पुणे जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून आणि माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्या प्रयत्नाने सोमाटणे गावातील विविध विकास कामांसाठी 70 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला होता. रविवारी (दि. 25) या मंजूर निधीतून होणाऱ्या विविध विकास कामांचा भूमिपूजन सोहळा आणि काही विकासकामांचा लोकार्पण सोहळा पार पडला. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉईन करा )
यावेळी स्वतः माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, विधानसभा प्रचार प्रमुख रविंद्र भेगडे, मावळ भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष नितीन मराठे, जिल्हा नियोजन समिती सदस्य काळूराम नढे, युवा नेते रविंद्र मुऱ्हे, माजी जिल्हा परिषद सदस्या सुमित्रा जाधव यांच्यासह सोमाटणे येथील जेष्ठ पदाधिकारी कार्यकर्ते व महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. (fund for Somatne village through Pune District Planning Committee and Bala Bhegade)
अधिक वाचा –
– मोठी बातमी! हिंजवडीमधील 25 वर्षीय इंजिनियर तरुणाचा मावळमधील पवना धरणात बुडून मृत्यू, फांगणे गावाजवळील घटना । Maval News
– सर्वात मोठी बातमी! देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप करत मनोज जरांगे थेट मुंबईला निघाले, अंतरवाली सराटीत मोठा गोंधळ
– मोशी येथे देशातील सर्वात मोठ्या ‘महाराष्ट्र एमएसएमई डिफेन्स एक्स्पो’चे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन