व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, September 13, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

वडगाव शहरासाठी लोकशाहीर आण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजनेअंतर्गत 2 कोटी 45 लाखांचा निधी, ‘ही’ कामे लागणार मार्गी । Vadgaon Maval

लोकशाहीर आण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजना सन 2023-24 अंतर्गत वडगाव नगरपंचायत हद्दीतील विविध विकासकामांसाठी सुमारे 2 कोटी 45 लक्ष निधी उपलब्ध झाला आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
March 6, 2024
in लोकल, शहर
vadgaon-nagar-panchayat

File Image


लोकशाहीर आण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजना सन 2023-24 अंतर्गत वडगाव नगरपंचायत हद्दीतील विविध विकासकामांसाठी सुमारे 2 कोटी 45 लक्ष निधी उपलब्ध झाला आहे. या निधीतून वडगाव शहरातील अंतर्गत रस्ता काँक्रिटीकरण करणे, पेव्हर ब्लॉक बसविणे, विद्युत वाहिनी भुमिगत करणे ही कामे करण्यात येणार आहेत. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉईन करा )

वडगाव शहरात खालील भागात कामे होणार –
1. प्रभाग क्र. 7 अंतर्गत लघु विद्युत वाहिनी भुमीगत करणे – 86 लक्ष 71 हजार
2. प्रभाग क्र. 14 अंतर्गत विद्युत वाहिनी भुमीगत करणे – 81 लक्ष 39 हजार
3. वडगाव नगरपंचायत हद्दीतील प्रभाग क्र. 14 मधील विशाल ठोंबरे घरापासून ते NH-4 हायवे पर्यंत ओढ्याला संरक्षण भिंत बांधणे – 46 लक्ष 90 हजार
4. वडगाव नगरपंचायत हद्दीतील प्रभाग क्र. 14 मधील NH-4 ते देवराम पारीठे सर यांच्या घरापर्यंत काँक्रीट रस्ता करणे – 2 लक्ष 62 हजार
5. वडगाव नगरपंचायत हद्दीतील प्रभाग क्र. 14 मधील शिवराज हॉटेल ते वारुळे यांच्या घरापर्यंत रस्त्याच्या दुतर्फा पेव्हर ब्लॉक बसविणे – 2 लक्ष 82 हजार
6. वडगाव नगरपंचायत हद्दीतील प्रभाग क्र. 7 मधील मिलींदनगर चौक ते NH-4 पर्यंत रस्त्याच्या दुतर्फा पेव्हर ब्लॉक बसविणे – 12 लक्ष 14 हजार
7. वडगाव नगरपंचायत हद्दीतील प्रभाग क्र. 7 अंतर्गत पेव्हर ब्लॉक बसविणे – 12 लक्ष 42 हजार
या वरील विकासकामांसाठी हा एकूण 2 कोटी 45 लाखांचा निधी आमदार सुनिल शेळके यांनी उपलब्ध करून दिल्याचे माजी नगराध्यक्ष मयूर ढोरे यांनी सांगितले. ( Fund For Vadgaon Nagar Panchayat Under Lokshahir Annabhau Sathe Nagari Vasti Sudhar Yojna )

अधिक वाचा –
– श्री एकविरा विद्या मंदिर कार्ला शाळेची चमकदार कामगिरी, ‘माझी शाळा, सुंदर शाळा’ स्पर्धेत तालुक्यात दुसरा क्रमांक
– लोणावळ्यात शरद पवारांची तोफ धडाडणार! राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा गुरुवारी कार्यकर्ता संवाद मेळावा
– हुश्श..! पुण्यात प्रशासनाला ‘कात्रजचा घाट’ दाखवून पळालेल्या बिबट्याला पकडण्यात यश, रात्री सव्वा नऊ वाजता मोहिम फत्ते । Pune Katraj Park Leopard Update


dainik maval jahirat

Previous Post

पुण्यातील राष्ट्रीय लोक अदालतीत एकूण 1 लाख 40 हजार प्रकरणे निकाली, तब्बल 369 कोटी 98 लाखांची वसूली । Pune News

Next Post

पंतप्रधान मोदींच्या हस्ते पुण्यातील मेट्रो प्रकल्पांचा शुभारंभ! पिंपरी-चिंचवड ते निगडी मेट्रोचे भूमिपूजन, रुबी हॉल ते रामवाडी मेट्रोला हिरवा झेंडा । Pune Metro

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
pm-narendra-modi-pune-metro

पंतप्रधान मोदींच्या हस्ते पुण्यातील मेट्रो प्रकल्पांचा शुभारंभ! पिंपरी-चिंचवड ते निगडी मेट्रोचे भूमिपूजन, रुबी हॉल ते रामवाडी मेट्रोला हिरवा झेंडा । Pune Metro

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Maval Purchase and Sale Union Shetkari Bhavan to be named after Ajit Dada Pawar

मावळ खरेदी विक्री संघाच्या ‘शेतकरी भवन’ला अजितदादांचे नाव देणार! संचालक गणेश विनोदे यांच्या प्रस्तावाला सर्वानुमते मंजुरी

September 9, 2026
Bicycles distributed to 55 students from five schools in Maval Taluka

विद्यार्थ्यांची पायपीट अखेर थांबली ! मावळ तालुक्यातील ५ शाळांतील ५५ विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप

September 9, 2026
NCP strengthens organizational structure in Maval rural areas

मावळ ग्रामीण भागात राष्ट्रवादी काँग्रेसकडून संघटनात्मक बांधणी ; नवीन पदाधिकारी नियुक्त्या जाहीर

September 7, 2026
Thievish

लोणावळ्यातील तुंगार्ली येथील एका बंगल्यात अज्ञात चोरट्याकडून घरफोडी; तीन लाख ५० हजार रुपयांची रोकड लंपास

September 7, 2026
Overwhelming response to Shadu clay Ganesha idol-making workshop in Kamshet 135 students participated

कामशेतमध्ये शाडू मातीच्या गणेशमूर्ती प्रशिक्षण शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद ; १३५ विद्यार्थ्यांचा सहभाग

September 7, 2026
Bhaje Gram Panchayat in Maval Taluka Six members including Sarpanch Deputy Sarpanch disqualified

मावळ तालुक्यातील भाजे ग्रामपंचायतीला मोठा धक्का! सरपंच-उपसरपंचासह ६ सदस्य अपात्र, कारण…

September 7, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.