व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, October 2, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

थर्टी फर्स्टची पार्टी जीवावर बेतली, इंद्रायणी नदी पात्रात बुडून 30 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू । Talegaon News

थर्टी फर्स्टची पार्टी करण्यासाठी इंद्रायणी नदी काठी आलेल्या मित्रांच्या जथ्यातील एकाचा इंद्रायणी नदी पात्रात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
January 2, 2024
in लोकल, ग्रामीण
man-drowning-Indrayani-river

Photo Courtesy : Team Dainik Maval


नववर्षाचे दणक्यात स्वागत करण्यासाठी अनेक नागरिक आपले घर सोडून त्रयस्थ ठिकाणी जात असतात. धरणे, नदी, समुद्र यांच्या काठावर सरत्या वर्षाचा अखेरचा आणि येत्या वर्षाचा पहिला सुर्य पाहण्यासाठी अनेकजण जलाशयांच्या काठी मुक्काम करतात. इथेच मग पार्टी आणि जलविहाराचा आनंद घेत नव्या वर्षाचं स्वागत करण्यासाठी थर्टी फर्स्टची पार्टी रंगते. परंतू अनेकदा अशा ठिकाणी केलेल्या आतातायीपणामुळे अनेकांचे जीव जातात. आणि सरत्या वर्षाचा सुर्य हा जीवनातील अखेरचा ठरतो. मावळ तालुक्यात आज, रविवार (दि. 31 डिसेंबर) रोजी अशीच दुर्घटना घडली असून थर्टी फर्स्टची पार्टी करण्यासाठी इंद्रायणी नदी काठी आलेल्या मित्रांच्या जथ्यातील एकाचा इंद्रायणी नदी पात्रात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

मयूर भाटी ( वय 30, रा. शिक्षक सोसायटी वराळे) असे नदीत बुडून मृत पावलेल्या व्यक्तीचे नाव आहे. वराळे गावाच्या हद्दीत इंद्रायणी नदी पात्रात बुडून त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी तळेगाव एमआयडीसी पोलिसांत नोंद करण्यात आली असून पोलिस पुढील तपास करत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृत मयूर आपल्या मित्रांसमवेत वराळे इंद्रायणी नदी काठी थर्टी फर्स्टची पार्टी करण्यासाठी आले होते. यात मयूर हे पाण्यात पोहोण्यासाठी उतरले. त्यानंतर त्यांचा बु़डून मृत्यू झाला. बाकीच्या मित्रांना मयूर बुडाल्याचे समजताच त्यांनी मदतीसाठी संपर्क केले. त्यानंतर वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे सदस्य आणि पोलिस घटनास्थळी आले. त्यांनी मृतदेह पाण्याबाहेर काढला. ( Thirty First Party 30 year old man dies after drowning in Indrayani River Talegaon MIDC Police )

अधिक वाचा –
– पुन्हा होणार विठू नामाचा जागर! कामशेत इथे 1 जानेवारीपासून कीर्तन महोत्सव, ‘हे’ प्रसिद्ध कीर्तनकार करणार कीर्तनसेवा । Maval Kirtan Festival
– ‘बीआरटी थांब्यांची दुर्दशा, प्रवाशांची सुरक्षा वाऱ्यावर’ : पिंपरी-चिंचवडमधील बीआरटी मार्गांवरील विदारक परिस्थिती । Dainik Maval Special Report
– पवना धरण परिसरात येणाऱ्या पर्यटकांसाठी महत्वाची बातमी! पवनानगर इथे वाहतूकीत बदल, पोलिसांची सुचना, लगेच वाचा


dainik maval jahirat

Previous Post

दिनांक 2 ते 5 जानेवारी रोजी मावळभूषण कृष्णराव भेगडे जाहीर व्याख्यानमाला, अनेक दिग्गजांचे विचार ऐकण्याची संधी । Talegaon Dabhade

Next Post

श्रीरामलला प्राणप्रतिष्ठा सोहळा : अयोध्येतील अक्षता पोहोचणार घराघरात, पिंपरी चिंचवड शहरात महाअभियान । Ram Mandir Ayodhya

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Shri-Ram-Mandir-Pran-Pratishtan

श्रीरामलला प्राणप्रतिष्ठा सोहळा : अयोध्येतील अक्षता पोहोचणार घराघरात, पिंपरी चिंचवड शहरात महाअभियान । Ram Mandir Ayodhya

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

BJP takes an aggressive stance against MLA Sunil Shelke statement demands registration of case

आमदार सुनील शेळके यांच्या वक्तव्याविरोधात भाजपा आक्रमक ; गुन्हा दाखल करण्याची मागणी

September 30, 2026
Drought declared in 265 talukas across maharashtra arrangements for water fodder employment food grains

राज्यातील २६५ तालुक्यात दुष्काळ जाहीर, बारा उपाययोजना व सवलती लागू; पाणी, चारा, रोजगार, अन्नधान्याची व्यवस्था बळकट होणार

September 27, 2026
Taluka level launch of Seva Sankalp Abhiyan 2026 at Indori in Maval Taluka

“सेवा संकल्प अभियान २०२६” चा मावळ तालुक्यातील इंदोरी येथे तालुकास्तरीय शुभारंभ

September 27, 2026
Power line turns into death trap in Morve village Two oxen killed instantly farmer narrowly escapes

मोरवे गावात विद्युत वाहिनी ठरली मुक्या जनावरांसाठी मृत्यूचा सापळा ! दोन बैलांचा जागीच मृत्यू, शेतकरी थोडक्यात बचावला

September 27, 2026
Crime

शुल्लक कारणावरून पतीकडून पत्नीची निर्घृण हत्या; फरार होण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला लोणावळा रेल्वे स्थानकावरून अटक

September 24, 2026
condolence meeting in memory of former state minister former MLA from Maval late Madan Bafna

राज्याचे माजी मंत्री, मावळचे माजी आमदार दिवंगत मदनजी बाफना यांच्या स्मरणार्थ गुरुवारी शोकसभा

September 23, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.