व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, July 17, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

वडगाव मावळ शहरात आमदार सुनिल शेळके यांचा भव्य नागरी सत्कार । Vadgaon Maval

वडगाव मावळ शहराच्या सर्वांगीण विकासाकरिता निधी उपलब्ध केल्याबद्दल मावळचे आमदार सुनील शेळके यांचा शनिवारी (दि. 24) भव्य नागरी सत्कार करण्यात आला.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
February 25, 2024
in लोकल, शहर
sunil-shelke-vadgaon-maval

Photo Courtesy : Team Dainik Maval


वडगाव मावळ (Vadgaon Maval) शहराच्या सर्वांगीण विकासाकरिता निधी उपलब्ध केल्याबद्दल मोरया प्रतिष्ठान (morya pratishthan) वडगाव मावळ यांच्या वतीने मावळचे आमदार सुनिल शेळके (Sunil Shelke) यांचा शनिवारी (दि. 24) भव्य नागरी सत्कार करण्यात आला. माजी नगराध्यक्ष मयूर ढोरे, अबोली ढोरे आणि त्यांचे सर्व सहकारी यांचे आमदार सुनिल आण्णा शेळके यांनी मनापासून आभार व्यक्त केले. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉईन करा )

‘वडगाव शहरातील विविध विकासकामांसाठी भरघोस निधी उपलब्ध केला आहे. तालुक्याचे प्रशासकीय शहर असलेल्या वडगाव ग्रामपंचायतीचे नगरपंचायत मध्ये रुपांतर झाल्यानंतर शहराचा नियोजनबद्ध विकास करणे आवश्यक आहे. शहराचा विस्तार झपाट्याने वाढत आहे. वाढत्या नागरिकीकरणाच्या दृष्टीने मूलभूत सुविधा पुरविल्या गेल्या पाहिजेत. यादृष्टीने शहरातील मुख्य रस्त्यासह अंतर्गत रस्ते कॉंक्रिटीकरण करणे, डांबरीकरण करणे, सौर दिवे बसविणे, नगरपंचायत इमारत बांधणे, अग्निशमन वाहन उपलब्ध करणे, विद्युत शवदाहिनी बसविणे इ. कामे पूर्ण झाली आहेत. स्वतंत्र पाणी योजनेचेही लवकरच काम होईल. तसेच पुढील काळात देखील नागरिकांच्या हिताच्या कामांना निधी कमी पडु देणार नाही, हा विश्वास सर्वांना देतो.’ हा विश्वास आमदार सुनिल शेळकेंनी नागरिकांना दिला. (Grand civil felicitation of MLA Sunil Shelke in Vadgaon Maval through morya pratishthan)

अधिक वाचा –
– सर्वात मोठी बातमी! देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप करत मनोज जरांगे थेट मुंबईला निघाले, अंतरवाली सराटीत मोठा गोंधळ
– मोशी येथे देशातील सर्वात मोठ्या ‘महाराष्ट्र एमएसएमई डिफेन्स एक्स्पो’चे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन
– स्तुत्य उपक्रम! रोटरी क्लबच्या माध्यमातून दोन शाळांमध्ये बांधले जाणार अत्याधुनिक स्वच्छतागृह, भूमिपूजन संपन्न । Talegaon Dabhade


dainik maval jahirat

Previous Post

खासदार श्रीरंग बारणेंचे टेन्शन वाढले; राष्ट्रवादी पाठोपाठ भाजपचाही मावळ लोकसभा मतदारसंघात कमळ फुलवण्याचा निर्धार! Maval Lok Sabha 2024

Next Post

पुणे जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून सोमाटणे गावासाठी मोठा निधी; बाळा भेगडेंच्या हस्ते विकासकामांचे भूमिपूजन

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
bala-bhegade-maval

पुणे जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून सोमाटणे गावासाठी मोठा निधी; बाळा भेगडेंच्या हस्ते विकासकामांचे भूमिपूजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Groundbreaking ceremony for three road projectsincluding Talegaon-Chakan-Shikrapur elevated highway

मावळच्या कनेक्टिव्हिटीला नवी गती ! तळेगाव–चाकण–शिक्रापूर उन्नत महामार्गासह तीन रस्ते प्रकल्पांचे शनिवारी भूमिपूजन

July 17, 2026
order imposing Section 163 in Lonavala rural area has been revoked all tourist spots are now open to visitors

मोठी बातमी! लोणावळा ग्रामीण परिसरातील कलम १६३ लागू केलेला आदेश रद्द; सर्व पर्यटनस्थळे पर्यटकांसाठी विनाअट खुली

July 17, 2026
warkari vari

मानाच्या १० पालख्यांसोबतच्या दिंड्यांना प्रति दिंडी २० हजार प्रमाणे २ कोटी ८० लाखांचे अनुदान मंजूर

July 15, 2026
BDO office of Maval Panchayat Samiti locked Aggressive stance of Panchayat Samiti Zilla Parishad members

मावळ पंचायत समितीच्या बीडीओ कार्यालयाला लावले टाळे! पंचायत समिती, जिल्हा परिषद सदस्यांचा आक्रमक पवित्रा

July 15, 2026
Vadgaon residents frustrated by frequent power outages water supply also affected memorandum to Mahavitaran

वारंवार विजपुरवठा खंडित होण्याने वडगावकर हैराण, पाणीपुरवठ्यावरही परिणाम; सत्ताधारी नगरसेवकांचे महावितरणला निवेदन

July 15, 2026
Namaste Day celebrated with enthusiasm by Vadgaon Nagar Panchayat

वडगाव नगरपंचायत तर्फे ‘नमस्ते डे’ उत्साहात साजरा ; स्वच्छता कर्मचारी, कचरा वेचक, ड्रेनेज कामगार यांचे लसीकरण

July 15, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.