व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, September 2, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

महत्वाची बातमी! पुणे – लोणावळा रेल्वे मार्गावर पुन्हा मेगाब्लॉक, लोकलच्या 14 फेऱ्या रद्द, पाहा यादी । Mega Block on Pune Lonavala Railway Route

पुणे - लोणावळा रेल्वे मार्गावर (Pune Lonavala Railway) आज, रविवारी (दि. 3) मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
March 3, 2024
in लोकल, ग्रामीण, ग्रामीण, पुणे, शहर, शहर
Pune-Lonavla-Local

File Photo : Pune Lonavla Local


पुणे – लोणावळा रेल्वे मार्गावर (Pune Lonavala Railway) आज, रविवारी (दि. 3) मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे पुणे – लोणावळा लोकल सेवा आज बंद राहणार आहे. तांत्रिक कामासाठी हा मेगाब्लॉक घेण्यात येणार असल्याची माहिती रेल्वे विभागाने दिली आहे. त्यामुळे पुण्याहून लोणावळ्याला जाणाऱ्या आणि लोणावळ्यातून पुण्याला येणाऱ्या सर्व लोकल रविवारी दिवसभर राहणार बंद राहणार आहे. एकूण 14 लोकल रेल्वे गाड्या रेल्वे प्रशासनाकडून रद्द करण्यात आल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागणार आहे. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉईन करा )

रद्द झालेल्या लोकल गाड्या :
1. पुण्याहून लोणावळ्यासाठी सकाळी 9:57 वाजता सुटणारी लोकल रद्द राहील.
2. पुण्याहून लोणावळ्यासाठी सकाळी 11:17 वाजता सुटणारी लोकल रद्द राहील.
3. शिवाजीनगरहून लोणावळ्यासाठी दुपारी 12:05 वाजता सुटणारी लोकल रद्द राहील.
4. पुण्याहून लोणावळ्यासाठी दुपारी 3 वाजता सुटणारी लोकल रद्द राहील.
5. शिवाजीनगरहून तळेगावसाठी दुपारी 3:47 वाजता सुटणारी लोकल रद्द राहील.
6. पुण्याहून लोणावळ्यासाठी सायंकाळी 4:25 वाजता सुटणारी लोकल रद्द राहील.
7. शिवाजीनगरवरून लोणावळ्यासाठी सायंकाळी 5:20 वाजता सुटणारी लोकल रद्द राहील.

8. लोणावळ्याहून शिवाजीनगरसाठी सकाळी 10:05 वाजता सुटणारी लोकल रद्द राहील.
9.लोणावळ्याहून शिवाजीनगरसाठी सकाळी 11:30 वाजता सुटणारी लोकल रद्द राहील.
10. लोणावळ्याहून पुण्यासाठी दुपारी 2:05 वाजता सुटणारी लोकल रद्द राहील.
11. तळेगावहून पुण्यासाठी सायंकाळी 4:40 वाजता सुटणारी लोकल रद्द राहील.
12. लोणावळ्याहून शिवाजीनगरसाठी सायंकाळी 5:30 वाजता सुटणारी लोकल रद्द राहील.
13. लोणावळ्याहून शिवाजीनगरसाठी सायंकाळी 6:05 वाजता सुटणारी लोकल रद्द राहील.
14. लोणावळ्याहून पुण्यासाठी सायंकाळी 7 वाजता सुटणारी लोकल रद्द राहील.
( Mega Block on Pune Lonavala Railway Route total 14 Local Train Cancelled Check list and time table )

अधिक वाचा –
– शिवे गावात महिलांना आर्थिक उन्नतीसाठी तीन दिवसीय मसाला बनवणे प्रशिक्षण शिबिर । Khed News
– ‘माझी शाळा, सुंदर शाळा’ उपक्रमाबद्दल मावळमधील कान्हे शाळेच्या 400 विद्यार्थ्यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना शुभेच्छापत्र
– शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठ्यासाठी 8 हजार मेगावॅट वीजनिर्मिती निश्चित, देवेंद्र फडणवीस यांची विधान परिषदेत माहिती


dainik maval jahirat

Previous Post

वाकसई ग्रुप ग्रामपंचायतीमधील विविध विकास कामांचे भूमिपूजन, आमदार सुनिल शेळकेंची उपस्थिती । Maval News

Next Post

आण्णांचा आप्पांना विरोध! मावळ लोकसभेत नेमकं चाललंय काय? विद्यमान लोकप्रतिनिधींच्या भूमिकांची राज्यभर चर्चा । Maval Lok Sabha Election 2024

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Maval-Lok-Sabha-Election

आण्णांचा आप्पांना विरोध! मावळ लोकसभेत नेमकं चाललंय काय? विद्यमान लोकप्रतिनिधींच्या भूमिकांची राज्यभर चर्चा । Maval Lok Sabha Election 2024

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

As per directions of Minister Shivendrasinhraje Bhosale repair of Talegaon-Chakan-Shikrapur road accelerated

सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या निर्देशानुसार तळेगाव-चाकण-शिक्रापूर मार्गाच्या दुरुस्तीला वेग

September 1, 2026
Draft electoral rolls for 21 Assembly constituencies in Pune district published

Pune News : पुणे जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदारसंघांची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध

September 1, 2026
senior Warkaris from Maval honored with Akhand Wari Jeevan Gaurav Puraskar by Kamshet Journalists Association

मावळातील १५ ज्येष्ठ वारकऱ्यांचा ‘अखंड वारी जीवन गौरव पुरस्काराने’ गौरव ; कामशेत ग्रामीण पत्रकार संघाचा उपक्रम

September 1, 2026
Crime

नवलाख उंब्रे जवळ गांजा विक्री करणाऱ्या तरुणाला अटक ; तब्बल १.२६ लाखांचा मुद्देमाल जप्त

September 1, 2026
Balasaheb Ghotkule announced as recipient of Major Dhyan Chand Maharashtra Krida Ratna Award 2026

बाळासाहेब घोटकुले यांना ‘मेजर ध्यानचंद महाराष्ट्र क्रीडारत्न पुरस्कार २०२६’ जाहीर

September 1, 2026
Inauguration of new Zilla Parishad Primary School building at Ovale Maval Taluka

ओवळे येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

September 1, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.