमी! पवनानगर भागातील जुगार अड्ड्यांवर IPS सत्यसाई कार्तिक यांच्या पथकाची कारवाई, लाखोंचा मुद्देमाल जप्त
– मावळ तालुका महाविकास आघाडीची बैठक संपन्न! आगामी निवडणूका आणि तालुक्यातील प्रश्नांवर चर्चा
– अखेर तो दिवस उजाडला! मावळ तालुक्याचं शेवटचं टोक असणाऱ्या कळकराई गावात स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच होतोय रस्ता


Previous Post

‘मावळ लोकसभेची जागा ठाकरे गटच लढवणार’, सचिन अहिर यांनी ठणकावून सांगितले, वाचा सविस्तर

Next Post

होणाऱ्या नवऱ्याच्या मानसिक छळाला कंटाळून 21 वर्षीय तरुणीची आत्म’हत्या; मावळ तालुक्यातील धक्कादायक प्रकार!

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Crime

होणाऱ्या नवऱ्याच्या मानसिक छळाला कंटाळून 21 वर्षीय तरुणीची आत्म'हत्या; मावळ तालुक्यातील धक्कादायक प्रकार!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Three fire incidents in Talegaon on same day soldiers who put out fire without risking their lives

तळेगावात एकाच दिवशी तीन ठिकाणी आगीच्या घटना ; जीवाची पर्वा न करता आग विझविणाऱ्या जवानांचा सन्मान

April 17, 2026
147 kg of plastic seized in plastic seizure drive at Talegaon Dabhade Fine of Rs 25 thousand

तळेगाव दाभाडे शहरात प्लॅस्टिक जप्तीची कारवाई, १४७ किलो प्लॅस्टिक जप्त ; सिंगल युज प्लॅस्टिक वापरणाऱ्या दुकानदारांवर २५ हजारांचा दंड

April 17, 2026
Punyatithi of Saint Shiromani Goroba Kaka in devotional atmosphere in Dehu village

श्रीक्षेत्र देहू गावात संत शिरोमणी गोरोबा काका यांची ७०९ वी पुण्यतिथी विविध धार्मिक कार्यक्रमांसह भक्तिमय वातावरणात संपन्न

April 17, 2026
A 22-year-old youth drowned in the Pavana river in Salumbre Maval

साळुंब्रे येथील पवना नदीत बुडून २२ वर्षीय युवकाचा मृत्यू

April 17, 2026
pune police

शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी पुणे ग्रामीण जिल्ह्यात कलम ३७ (१) व (३) आदेश जारी

April 17, 2026
Seven couples tied the knot in community wedding ceremony organized by Keshavrao Dhore Pratishthan at Vadgaon Maval

वडगाव मावळ येथे स्व. पै. केशवराव ढोरे प्रतिष्ठान आयोजित १३ व्या सामुदायिक विवाह सोहळ्यात सात जोडप्यांचे शुभमंगल सावधान

April 16, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.