व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, September 1, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

समाज कार्यात अग्रेसर असलेल्या एकता प्रतिष्ठानच्या दिनदर्शिकेचे आमदार सुनिल शेळकेंच्या हस्ते प्रकाशन

एकता प्रतिष्ठाण डोणे यांच्या दिनदर्शिका 2024 चे तालुक्याचे आमदार सुनिल शेळके यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
February 3, 2024
in लोकल, ग्रामीण
mla-sunil-shelke

Photo Courtesy : Team Dainik Maval


एकता प्रतिष्ठाण डोणे (ता. मावळ) यांच्या दिनदर्शिका 2024 चे प्रकाशन तालुक्याचे आमदार सुनिल शेळके यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सुनिल शेळके यांनी एकता प्रतिष्ठाण डोणे करत असलेल्या सामाजिक कार्याची सर्व माहिती वाचली. तसेच ग्रामीण भागात एकता प्रतिष्ठाण करत असलेल्या कार्याचे कौतूकही केले. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

यावेळी राष्ट्रवादी युवकचे अध्यक्ष किशोर सातकर, पाचाणे गावचे छबन कडू, पवनमावळ वारकरी सांप्रदायचे विठ्ठल येवले, आढले सोसायटीचे चेअरमन नामदेवराव घारे, चंद्रकांत चांदेकर, पोपट वाडेकर, नथु कारके, सखाराम आरुठे, बाळु घारे, विलास वाघमारे, संदिप लांडगे, राहुल घारे, सागर खिलारी, समीर खिलारी, एकता प्रतिष्ठाणचे संस्थापक बाळासाहेब घारे, उपाध्यक्ष रविंद्र काळभोर, विशाल कारके, सोमनाथ खिलारी उपस्थित होते. ( Calendar 2024 of Ekta Pratisthan Done was released by MLA Sunil Shelke )

अधिक वाचा –
– भंडारा डोंगर तीर्थ क्षेत्र विकासासाठी प्रशासनाची आढावा बैठक; गायरान आणि वनविभागाच्या जागेबाबत महत्वाचे निर्देश

– ‘पवना नदीत दुषित पाणी सोडणे थांबवा, नाहीतर…’, बेबडओहोळ येथील गंगा पेपर मिल कंपनीला युवक काँग्रेसचे निवेदन । Maval News
– महत्वाचे! मावळ तालुक्यात सोमवारपासून ‘शासन आपल्या दारी’ अभियान, प्रत्येक गाव आणि शहरासाठी दिवस राखीव, वाचा अधिक


dainik maval jahirat

Previous Post

शिवजयंती जल्लोषात साजरी होणार! प्रशासनाची जोरदार तयारी, जिल्हाधिकाऱ्यांचे सर्व विभागांना समन्वयाने काम करण्याचे निर्देश । Shiv Jayanti 2024

Next Post

स्वारगेट डेपोची चावसर गाव मुक्कामी एसटी बस पुन्हा सुरु करण्याची मागणी

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
st-bus

स्वारगेट डेपोची चावसर गाव मुक्कामी एसटी बस पुन्हा सुरु करण्याची मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Vehargaon Dahivali Villagers rasta roko demand cancellation of proposed ropeway project at Ekvira Devi temple

वेहरगाव, दहिवली ग्रामस्थांचा विविध मागण्यांसाठी रास्ता रोको ; एकविरा देवी मंदिर येथील प्रस्तावित रोप-वे प्रकल्प रद्द करण्याची मागणी

August 31, 2026
Narali-Poornima

नारळी पौर्णिमा विशेष : “सण आयलाय गो, आयलाय गो नारली पुनवेचा…” । कोळीबांधव समुद्रात नारळ का सोडतात? जाणून घ्या

August 28, 2026
Maval Cricketer Sampat Satkar passes away gloom descends on sports world

मावळचे ‘क्रिकेटरत्न’ संपत सातकर यांचे निधन, क्रीडा विश्वावर शोककळा

August 28, 2026
Tata Group called upon to assist flood victims in Lonavala meeting held in presence of MLA Sunil Shelke

लोणावळ्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी टाटा कंपनीचे अधिकारी, जिल्हाधिकारी आणि आमदार सुनील शेळके यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक

August 28, 2026
Horrific accident within limits of Waksai village near Karla Phata Maval speeding car plunges into astream two dead

कार्ला फाट्याजवळील वाकसई गावाच्या हद्दीत भीषण अपघात ; भरधाव कार थेट ओढ्यात कोसळली, दोघांचा मृत्यू

August 28, 2026
Akhand Wari Lifetime Achievement Award 2026 by Kamshet Rural Journalists Association Maval

कामशेत ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने शनिवारी ‘अखंड वारी जीवनगौरव पुरस्कार- २०२६’चे वितरण

August 28, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.