व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, September 24, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

दीडशे शेळ्या-मेंढ्या दगावलेल्या ‘त्या’ गरीब मेंढपाळाला मावळ तालुक्यातील दानशूर व्यक्तींकडून मदतीचा हात! Maval News

अन्नातून विषबाधा झाल्याने सुमारे दीडशे शेळ्या मेंढ्यांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना मावळ तालुक्यातील करंडोली, जवरेडोली येथे काही दिवसांपूर्वी घडली होती.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
February 2, 2024
in लोकल, ग्रामीण, ग्रामीण, पुणे
financial-help-to-shepherd

Photo Courtesy : Team Dainik Maval


अन्नातून विषबाधा झाल्याने सुमारे दीडशे शेळ्या मेंढ्यांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना मावळ तालुक्यातील करंडोली, जवरेडोली येथे काही दिवसांपूर्वी घडली होती. काळुराम शिवाजी बरकडे (मु. वनकुट ता. पारनेर जि. नगर) हे गरीब मेंढपाळ आपल्या बकऱ्यांचा वाडा घेऊन मावळ तालुक्यातील करंडोली, जेवरेवाडी भागात आले असता, तिथे डोंगर भागात चरत असताना त्यांच्या बकऱ्यांच्या खाण्यात काहीतरी आल्याने सुमारे दीडशे शेळ्या मेंढ्यांचा मृत्यू झाला होता. ह्या आपत्तीत गरीब मेंढपाळाचे सुमारे 20 लाख रूपयाचे नुकसान झाले होते. या आर्थिक संकटातून काळूराम बरकडे यांना सावरता यावे यासाठी समाजातील अनेक दानशूर व्यक्तींनी मदतीचा हात पुढे केला आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

सकल मराठा समाजाकडून 25 हजारांची आर्थिक मदत –
सकल मराठा समाज लोणावळा शहर व ग्रामीण परिसर यांच्या वतीने सदर मेंढपाळाला 25 हजारांची आर्थिक मदत करण्यात आली आहे. सोबतच परिसरातील दानशूर व्यक्तींनी आणि व्यवसायिक मंडळींनी धनगर बांधवाला मानवतेच्या दृष्टीकोनातून मदत करण्याचे आवाहन केले आहे.

भाजपाकडून आर्थिक मदत –
गुरुवारी वडगाव मावळ येथील पक्ष कार्यालयात मेंढपाळ संतोष बरकडे यांना पक्षाकडून आर्थिक मदत करण्यात आली. प्रचार प्रमुख रविंद्र भेगडे यांनी ही मदत सुपूर्द केली. तसेच शासनाच्या वतीने नुकसान भरपाई मिळण्यासाठी सर्वोतोपरी मदत आणि सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. यावेळी अभिमन्यू शिंदे, सुनील वरघडे, अभिजीत नाटक, यादव सोरटे आदीजण उपस्थित होते. ( financial help from charitable persons of maval taluka to poor shepherd who lost 150 goats and sheep )

अधिक वाचा –
– गॅस सिलिंडरची अवैधरित्या वाहतूक, विक्री आणि साठवणूक करणाऱ्यांची खैर नाही! अन्नधान्य वितरण विभागाची मोठी कारवाई । Pune Crime
– पुसाणे गावच्या हद्दीत अवैधरित्या गावठी दारू बनवणाऱ्या कारखान्यावर पोलिसांचा छापा, दोन तरुणांवर गुन्हा दाखल । Maval Crime
– गुडन्यूज! मावळ विधानसभा मतदारसंघातील महत्वाकांक्षी प्रकल्पांना मिळणार गती, अजितदादांच्या आदेशाने ‘हे’ प्रकल्प लागणार मार्गी । Maval News


dainik maval jahirat

Previous Post

‘सरकार झोपलंय..त्यांना जागं करण्यासाठी घंटानाद’, राष्ट्रवादीचा तहसील कार्यालयावर मोर्चा, नागरी समस्यांची लांबलचक यादी प्रशासनाला सुपूर्द

Next Post

‘विकेल ते पिकेल’ अभियानाअंतर्गत तळेगाव दाभाडे शहरात ‘शेतकरी आठवडी बाजार’ सुरु, आमदार शेळकेंच्या हस्ते उद्घाटन । Talegaon Dabhade

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
shetkari-athavdi-bajar

'विकेल ते पिकेल' अभियानाअंतर्गत तळेगाव दाभाडे शहरात 'शेतकरी आठवडी बाजार' सुरु, आमदार शेळकेंच्या हस्ते उद्घाटन । Talegaon Dabhade

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

condolence meeting in memory of former state minister former MLA from Maval late Madan Bafna

राज्याचे माजी मंत्री, मावळचे माजी आमदार दिवंगत मदनजी बाफना यांच्या स्मरणार्थ गुरुवारी शोकसभा

September 23, 2026
Dedication of varius development works including new building of Talegaon Dabhade Nagar Parishad mla sunil shelke

Talegaon Dabhade : निवडणूक आचारसंहितेमुळे तळेगाव दाभाडे नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा पुन्हा स्थगित

September 23, 2026
Shirgaon-Parandwadi police seized DJ systems of two Ganesh Mandals from Chandkhed and Ozarde

“आवाज वाढव डीजे” भोवलं… शिरगाव पोलिसांनी दोन मंडळांचे डीजे केले जप्त

September 22, 2026
PHOTOS scene of propylene gas tanker accident on Mumbai-Pune Expressway

PHOTOS : मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वरील प्रोपोलीन गॅस टँकर दुर्घटनेचा देखावा ठरतोय जनजागृतीचे माध्यम!

September 22, 2026
Omkar Thakar from Yelse village won gold medal by securing first place at taluka-level wrestling competition held at Urse

उर्से येथील तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत येळसे गावचा ओंकार ठाकर याची प्रथम क्रमांक पटकावित सुवर्णपदकाची कमाई

September 22, 2026
Directives issued for an SIT inquiry into Ketan Agarwal murder case at Lohagad Fort in Maval

केतन अगरवाल खून प्रकरणात पाच हजार पानी आरोपपत्र ; ग्रामीण पोलिसांकडून वडगाव मावळ न्यायालयात आरोपपत्र दाखल

September 21, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.