व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, June 3, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

इनरव्हील क्लब तर्फे तळेगाव दाभाडे शहरात 100 विद्यार्थीनींची मोफत नेत्र तपासणी । Talegaon Dabhade

इनर व्हील क्लब ऑफ तळेगाव दाभाडे यांच्या मार्फत सरसेनापती उमाबाई दाभाडे कन्या शाळा क्रमांक 4 येथे विद्यार्थीनींची मोफत नेत्र तपासणी करण्यात आली.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
February 27, 2024
in लोकल, शहर
inner-wheel-club

Photo Courtesy : Team Dainik Maval


इनर व्हील क्लब ऑफ तळेगाव दाभाडे यांच्या मार्फत सरसेनापती उमाबाई दाभाडे कन्या शाळा क्रमांक 4 येथे विद्यार्थीनींची मोफत नेत्र तपासणी करण्यात आली. रविवारी (दि. 24 फेब्रुवारी) या नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन क्लबच्या अध्यक्षा संध्या थोरात आणि डॉ. वर्षा वाढोकर यांच्या माध्यमातून करण्यात आले होते. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉईन करा )

नेत्रतज्ञ डॉ. संजाली वाढोकर यांनी आणि पवना हॉस्पिटल सोमाटणे यांच्या स्टाफने इयत्ता 8वी ते 10वी मधील 100 विद्यार्थिनींची नेत्र तपासणी केली. यावेळी डॉ. कोमल सरोदे, सिस्टर वर्षा वाघमारे, मेडिकल स्टुडंट्स बलजित कौर लढ्ढा, अश्विनी मोरे आणि सचिव निशा पवार यांचे सहकार्य लाभले. डॉ. संजाली वाढोकर आणि वर्षा वाढोकर यांनी विद्यार्थिनींना डोळ्यांची निगा कशी राखावी, याबद्दल मार्गदर्शन केले. (Free eye Check up of 100 students in Talegaon Dabhade by Inner Wheel Club)

‘मुलींनी स्क्रीन टाईम कटाक्षाने कमी केला पाहिजे. दिवसातून दोन तीनदा डोळे थंड पाण्याने धुतले पाहिजेत. शिवाय जोरजोरात कधीही डोळे चोळू नयेत.’ – डॉ. संजाली वाढोकर

अधिक वाचा –
– अमृत भारत योजनेअंतर्गत लोणावळा, चिंचवड आणि देहूरोड रेल्वे स्टेशनचा होणार कायापालट; पंतप्रधान मोदींच्या हस्ते भूमिपूजन
– मोठी कारवाई! लोणावळा ग्रामीण पोलिसांचा वेहेरगाव येथील मटका अड्ड्यावर छापा, 10 जणांविरोधात गुन्हा दाखल, 1 लाखांचा मुद्देमाल जप्त
– ‘या’ वर्षापुढील ज्येष्ठ आणि दिव्यांग नागरिकांना ‘घरातून मतदान’ उपक्रमाद्वारे मतदानाची सुविधा देणार – मुख्य निवडणूक अधिकारी


Previous Post

अंतरिम अर्थसंकल्पात अजित पवारांची मोठी घोषणा! अयोध्या व श्रीनगरमध्ये महाराष्ट्र भवन बांधणार, 1 लाख महिलांना रोजगार देणार । Maharashtra Interim Budget Session

Next Post

मोठी बातमी! 5 हजार 605 अंगणवाडी सेविका, मदतनिसांना एकरकमी लाभ मिळणार – मंत्री आदिती तटकरे यांची घोषणा

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Anganwadi-employees-strike-maharashtra

मोठी बातमी! 5 हजार 605 अंगणवाडी सेविका, मदतनिसांना एकरकमी लाभ मिळणार - मंत्री आदिती तटकरे यांची घोषणा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Punyashlok Ahilyadevi Holkar Farmer Loan Waiver Scheme approved by Maharashtra Cabinet

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेस मंत्रिमंडळाची मंजुरी! नक्की कुणाला मिळणार कर्जमाफी? जाणून घ्या

June 3, 2026
Draft electoral roll voting list

विधानपरिषदेच्या पुणे स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध ! एकूण ८६७ मतदारांचा समावेश

June 3, 2026
Stormy wind and rain image

किमान १० जूनपर्यंत राज्यातील बहुतांश भागात मान्सूनच्या आगमनाची शक्यता नाही !

June 3, 2026
Talegaon Dabhade Municipal Council plastic seizure drive 30 kg of plastic seized

Talegaon Dabhade : तळेगाव दाभाडे नगरपरिषदेची प्लॅस्टिक जप्तीची धडक मोहीम; ३० किलो प्लॅस्टिक जप्त

June 3, 2026
Shalini Dahibhate from Bedse gets helping hand from Maval BJP house burnt in fire will be rebuilt

बेडसे येथील शालिनी दहिभाते यांना मावळ भाजपाकडून मदतीचा हात ! आगीत जळालेले घर पुन्हा बांधून देणार

June 3, 2026
Statement to MP Shrirang Barne of Pawana Dam Affected Joint Organization

“…अन्यथा पवना धरणाचे पाणी बंद आंदोलन छेडणार” ; पवना धरणग्रस्त संयुक्त संघटनेचे खासदार श्रीरंग बारणे यांना निवेदन

June 2, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.