व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, September 13, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

पुण्यातील राष्ट्रीय लोक अदालतीत एकूण 1 लाख 40 हजार प्रकरणे निकाली, तब्बल 369 कोटी 98 लाखांची वसूली । Pune News

तडजोडीसाठी ठेवण्यात आलेल्या 46 हजार 637 प्रलंबित प्रकरणांमधून 26 हजार 816 प्रकरणे निकाली काढण्यात आली आणि यात 271 कोटी 47 लक्ष 29 हजार 450 तडजोड शुल्क वसूल करण्यात आले.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
March 6, 2024
in पुणे, ग्रामीण, शहर
Lok-Adalat

File Image


प्रमुख जिल्हा आणि सत्र न्यायाधीश तथा पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष महेंद्र महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या 3 मार्च रोजीच्या पुणे जिल्ह्यातील राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये वादपूर्व 1 लाख 14 हजार 88 आणि तडजोडचे 26 हजार 816 असे एकूण 1 लाख 40 हजार 904 दावे निकाली काढण्यात आले आहेत. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉईन करा )

लोक अदालतीमध्ये बँकेचे कर्जवसूली 3 हजार 105, तडजोड पात्र फौजदारी 20 हजार 322, वीज देयक 538, कामगार विवाद खटले 12, भुसंपादन 48, मोटार अपघात दावे न्यायाधिकरण 99, वैवाहिक विवाद 106, निगोशिएबल इन्स्ट्रूमेंट ॲक्ट 1 हजार 355, इतर दिवाणी 350, इतर 6 हजार 704, महसूल 5 हजार 104, पाणी कर 1 लाख 3 हजार 161 अशी एकूण 1 लाख 40 हजार 904 प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत. ( 1 lakh 40 thousand cases were settled in National Lok Adalat of Pune district )

तडजोडीसाठी ठेवण्यात आलेल्या 46 हजार 637 प्रलंबित प्रकरणांमधून 26 हजार 816 प्रकरणे निकाली काढण्यात आली आणि यात 271 कोटी 47 लक्ष 29 हजार 450 तडजोड शुल्क वसूल करण्यात आले. वादपूर्व 1 लाख 96 हजार 806 दाव्यापैकी 1 लाख 14 हजार 88 दावे निकाली काढण्यात येऊन 98 कोटी 30 लाख 90 हजार 818 रुपये तडजोड शुल्क वसूल करण्यात आले. एकूण 1 लाख 40 हजार 904 प्रलंबित दावे निकाली काढण्यात येऊन 369 कोटी 98 लाख 20 हजार 268 रुपये तडजोड शुल्क म्हणून वसूल करण्यात आले.

पुणे जिल्ह्याने राष्ट्रीय लोक अदालतीच्या आयोजनादरम्यान दावे निकाली काढण्यात अग्रेसर राहण्याची परंपरा कायम राखली आहे. या यशस्वी आयोजनासाठी जिल्ह्याच्या सर्व न्यायालयातील अधिकारी-कर्मचारी, पोलीस विभाग, महानगरपालिका, विविध शासकीय विभाग आणि नागरिकांचे चांगले सहकार्य मिळाले आहे, अशी माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव श्रीमती सोनल पाटील यांनी दिली आहे.

अधिक वाचा –
– लोणावळ्यात शरद पवारांची तोफ धडाडणार! राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा गुरुवारी कार्यकर्ता संवाद मेळावा
– हुश्श..! पुण्यात प्रशासनाला ‘कात्रजचा घाट’ दाखवून पळालेल्या बिबट्याला पकडण्यात यश, रात्री सव्वा नऊ वाजता मोहिम फत्ते । Pune Katraj Park Leopard Update
– खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते किवळे-विकासनगर भागातील 10 कोटींच्या विकासकामांचे भूमिपूजन । MP Shrirang Barne


dainik maval jahirat

Previous Post

उमरठ येथील ‘नरवीर तानाजी मालुसरे’ यांच्या समाधीस्थळासाठी 10 कोटी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा!

Next Post

वडगाव शहरासाठी लोकशाहीर आण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजनेअंतर्गत 2 कोटी 45 लाखांचा निधी, ‘ही’ कामे लागणार मार्गी । Vadgaon Maval

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
vadgaon-nagar-panchayat

वडगाव शहरासाठी लोकशाहीर आण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजनेअंतर्गत 2 कोटी 45 लाखांचा निधी, 'ही' कामे लागणार मार्गी । Vadgaon Maval

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Maval Purchase and Sale Union Shetkari Bhavan to be named after Ajit Dada Pawar

मावळ खरेदी विक्री संघाच्या ‘शेतकरी भवन’ला अजितदादांचे नाव देणार! संचालक गणेश विनोदे यांच्या प्रस्तावाला सर्वानुमते मंजुरी

September 9, 2026
Bicycles distributed to 55 students from five schools in Maval Taluka

विद्यार्थ्यांची पायपीट अखेर थांबली ! मावळ तालुक्यातील ५ शाळांतील ५५ विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप

September 9, 2026
NCP strengthens organizational structure in Maval rural areas

मावळ ग्रामीण भागात राष्ट्रवादी काँग्रेसकडून संघटनात्मक बांधणी ; नवीन पदाधिकारी नियुक्त्या जाहीर

September 7, 2026
Thievish

लोणावळ्यातील तुंगार्ली येथील एका बंगल्यात अज्ञात चोरट्याकडून घरफोडी; तीन लाख ५० हजार रुपयांची रोकड लंपास

September 7, 2026
Overwhelming response to Shadu clay Ganesha idol-making workshop in Kamshet 135 students participated

कामशेतमध्ये शाडू मातीच्या गणेशमूर्ती प्रशिक्षण शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद ; १३५ विद्यार्थ्यांचा सहभाग

September 7, 2026
Bhaje Gram Panchayat in Maval Taluka Six members including Sarpanch Deputy Sarpanch disqualified

मावळ तालुक्यातील भाजे ग्रामपंचायतीला मोठा धक्का! सरपंच-उपसरपंचासह ६ सदस्य अपात्र, कारण…

September 7, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.