व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, February 25, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मावळ तालुक्यातील आदिवासी पाड्यांवरील महिलांना व्यसनमुक्तीवर मार्गदर्शन; इनर व्हील क्लबचा स्तुत्य उपक्रम

मावळ तालुक्यातील ग्रामीण भागातील आदिवासी पाड्यावर जाऊन इनरव्हील क्लब ऑफ तळेगाव दाभाडे तर्फे आदिवासी महिलांना व्यसनमुक्तीवर मार्गदर्शन करण्यात आले.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
February 29, 2024
in लोकल, ग्रामीण
Inner-Wheel-Club-talegaon-dabhade

Photo Courtesy : Team Dainik Maval


मावळ तालुक्यातील ग्रामीण भागातील आदिवासी पाड्यावर जाऊन इनरव्हील क्लब ऑफ तळेगाव दाभाडे तर्फे आदिवासी महिलांना व्यसनमुक्तीवर मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी डॉ. फ्रेनी यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले की व्यसनांचे शरीरावर होणाऱ्या दीर्घकालीन परिणामांची जाणीव त्यांनी महिलांना करून दिली. त्यापासून स्वतःला जाणीवपूर्वक दूर ठेवावे असे सांगितले. शारीरिक व मानसिक आरोग्य सुदृढ कसे ठेवावे याबद्दल डाँ.फ्रेनी यांनी मार्गदर्शन केले. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉईन करा )

तर यावेळी बोलताना संध्या थोरात यांनी सांगितले की, मावळ तालुका हा ग्रामीण भाग असुन यामध्ये अनेक आदिवासी कुंटब आहे. आमच्या कल्बच्या सदस्या आराध्या गांधी यांचा आज वाढदिवस असल्याने आम्ही अनाठायी खर्च टाळून आदिवासी पाड्यावर मार्गदर्शन व जिवनावश्यक वस्तू भेट देऊन वाढदिवस साजरा केला. त्याबद्दल त्यांनी गांधी यांचे आभार मानले. तर यावेळी थोरात यांनी आव्हान केले कr, आपल्या घरातील सदस्य यांचे वाढदिवस मोठ्या दिमाखात साजरे न करता आदिवासी पाड्यावर जाऊन त्याठिकाणी मार्गदर्शन व विविध समाज उपयोगी ठरेल असे अनेक उपक्रम राबविण्यात यावे असे, त्यांनी सांगितले आहे. (Inner Wheel Club of Talegaon Dabhade giving guidance to tribal women on de-addiction)

यावेळी आदिवासी महिलांना व लहानग्या जिवनावश्यक वस्तू चे वाटप केले आहे. यावेळी उपस्थितीत कल्बच्या सदस्या संध्या थोरात, चांदणी गांधी,आराध्या गांधी,आंबेगाव माजी सरपंच भिकाबाई वाघमारे उपस्थितीत होत्या.

अधिक वाचा –
– भाजपाचं ठरलंय… मावळ लोकसभा लढणार? कर्जतमध्ये पक्षाच्या कोअर कमिटीची बैठक, प्रचाराचे रणशिंग फुंकले । Maval Lok Sabha Election 2024
– कल्हाट येथे समाज मंदिराचे भूमिपूजन, आमदार सुनिल शेळकेंच्या माध्यमातून निधी उपलब्ध । MLA Sunil Shelke
– वडगाव नगर पंचायतीचा विकास आराखडा जाहीर, शहराच्या 20 वर्षांच्या विकासाचे नियोजन । Vadgaon Maval


Previous Post

पक्के ड्रायव्हिंग लायसन्स पाहिजे? आरटीओकडून मार्च महिन्यातील दौऱ्याचे वेळापत्रक जाहीर, पाहा आवश्यक कागदपत्रे

Next Post

मावळमधील डोंगरी भागातील शेतकऱ्यांना शेळीपालन विषयी प्रशिक्षण; शिबिरार्थी 554 शेतकऱ्यांना शेती अवजारांचे वाटप । Maval News

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
farmers-maval-taluka

मावळमधील डोंगरी भागातील शेतकऱ्यांना शेळीपालन विषयी प्रशिक्षण; शिबिरार्थी 554 शेतकऱ्यांना शेती अवजारांचे वाटप । Maval News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Yewalewadi village in Maval taluka without cemetery smashan bhumi funeral has to be held in open

‘गाव तिथे स्मशानभूमी’ योजना सरकारच्या विचारधीन ; स्मशानभूमी नसलेल्या गावात आधी स्मशानभूमीसाठी निधी दिला जाणार

February 25, 2026
boards giving information about government schemes for students should be displayed in all schools

विद्यार्थ्यांसाठी शासनाच्या अनेक योजना, सर्व शाळांमध्ये प्रमुख योजनांची माहिती देणारे फलक प्रदर्शित केले जावे – शालेय शिक्षण मंत्री

February 25, 2026
Action under MCOCA against those involved in drug ring assets of those involved will be confiscated

ड्रग्सच्या साखळीत सहभागी असणाऱ्यांवर मकोका अंतर्गत कारवाई , संबंधितांची मालमत्ता जप्त केली जाणार – मुख्यमंत्री

February 25, 2026
Indrayani river pollution

श्रीक्षेत्र देहू येथे संत तुकाराम महाराज बीज सोहळ्यानिमित्त पाणी वापराबाबत प्रतिबंधात्मक आदेश लागू

February 25, 2026
dream of proper house of citizens of Talegaon Dabhade will come true MLA Sunil Shelke big success

तळेगाव दाभाडेतील नागरिकांचे ‘हक्काच्या घराचे स्वप्न’ होणार साकार ; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला मोठे यश

February 25, 2026
Sanitation workers honored by women sisters of Shantai Residency in Talegaon Dabhade

तळेगाव दाभाडेतील शांताई रेसिडेन्सीतील महिलाभगिनींकडून स्वच्छता कर्मचाऱ्यांचा सन्मान

February 23, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.